MSEB images

Discover Best MSEB Images of World

#food #travel #sports #news #may #thursday

विद्युत कार्यालय मंठा, येथे वॉर्ड क्रमांक ५ मध्ये नविन डी. पी. बसविणे किंवा सध्या कार्यरत असलेल्या डी. पी. वरील अतिरिक्त भार कमी करून वॉर्ड क्रमांक ५ मधील विद्युत ग्राहकांना सुरळीत व अखंडित विजपुरवठा मिळणे बाबत निवेदन देतांना नगरसेवक दिपक आसारामजी बोराडे, तौफिक भाई कुरेशी,दिनेश अंभोरे,इमरान पठाण,विष्णु आप्पा बोराडे,नरेंद्र सांगुळे मझर शेख,समीर शेख, आदित्य चव्हाण,कुणाल राठोड, सिधू बोराडे,सुमित राठोड,सिधू चव्हाळ . . . . . #mahavitaran #mantha #mseb #nagarsevak #deepakborade #manthekar #jalna #jalnakar #vairlpost #instagram

5/22/2024, 12:08:28 PM

💥💥महावितरणच्या गलथान कारभारामु़ळे संपूर्ण वणी तालुक्यात विजेचा लपंडाव डाव सुरू आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावरही होत आहे. या प्रश्नावर आज महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले. अधिका-यांनी तांत्रिक अडचणीमुळे आलेली समस्या सोडवल्याचा दावा केला आहे. जर यापुढे विजेचा खोळंबा असाच सुरू राहिल्यास मोठे आंदोलन केले जाणार, असा इशारा देण्यात आला.🙏🙏🙏 #संजय_खाडे #वणी_विधानसभा #MSEB #sanjaykhade #wani #sanjay

5/20/2024, 11:36:48 AM

This vote is to save the Indian Constitution 🇮🇳 (World Largest Democracy). Vote against bigotry! #vote #mumbaivoting2024 #election #constitution #democracy #Manipur #india #savemanipur #mseb #nationalpark #pleasevote #savedemocracy #instadaily #instagood #electrocalbond

5/20/2024, 9:18:01 AM

#mseb #job #jobvacancy #swamicomputers

5/20/2024, 4:42:21 AM

वीजचोर म्हस्के #gaddar #shivsenaubt #mseb #thane #thanekar

5/17/2024, 11:10:23 AM

📸 Exciting News! 📸 Today was a snapshot-worthy moment for Mesquite Student Entertainment & Broadcasting! 🎥 Wade Odom, the talented Mesquite ISD @mesquiteisdems photographer, captured us in action at our studio as we recorded the latest episode of MSEB News using our new Blackmagic Design Live Production Switcher and Studio Cameras! 🎙️✨ Thanks to our new studio equipment and top-notch cameras installed by Roger from @videotexsystems , we're taking our productions to the next level! Stay tuned for some incredible content coming your way! 🚀📺 #MSEB #BehindTheScenes 🌟 @mesquiteisdtx @ctemesquiteisd @blackmagicnewsofficial

5/17/2024, 3:17:27 AM

वीज वाचवूया... . . . Follow @dayanand_tarkase . . . #लाईट #light #mahavitaran #mseb #save #secretary #sarpanch👑 #sarpanch #veej #electrical #electrician #electronics #young #youtube #youthgroup

5/16/2024, 8:05:11 PM

❣️महावितरण❣️ . . . . #msedcl_largest_electricity_distribution_company #loveelectrical #msedcl #mseb #maharashtra #khaki #khakicharubab #khakilover #Electricallword #wireman #lifeline #rubabkhakicha

5/16/2024, 4:43:52 PM

#internationalnursesday #transductr #transductrsolar #solarpanel #rooftopsolar #mahadiscom #mseb #solarsubsidy #mahavitran #solar #karrar 💼 Connect With Us : *Transductr* 📦 Our Services : Rooftop Solar 📞 Call : 9423688299 🏬 Walk In : Mhalgi Nagar, Nagpur, Maharashtra 🌐 Website : transductr.com

5/12/2024, 8:53:40 AM

आय टी आय इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीसाठी उत्तम क्लासेस! New Online Electrical Trade Theory Batch Starting *Digital Board वर लवकरच नवीन बॅच सुरू होत आहे.. Batch Starting Date: 20 May 2024 Registration Started... WhatsApp Now!! Why Join us? ● अनुभवी शिक्षक ● डिजिटल बोर्ड वर शिकवण ● Free Online MCQ Batch & Test Series 🔶 Batch Contents: ● Batch Validity 6 Months ● New Online Recorded Lectures ● 15000+ MCQ Pdf Notes for download ● Free MCQ Batch+Test Series आताच Free Registration करा! WhatsApp Now⬇️ 9604931449 | 9096900567 | 7276931449 . #knowlifyitiacademyamravati #electricalclassesonline #ApexClasses #AtulTayadesirclasses #ITIClasses #ITIElectricianclasses #ITIwiremanclasses #TransmissionClasses #Electricianclasses #wiremanclasses #MSEB #ElectricianCourse #Akola #TradeCourse #SarkariNaukri #Mahadiscom #Railway #Metro #Mahagenco #ISRO #Powergrid #ElectricianCourse #Akola #GovernmentJobs #इलेक्ट्रीशियनकोर्स #अकोला #सरकारीनोकरी #रेल्वे #मेट्रो #पॉवरग्रिड

5/11/2024, 11:27:20 AM

हो मी वीज चोर आहे , मला ते करण्यात काहीही शर्म वाटत नाही ! - नरेश म्हस्के #nareshmhaske #mseb #thane #thanekar #maharashtra

5/10/2024, 9:48:07 AM

आपणास #अक्षय_तृतीया व #भगवान_परशुराम_जयंती निमित्त #हार्दिक #शुभेच्छा . . . . . . . .successwithsahadev 💕🥰 #maharashtra #SUCCESSWITHSAHADEV #KENDREINSTITUTE #KENDRESIR #SAHADEVKENDRE #short #9657659195 #7410520099 #electricalshorts #electricalcompetitiveexams #polytechnic #engineering #trending #viral #mseb #electricalengineering #technician #elctricalengineering #ae #je #iti #discom #mahatransco #electrician #wireman

5/10/2024, 8:07:56 AM

#पाच_वर्ष_प्रगतीचे #दक्षिण_नागपूरच्या_समृद्धीचे मागील अनेक वर्षांपासून नंदनवन भागात पाण्याची समस्या तेथील नागरिकांना भेडसावत होती ,या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या भागात २० लक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ पवनसूत नगर येथे तयार करण्यात आले या जलकुंभामुळे या भागातील पाण्याची समस्या कायमची मार्गी लागली आहॆ. पाणी, घर व वीज या नागरिकांच्या मूलभूत गरजा यासाठी त्यांना पायपीट करा लागू नये यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न..! जनसेवेसाठी सदैव तत्पर..! #Southnagpur #Development #Mlamohanmate #Streetpole #mseb #bjp4nagpur #nitingadkari #devendrafadanvis #Bjp4india #Nandanvan #Pawansutnagar

5/10/2024, 6:21:19 AM

मागील अनेक वर्षांपासून मानेवाडा चौकात असलेले विद्युत खांब वाहतुकीस अडथळा निर्माण करत होते तसेच अपघातास कारणीभूत ठरत होते,या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या विषयी महावितरण विभागाकडे सतत पाठपुरवठा केला, महावितरण विभागाने सुद्धा यांचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्याच्या मधात असलेले विद्युत खांब काढून आता ते बाजूला करण्यात आले आहॆ आणि हा मार्ग आता रहदारीस मोकळा झाला आहॆ. जनसेवेसाठी सदैव तत्पर..! #Southnagpur #Development #Mlamohanmate #Streetpole #mseb #bjp4nagpur #nitingadkari #devendrafadanvis #Bjp4india #Manewada #Manewadachowk

5/8/2024, 12:50:13 PM

इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेड च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी❗❗ अकोला मध्ये नवीन वीकेंड ऑफलाइन बॅच लवकरच सुरू होत आहे! येत्या महाराष्ट्र राज्य (महावितरण आणि महापारेषण) व केंद्र सरकारच्या (Railway/Metro/Powergrid) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी सर्वोत्तम कोचिंग.. Why Join us? ● अनुभवी शिक्षक ● प्रत्येकी 5 तासांचा क्लास (फक्त शनिवार - रविवार) ● Free Online MCQ Batch & Test Series आताच Free Registeration करा! WhatsApp Now⬇️ *9604931449 | 9096900567 | 7276931449* #knowlifyitiacademyamravati #electrical classes online #Apex Classes #Atul Tayade sir classes #ITI Classes #ITI Electrician classes #ITI wireman classes #online electrician batch #ITI Theory Classes #mahapareshan classes #Transmission Classes #Electrician classes #wireman classes #MSEB #ElectricianCourse #Akola #TradeCourse #SarkariNaukri #Mahadiscom #Railway #Metro #Mahagenco #ISRO #Powergrid #Electrician Course #Akola #Government Jobs #इलेक्ट्रीशियनकोर्स #अकोला #सरकारीनोकरी #रेल्वे #मेट्रो #पॉवरग्रिड

5/7/2024, 9:21:05 AM

A Fire Safety training session was conducted for the Sub Station Mahableshwar. The training included a mock drill and a demonstrations training of how to use a Fire extinguisher 🧯 #nakshatrafire🧯 #onestepsolutions #safety #fireextinguisher #mseb

4/28/2024, 8:16:24 AM

Baramati Pune Crime | पुणे : वाढीव वीज बिलाच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू बारामती : Baramati Pune Crime | घरचे वीज बिल जास्त येत असल्याने घरातील वीज मीटर त्वरीत तपासावे अशी मागणी तरुणाने महावितरण (Mahavitaran) कंपनीकडे केली होती. मात्र, कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या तरुणाने वीज उपकेंद्रात (MSEB Sub Station) जाऊन याचा जाब विचारत तेथे असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला (Stabbing Case). यामध्ये जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मोरगाव येथे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अभिजीत पोटे (रा. मोरगाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. या घटनेत रिंकु राम थिटे यांचा मृत्यू झाला आहे. रिंकु थिटे या मोरगाव वीज उपकेंद्रात (Morgaon Sub Station) कार्यरत होत्या. अभिजित पोटे याने त्यांच्यावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी पोटे याने वीज उपकेंद्रात तक्रार दाखल केली होती. त्याच्या घरातील वीज मिटरचे बील जास्त येत होते. त्यामुळे वीज मीटर त्वरीत तपासण्यात यावे याबाबत तक्रार दाखल केली होती. परंतु, तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, असे पोटे याला वाटले. त्याने चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.24) सकाळी 11 च्या दरम्यान जाब विचारला. तांत्रिक कर्मचारी महिला रिंकू राम थिटे यांच्यासोबत बोलत असताना पोटे याने रागाने त्यांच्यावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने सपासप वार केले. यात रिंकू थेटे गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यवर पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. पुढील तपास सुपे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत. #pune #punenews #baramati #baramatinews #crime #crimenews #punecrime #baramaticrime #mseb #maharashtra #marathinews #marathipost #maharashtranews

4/24/2024, 3:54:35 PM

ऐरोली मध्ये गेल्या दोन तीन दिवसा पासून चालू असलेला विजेच्या लपंडावा विरोधात मा. महापौर सागर जी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता श्री गायकवाड साहेब यांची भेट घेतली आणि सतत वीज का जाते या बाबत चे करून जाणून घेतले, पुढे असे होणार नाही याचे आश्वासन ही घेतले तसेच यापुढे सुरळीत वीज पुरवठा नागरिकांना द्यावा असे निवेदन देऊन विनंती केली आणि परिस्तिथी न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ही दिला... #bjp4maharashtra #bjp4navimumbai #bjym #bjp #navimumbai #airoli #niketanpatil #महाराष्ट्र #SandeepNaik #GaneshNaik #nmmc #mseb

4/20/2024, 2:30:15 PM

Beautiful Nature  . . Captured Location - Railway station Parli v.  अप्रतिम फोटोंसाठी फॉलो करा ➡ 🚩🚩🚩 __________________________________ #parlivaijnath #thermalpower #mahagenco #mseb #nature #polution #maharashtra_desha #parli #Maharshatra_ig #incredibleindia #mobilephotography #naturephotography #travel #india_click #storysofindia #indianphotography #indiaevryday #coloursofnature #photo #beutiful #nature #portrait #photography #sky #photooftheday #landscape #sunsetphotography #clouds #photographer #view  __________________________________ Insta_@drdahibhate87 Tag:- #drdahibhate87 लाईक करा ❤आणि जाेरदार कमेंटस करा. Special Tags :- @cazz_rahul_saha @_nature_scan @____quality_pixels____ @natural_photography123_ @mr_edit_rish777 @shubhamfilmss @flower_photography_gallery @creative___editing__ @cameralover44 @photoholic_byruchi @nisha_captured_moments @thepixel_daltonganj @__nature_loveeee__ @_pixholic_ @nature_photography2426 @beauty.of.pixels__  @bihari_lifestyle_ @ashphotography_mumbai @pier_lightmedia18 @the_nature_girl8 @creativepassion_photography @captures_pro @capturethemomentzz @ababerly21 @being__natural1 @sarojseth.garden

4/20/2024, 4:29:24 AM

घामाघूम, कासावीस.... #Badlapur #Thane #MSEB #Loksatta

4/19/2024, 8:23:21 AM

🌒 रात की भी क्या बात चांद देता है उजाला जो लिया है किसी से उधार बदल जाता है नजारा जब छा जाता है अंधेरा दिखने लगते है तारे जब बंद हो जाता है महा वितरण हमारा । २३.५२ १६-०४-२४ #night #mseb #failure #moon

4/16/2024, 8:59:07 PM

#worldartday #transductr #transductrsolar #solarpanel #rooftopsolar #mahadiscom #mseb #solarsubsidy #mahavitran 💼 Connect With Us : *Transductr* 📦 Our Services : Rooftop Solar 📞 Call : 9423688299 🏬 Walk In : Mhalgi Nagar, Nagpur, Maharashtra 🌐 Website : transductr.com

4/15/2024, 9:07:58 AM

#hasta_hua_nurani_chehra😍🙈♥️ ⚡🔥🌠✨ #transformers #mahavitaran#elecricalengineering #powerplant #mseb #msedcl_largest_electricity_distribution_company #mahapareshan #electrician #engineer #wireman #powertransmission #p

4/14/2024, 12:53:50 PM

महावितरणचे माननिय अतिरीक्त कार्यकारी अभियंता श्री.वाकपैजन साहेब यांच्या हस्ते गुणगौरव सोहळ्यात सन्मान 💐💐💐💐 #mahavitaran #mseb #msed #msedcl #ratnagiri #sawantpalacehotel

4/13/2024, 8:30:30 AM

अपने सपनो को पाने के लिए इतनी मेहनत करो कि आपको पाना लोगो का सपना बन जाए !👑✨ . . . . . . . . #royalenfield #khakhi #mseb #dreamjob #success #thankyoubabasaheb #14april #trending #khakhilover#dream #महावितरण #महापारेषण #महानिर्मिती_महावितरण_महापारेशन

4/7/2024, 4:03:34 PM

ऐन उन्हाळ्यात बदलापूरवासियांना होणारा त्रास समजून वरुण दादांनी पाठपुरावा सुरू केला असून लवकरच यावर तोडगा निघेल,असा ठाम विश्वास आहे. #mseb #light #electricity #varunwamanmhatre #badlapur #shivsena #yuvasena

4/4/2024, 9:51:34 AM

MSEB सर्व्हिस केबल दुरुस्ती..! रामनगर,अण्णा भाऊ साठे चौक येथे राडारोडा उचल्यानतंर MSEB सर्व्हिस केबल जळालेल्या अवस्थेत आढळून आली,तत्परतेने MSEB अधिकारी आणि कर्मचारी यांना कळवुन त्वरित दुरुस्ती करून घेतली. #MSEB #mseb #mseb_complaints #mahavitaran #महावितरण #रामनगर #वारजे

4/3/2024, 3:15:37 PM

आर्मी मध्ये देशाचे संरक्षण करून आता विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण. #Instructor 🌸 #SUCCESSWITHSAHADEV . . . #KENDREINSTITUTE #KENDRESIR #SAHADEVKENDRE 9657659195, 7410520099 #electrical #electricalshorts #short #electricalcompetitiveexams #polytechnic #engineering #trending #viral #mseb #technician #elctricalengineering #ae #je #iti #electricalengineeringstudent #discom #electricalengineeringcareer #mahatransco #electricalengineeringdepartment #electrician #wireman #genco

4/2/2024, 4:10:21 AM

राज्यात आजपासून वीज दरात वाढ राज्य वीज वितरण कंपनीचा निर्णय - वीज दरात 7.50% ची वाढ नवीन वीज दर आजपासून लागू होणार . . #maharashtra #mahavitaran #mseb #solapur #brainnews

4/1/2024, 2:31:29 PM

ग्राहकांना आजपासून वीजदरवाढीचा शॉक, लघुदाब घरगुती ग्राहकांच्या वीजदरात वाढ #MSEB #Electricity #Maharashtra #MarathiNews

4/1/2024, 12:30:49 PM

अजून किती महागाई वाढवणार? सामान्य माणसाने काय करायचं... . . #inflation #government #maharashtra #maharashtragovernment #tollcharges #electricity #MSEB #commonman #solapurhighway

4/1/2024, 12:18:19 PM

MSEB in BADLAPUR #BADLAPUR #BADLAPURKAR #KALYAN #MSEB #MAHADISCOM #LIGHT #POWER #MEME #JOKE #fun

3/31/2024, 2:03:49 PM

tussle between the MSEB and the BMC is underway over non-payment of power dues . . #breakingnews #mseb #mhada #powerbill #facnews

3/27/2024, 7:16:59 PM

मे. विश्वकर्मा इलेक्ट्रिकल, राहुरी #mseb #mseb #rahuri #rahuri🚩 #rahurifactory #rahuricollege #rahuricity #shubhkirti #rahuri #kitkatfuse #electricalcontractor

3/27/2024, 7:24:08 AM

आमचे बंधू प्रदिप गलांडे व मित्र अमर नखाते यांची बुलढाणा जिल्ह्यात देऊळगावराजा येथे विद्युत सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐💐 #beed #kaij #chincholimali #mseb

3/24/2024, 12:53:55 PM

⚡🤘❤️🖥️ #msedcl #mseb #katrajpune #pune #punecity #महानkeशरीफzade😜

3/17/2024, 4:18:59 PM

शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना किमान पायाभूत सुविधा उपलब्ध असाव्यात असा मापदंड आहे ज्यामध्ये रस्ते-पाणी-वीज या सुविधा आहेत.मात्र वाढते शहरीकरनाचा परिणाम हा महावितरण व्यवस्थेवर देखील होत असतो लोकसंख्येच्या प्रमानात व वाढत्या विद्युत उपकरणाच्या वापराने MSEB वरती अतिरिक्त भार येतो व त्यामुळे त्या भागात सतत वीजपुरवठा विस्कळीत होत असतो.ह्या सततच्या वीजपुरवठा विस्कळीत च्या तक्रारी पिंपरी गावातील तरुण कार्यकर्ता सुहास कुदळे व त्याचे सहकारी यांनी लक्षात आणून दिली पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांनी सदर कामासाठी 22 KV केबल भूमिगत करणे आवश्यक असल्याचे कळवले त्यामुळे महात्मा फुले कन्या विद्यालय,वाघेरे कॉलनी,कुदळे कॉलनी १/२/३/४ या भागात वीज पुरवठा खंडित राहण्यास मदत होईल असे सांगितले सदरचे काम व इतर ठिकाणची १९ कामे असे एकत्रित सुमारे २ कोटी ७५ लाख रुपयांची महावितरण ची कामे जिल्हा नियोजन समिती मार्फत मंजूर करून आणले व त्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज पिंपरी MSEB स्विच स्टेशन येथे पार पडला.या कामामुळे पिंपरी,खराळवाडी,दापोडी,आनंदवन,बोपखेल या इतर ठिकाणी वीज पुरवठा अखंडित राहण्यास मदत होणार आहे. आजच्या या कार्यक्रमास मा महापौर संजोग वाघेरे,मा महापौर कवीचंद भाट, मा उपमहापौर प्रभाकर वाघेरे,मा नगरसेवक संदीप वाघेरे,मा नगरसेवक हरेश आसवानी,म नगरसेविका गिरीजा कुदळे,मा नगरसेविका मीना नाणेकर, मा नगरसेवक दत्तात्रय वाघेरे,मा नगरसेवक रंगनाथ कुदळे,म नगरसेवक श्रीरंग शिंदे,म नगरसेवक राम आधार धारिया,मा नगरसेवक संदीप चिंचवडे ,सामाजिक कार्यकर्ते संजय औसारमल,सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे,पवना मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिजित वाघेरे व इतर पदाधिकारी यांच्या सोबत MSEB चे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते #pimpri #pimprigoan #pimprichinchwad #mseb #lokneta #vikaskame #bhomipojan #annabansodemlapimpri #ncpspeaks #saheb #boss #workmode #karyasham @ajitpawarspeaks @shivsena_maval_loksabha_0007 @prabhakar_waghere @sandeep_waghere_ @ncpviews

3/11/2024, 9:46:30 PM

*अभियंता, नवी मुंबई जिल्हा, विलास पाटील ढगे....* #MSEB #छोटे_बंधु...

3/10/2024, 11:57:03 AM

Pay electricity bill with Abhieo and get instant cashback up to ₹25! No hidden charges, just. https://www.abhieo.in/Offers #abhieo #electricty #electricitybill #billpayment #paymentapp #bbps #NBPDCL #SBPDCL #BESL #APDCL #WBSEDCL #UPCL #bijl #bijlibill #power #tatapower #AdaniPower #TSSPDC #JBVNL #JVVNL #PVVNL #PUVVNL #DHBVN #UHBVN #tneb #mseb #uppcl #msedcl #cesc #Kseb

3/8/2024, 12:35:11 PM

#महावितरण मध्ये नवीन निर्माण झालेल्या बांडगुळी व्यवस्थेमुळे कामगारांचे शोषण होत असून शासनाकडून नवीन भरती होत असलेल्या कामगार भरतीत कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे. अशी मागणी कोल्हापूर येथील महावितरणच्या कार्यालयावर #कंत्राटी कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलनात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली. राज्यामध्ये महावितरण मध्ये भ्रष्ट कारभार सुरू असून कंत्राटी भरतीच्या नावाखाली वीज वितरण कर्मचारी यांचे शोषण केले जात आहे. प्रशासकीय पातळीवर मंत्रालयापासून ते अधिका-यापर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार बोकाळला असून कंत्राटी कामगारापेक्षा कंपन्यांचेच भले होत आहे. कंत्राटी कंपन्या व सरकारमधील बड्या लोकांचे अर्थपूर्ण हितसंबंध असून संगनमताने कंत्राटी कर्मचा-यांची पिळवणूक केली जात आहे. उन ,वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता कंत्राटी कर्मचारी रात्र दिवस काम करत असतात. गेल्या १५ ते २० वर्षापासून हे कंत्राटी कामगार काम करत आहेत. शासनाने सध्या नवीन भरती प्रक्रिया सुरू केली असून यामध्ये प्राधान्याने या लोकांना समाविष्ट करून घेतले पाहिजे.राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांनी शासनाकडे केलेल्या मागण्या या योग्य असून याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेतले पाहिजे. स्वत:चा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करत असल्याने अपघात विमा , सेवानिवृत्तीपोटी ग्रॅच्युयटी यासारख्या गोष्टींचा लाभ कंत्राट कामगारांना कंपनीकडून देण्याची मागणी योग्य असल्याचे शेट्टी म्हणाले. @raju__shetti #mseb #swabhimanividhyarthiparishad #swabhimanishetkarisanghtna #rajushetti #rajushetty #rajushetti_for_2024 #maharashtra #महाराष्ट्र #kolhapur #कोल्हापूर #राजू_शेट्टी_साहेब #स्वाभिमानीशेतकरीसंघटना #wewillrise #swabhimani

3/7/2024, 8:49:44 AM

महावितरण बैठक... विद्युत क्षेत्रातील विविध विषयांवर प्रदीर्घ आढावा बैठक संपन्न झाली.‌ मतदारसंघातील अनेक समस्या व अडचणी मांडल्या. तसेच भविष्यात कोणती कामे झाली पाहिजेत, याची माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. विजेच्या अनेक समस्या आहेत. महावितरण नियमाने वीजपुरवठा करीत नाही. शहरी आणि ग्रामीण भागात सुध्दा सातत्याने वीज गायब असते. त्यामुळे कामात हलगर्जीपणा करू नका अशी कर्मचाऱ्यांना सूचना केली. या बैठकीस विद्युत वितरण कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.‌ #MSEB #meeting #MLA #mlagangakhed #mlaratnakargute

3/6/2024, 8:39:10 AM

राज्यातील ४२ हजार कंत्राटी वीज कामगार आजपासून (मंगळवार) संपावर! वीज कंपन्यांत रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत पद भरती करू नका, १ एप्रिलपासून ३० टक्के वेतनवाढ करा, अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगारांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून नुकताच दोन दिवसांचा लाक्षणिक संप केला होता. मात्र, ऊर्जा विभागासह वीज कंपन्यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे संयुक्त कृती समितीने बेमुदत संपाची हाक दिली आहे. #electricity #maharashtra #mseb #strike #viral #Vishayaika

3/5/2024, 8:52:40 AM

लाईनमन दिवस निमित्त देशभरातील सर्व प्रकाशदुतांना हार्दिक शुभेच्छा..! . . . #mahavitaran #mahagenco #electricityboard #mseb #discom #electricalcontractors #merc #electricalcontractor #power #navimumbai

3/4/2024, 10:55:38 AM

लाइनमन दिवस २०२४ प्रकाशदूत कृतज्ञता दिन माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या आवाहनानुसार MSEB विभागाचे लाईटमन (प्रकाशदूत ) यांचे सन्मान सत्कार करण्यात आला . त्यांच्या दैनंदिन योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. प्रसंगी अतिरिक्त अभियंता श्री सोनवणे सो. , उपाध्यक्ष भाजपा नाशिक शहर संध्याताई कुलकर्णी , माजी नगरसेविका अर्चनाताई थोरात ,वैभवदादा कुलकर्णी , निंबाळकर साहेब, मंगेश सोनगिरे , अधिकारी व कर्मचारी. @narendramodi @bjp4india @bjp4maharashtra @amitshahofficial @girishdmahajan @ckbawankule @devendra_fadnavis @devyanispharande @rahuldhikale @smthiray_official @jaykumar_rawal_official #MSEB #NarendraModi #BJP4IND #BJP4India #bjpnashik #bjpindia #BJPMaharashtra #bjpnashik

3/4/2024, 10:49:46 AM

लाइनमन दिवस २०२४ प्रकाशदूत कृतज्ञता दिन माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या आवाहनानुसार MSEB विभागाचे लाईटमन (प्रकाशदूत ) यांचे सन्मान सत्कार करण्यात आला . त्यांच्या दैनंदिन योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. प्रसंगी अतिरिक्त अभियंता श्री सोनवणे सो. , उपाध्यक्ष भाजपा नाशिक शहर संध्याताई कुलकर्णी , माजी नगरसेविका अर्चनाताई थोरात ,वैभवदादा कुलकर्णी , निंबाळकर साहेब, मंगेश सोनगिरे , अधिकारी व कर्मचारी. @narendramodi @bjp4india @bjp4maharashtra @amitshahofficial @girishdmahajan @ckbawankule @devendra_fadnavis @devyanispharande @rahuldhikale @smthiray_official @jaykumar_rawal_official #MSEB #NarendraModi #BJP4IND #BJP4India #bjpnashik #bjpindia #BJPMaharashtra #bjpnashik

3/4/2024, 10:49:03 AM

लाइनमन दिवस २०२४ प्रकाशदूत कृतज्ञता दिन माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या आवाहनानुसार MSEB विभागाचे लाईटमन (प्रकाशदूत ) यांचे सन्मान सत्कार करण्यात आला . त्यांच्या दैनंदिन योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. प्रसंगी अतिरिक्त अभियंता श्री सोनवणे सो. , उपाध्यक्ष भाजपा नाशिक शहर संध्याताई कुलकर्णी , माजी नगरसेविका अर्चनाताई थोरात ,वैभवदादा कुलकर्णी , निंबाळकर साहेब, मंगेश सोनगिरे , अधिकारी व कर्मचारी. @narendramodi @bjp4india @bjp4maharashtra @amitshahofficial @girishdmahajan @ckbawankule @devendra_fadnavis @devyanispharande @rahuldhikale @smthiray_official @jaykumar_rawal_official #MSEB #NarendraModi #BJP4IND #BJP4India #bjpnashik #bjpindia #BJPMaharashtra #bjpnashik

3/4/2024, 10:48:37 AM

4th March the lineman day from Smile electrical private Limited ... . @smile.electrical .. . . #mseb #lineman ... #mahavitaran#mahapareshan #mahaganco #maharashtra #solapur #antroli #electrical .. . . . . . . . . . . #manufacturing #ledbulb #savemoney

3/4/2024, 9:43:34 AM

लाईन मन दिनाच्या सर्व बांधवांना लाख लाख शुभेच्छा 😘 #MSEDCL #MSEB #महावितरण

3/4/2024, 4:16:19 AM

महावितरणचे अर्ज चालू झाले 😍 लवकर अर्ज करा शेवटची तारीख - २० जून २०२४ अर्जाची लिंक बायो मधे.डायरेक्ट लिंक आपल्या टेलिग्राम चॅनेलवर दिलेली आहे. #mahavitaran #mseb #maharashtra #marathi #sarkarinaukri #govermentjob #mumbai #nashik #pune #nagpur

3/2/2024, 5:15:28 PM

महावितरणने लाईट बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेले आंदोलनातील एक आजी. निशब्द . . . #mseb #महावितरण #follwers #viral #foryou #pandharpur #madha_loksabha #madha #akluj

3/5/2022, 12:52:59 PM