marathinews images

Discover Best marathinews Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. लंडनहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान हिंसकपणे हलू लागले, त्यानंतर फ्लाइटमध्ये एकच गोंधळ उडाला. एअर टर्ब्युलन्समुळे विमानाचे स्थानिक वेळेनुसार दुपारी ३:४५ वाजता बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एकूण 211 प्रवाशांशिवाय, फ्लाइटमध्ये 18 क्रू मेंबर्स होते. [ London Singapore flight | Air Turbulence ] . . #AirTurbulence #airline #london #singapore #MarathiNews

5/21/2024, 1:36:43 PM

माझ्या आयुष्यात खरे ‘शक्तिमान’ माझे आई-वडील दोघंही आहेत. - आदिनाथ कोठारे #Marathinews #AdinathKothare #Actor #Financial #Crisis

5/21/2024, 1:34:40 PM

आम आदमी पक्षाला 2014 ते 2022 या कालावधीत विदेशातून 7 कोटी 8 लाख रुपयांचा निधी मिळाला असून हा निधी विदेशी देणगी नियामक कायद्या (FCRF), लोकप्रतिनिधी कायदा व भारतीय दंड संहितेचा (IPC) भंग झाल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ED) केला आहे. #latestnews #marathinews #latestupdate #ED #delhi #arvindkejriwal #marathiupdates #Aap #ɴᴇᴡsᴜᴘᴅᴀᴛᴇs #aap #amadmiparty #aamadmiparty

5/21/2024, 1:32:20 PM

४ जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील. तसेच २०१९ प्रमाणे भाजपाला ३०० किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील. - प्रशांत किशोर . . . #PrashantKishor #NarendraModi #PMModi #LokSabhaElection2024 #4june #Election2024 #latestupdate #marathinews #ritammarathi

5/21/2024, 1:31:07 PM

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह याच्यावर मंगळवारी (दि. 21 मे) औपचारिकरित्या आरोप निश्चित केले. कोर्टानं सात कलमांखाली हे आरोप निश्चित केले आहेत. पण आपल्यावरील हे आरोप ब्रिजभूषणननं नाकारले आहेत. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #BrijBhushanSharanSingh #Court #sevensectionsagainstBrijBhushanSingh #LatestNews #MarathiNews #LatestUpdate (Brij Bhushan Sharan Singh, Charge Under Seven Section Against Brij Bhushan)

5/21/2024, 1:30:42 PM

क्रिकेटपटू अर्जुन सचिन तेंडुलकरने मंगळवारी कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त देवस्थानचे दर्शन घेतले. तेंडुलकर कुटुंबीयांचे दत्त देवस्थानवर श्रद्धा आहे. यापूर्वी ही सचिन तेंडुलकर व कुटुंबियांनी नृसिंहवाडी येथे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. मंगळवारी अर्जुन तेंडुलकर दर्शनासाठी दाखल झाला. . . #arjuntendulkar #news #kolhapur #MarathiNews

5/21/2024, 1:28:44 PM

NIA Raid : राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून देशभरातील जवळपास ११ ठिकाणी छापेमारी केल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बाँम्बस्फोट प्रकरणात ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. एनआय या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/nia-raid/ #NIARaid #Maharashtra #MarathiNews #PuneNews

5/21/2024, 1:28:23 PM

देशात विरोधक नाहीत किंवा ते कमजोर आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. जनतेने सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना जास्त मते दिली आहेत. - प्रशांत किशोर सविस्तर बातमीची लिंक - Story मध्ये 🔗 #Marathinews #Political #Strategist #PrashantKishor

5/21/2024, 1:19:11 PM

४ जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील. तसेच २०१९ प्रमाणे भाजपाला ३०० किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील. - प्रशांत किशोर सविस्तर बातमीची लिंक - Story मध्ये 🔗 #Marathinews #Political #Strategist #PrashantKishor @narendramodi @BJP4India

5/21/2024, 1:13:27 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्रातून बारावीची परीक्षा तब्बल 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आहे. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. #HSCResult #MaharashtraHSCResult #Result #Girlstopinhsc #MaharashtraHSCBoard #LatestUpdate #MarathiNews

5/21/2024, 1:09:52 PM

HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्रातून बारावीची परीक्षा तब्बल १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील संभाजीनगरच्या एका विद्यार्थीनीने १०० टक्के गुण मिळवले आहेत. संभाजीनगरच्या तनिषा बोरमणीकर या विद्यार्थीनीने हे यश मिळवले आहे. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/hsc-result/ #HSCResult #Maharashtra #PuneNews #MarathiNews

5/21/2024, 1:09:17 PM

शहरातील विविध भागातील इमारतींवरील टेरेसवर सर्रासपणे बेकायदा हॉटेल सुरू असल्याचे समोर आले आहे. बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या या रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्याचा निर्णय आता पुणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून शहरातील अशा नऊ हॉटेल्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम 52 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कल्याणीनगर भागात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #PuneRooftopHotel #Pune #PMC #PuneMunicipalCommissioner #PorscheCarAccident #PuneAccident #KalyaninagarAccident #LatestNews #MarathiNews #LatestUpdate (Municipal Commissioner Has Become Alert Action On The Rooftop Hotel)

5/21/2024, 1:08:50 PM

आयपीएल 2024 ची ट्रॉफी कोणता संघ जिंकेल? #IPL2024 #ipl2024live #Cricket #MarathiNews #news

5/21/2024, 1:04:56 PM

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्ती तयार न करता पर्यावरण पूरक मूर्ती तयार कराव्यात. तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या POP साहित्याची विल्हेवाट लावावी. POP साहित्य अथवा साठा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा अहमदनगर मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे. दरम्यान या निर्णयामुळे गणपती मूर्ती बनवणारे कारखानदार अडचणीत आले आहेत. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #POP #POPGanpatiMurti #Ganpati #Pollution

5/21/2024, 1:01:09 PM

कल्याणीनगर येथे झालेला अपघात आणि आरोपीला वाचविण्यासाठी पुणे पोलिसांकडून केले जाणारे प्रयत्न यावर विविध स्तरातून आता जोरदार टीका होऊ लागली आहे. भरधाव वेगाने गाडी चालवून दोन अभियंत्यांचा बळी घेणाऱ्या आरोपीच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. दोन जणांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेला असतानाही या अपघातातील अल्पवयीन आरोपीला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. पुणे पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दात पोलिसांचा समाचार घेतला आहे. #sanjayraut #Maharashtra #Pune #Accident #CarAccident #KalyaniNagar #Killer #Porsche #Accused #pune #punecity #punenews #Restobar #Pub #punecrimenews #PuneAccidentNews #punecrime #punecrime #pune #punecity #crime #crimenews #punepolice #maharashtra #punepolicenews # #marathinews #marathipost #Builder #accident #punepolicenews @sanjay___raut

5/21/2024, 12:49:57 PM

Jalgaon News : मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे गुरांच्या गोठ्याला आग लागून सहा गुरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर तीन गुरे जखमी झाले आहे. तसेच तीन ट्रॅक्टर व अन्य शेतीला लागणारे अवजारे जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/jalgaon-news-6/ #JalgaonNews #Maharashtra #PuneNews #MarathiNews

5/21/2024, 12:48:03 PM

Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेने  प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या  गणेशमूर्ती तयार करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटीस काढली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्ती तयार न करता पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपी साहित्याची विल्हेवाट लावावी, तसा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल,असा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/ahmednagar-news-17/ #Ahmednagar #Maharashtra #PuneNews #MarathiNews

5/21/2024, 12:42:10 PM

पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेतील आरोपींना तातडीने जामीनही मिळाला त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. वेदांत अगरवाल असे आरोपीचे नाव असून, तो अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधला आणि कुणालाही पाठीशी घालू नका, असे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे. मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरीदेखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, तसेच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करीत असल्याचेही वडिलांना माहिती आहे, असे अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांशी संवाद साधला. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. याप्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दुसरीकडे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. तसेच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले. याशिवाय, या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. दरम्यान, या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल अग्रवाल यांच्याखेरीज अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हाॅटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हाॅटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. . . #abpmaja #abpmaza #abpmajha #abpmajhatv #zee24taas #lokmat #sakal #cricket #teamindia #tv9marathi #tv9marathilive #udhavthakrey #adityathakrey #marathinews #news #vairalnews #sharadpawar #devendrafadnavis #viralposts #ajitpawar #viralnews #maharashtra #maharashtranews #mumbaikar #punekar #nagpur #rajthackeray #india #महाराष्ट्र #UddhavThackeray

5/21/2024, 12:39:30 PM

आम आदमी पक्षाला 2014 ते 2022 या कालावधीत विदेशातून 7 कोटी 8 लाख रुपयांचा निधी मिळाला असून हा निधी विदेशी देणगी नियामक कायद्या (FCRF), लोकप्रतिनिधी कायदा व भारतीय दंड संहितेचा (IPC) भंग झाल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ED) केला आहे. #latestnews #marathinews #latestupdate #ED #delhi #arvindkejriwal #marathiupdates #Aap #ɴᴇᴡsᴜᴘᴅᴀᴛᴇs #aap #amadmiparty #aamadmiparty

5/21/2024, 12:33:04 PM

राज्यातील अनेक लक्षवेधी लढतीपैकी मावळ लोकसभेची निवडणूक होती. या मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत होती. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन गट आमने-सामने भिडले. शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट यासह हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाराजीमुळे चांगलाच चर्चेत होता. याच नाराजीच्या चर्चांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. कारण अजित पवार गटाने आपला प्रचार शंभर टक्के केला नसल्याची खदखद महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #ShrirangBarne #AjitPawar #NCPAjitPawar #MavalLokSabhaConstituency #MavalLokSabha2024 #LokSabha2024 #SanjogWaghere #LatestNews #MarathiNews #LatestUpdate (Shrirang Barne On Ajit Pawar NCP, Maval)

5/21/2024, 12:26:54 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार पलटवार केला आहे. दिल्ली, गुजरात, गोवा आणि पंजाबमधील जनता काय पाकिस्तानी आहे का? असा सवाल विचारला आहे. तसेच यावेळी त्यांनी दावा केला की, 4 जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. #Arvindkejriwal #amitshah #bjp #aap #politics #poltics #LatestUpdate #LatestNews #MarathiNews #Loksabhaelection #LokSabhaElection2024 #latestupdates

5/21/2024, 12:26:26 PM

ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत, 4 जूननंतर ते कुटुंब लंडनला पाळण्याच्या तयारीत आहे, अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली आहे. . . #NiteshRane #Loksabha2024 #UddhavThackrey #MarathiNews

5/21/2024, 12:26:04 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा आज निकाल जाहीर झाला आहे. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत महाराष्ट्रातील संभाजी नगरच्या एका विद्यार्थिनीने 100 टक्के गुण मिळवले आहेत. संभाजी नगरच्या तनिषा बोरमणीकर या विद्यार्थिनीने हे यश मिळवले आहे. त्यासाठी तिने कसा अभ्यास केला याबद्दल सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #chatrapatiSambhajinagar #HSC #HSCResult #tanishabormanikar #maharashtraHSCresult #Exam #Latestupdates #marathinews HSC result

5/21/2024, 12:21:57 PM

जोसेफ डिटुरी, एक सेवानिवृत्त अमेरिकी नौसेना अधिकारी और दक्षिण फ्लोरिडा विश्वविद्यालय में प्रोफेसर, ने मानव शरीर पर पानी के नीचे के दबाव क्षेत्र में रहने के प्रभावों के बारे में जानने के लिए अटलांटिक महासागर के तल पर 13 दिन बिताए। जब दितुरी (उम्र 55 वर्ष) तीन महीने से अधिक समय तक पानी में रहने के बाद अपनी छोटी शीशी से बाहर आया, तो वैज्ञानिक यह देखकर हैरान रह गए कि वह 10 साल छोटा लग रहा था। #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #GuinnessWorldRecord #America #WorldRecord #JosephDituri #guinnessworldrecord #maan #babbu #guinness #worldrecord #babbumaan #dafbama #babbumaaninsta #mohali #babbumaanworld #khant #music #ilovebabbumaan #billboard #punjabimaaboli #punjab #kattadfan #banjara #singer

5/21/2024, 12:18:45 PM

राजकीय दबावाला बळी पडू नका, कुणालाही पाठीशी घालू नका, गृहमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडमध्ये #Pune #Porsche #Accident #eknathshinde #Restobar #Pub #punecrimenews #PuneAccidentNews #punecrime #punecity #crime #crimenews #punepolice #maharashtra #punepolicenews # #marathinews #marathipost #Builder #accident #punepolicenews

5/21/2024, 12:13:10 PM

Voter List : निवडणूक आणि मतदार याद्यांचा घोळ हे समीकरण गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरू आहे. ते नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीतही पाहायला मिळालं. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाल्याचे चित्र हाेते. दरम्यान मतदार यादीतून नाव गायब हाेणे ही बाब गंभीर असून मतदानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धार केला आहे. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/voter-list/ #VoterList #Mumbai #Maharashtra #PuneNews #MarathiNews

5/21/2024, 12:12:03 PM

मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम अत्यंत निराशाजनक राहिला. मुंबईला आयपीएलच्या 17 व्या हंगामात 14 सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकता आले. त्यांनी 10 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला. त्यामुळे त्यांना केवळ 8 पॉइंट्सच मिळवता आले. त्यामुळेच मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर राहिले. दरम्यान, मुंबई इंडियन्सने शेवटचा सामना खेळल्यानंतर ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघमालकीण नीता अंबानी यांनी खेळाडूंशी संवाद साधलेला दिसत आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #IPL2024 #MumbaiIndians #NitaAmbani #MIDressingRoom #RohitSharma #HardikPandya #MI #LatestNews #MarathiNews #LatestUpdate (Nita Ambani Reaction On Mumbai Indians Performance)

5/21/2024, 12:07:58 PM

मुंबईत सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बूथ एजंटचा सोमवारी मतदान केंद्रावरच दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.वरळी मतदारसंघातील मतदान केंद्रांबाहेर डिलाईल रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक २० च्या येथे म्हसकर उद्यानात ठाकरे गटाचा पोलिंग बूथ होता. या पोलिंग बूथवर मनोहर नलगे हे पोलिंग एजंट म्हणून काम करत होते. नलगे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केलं. #ManoharNalge #uddhavthackeray #ubt #election #LatestUpdate #LatestNews #MarathiNews #Loksabhaelection #LokSabhaElection2024 #latestupdates

5/21/2024, 12:07:04 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा मंगळवारी (21 मे) निकाल जाहीर झाला आहे. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरच्या रेणुका बोरमणीकरला 100 टक्के गुण मिळाले आहे. #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #RenukaBormanikar #HSCResult #HSCBoard #HSCExamResult

5/21/2024, 12:04:38 PM

Dhule News : धरणात नावेवर बसून जात असताना, नाव अचानक डगमगू लागली. यानंतर तिघांनी पाण्यात उडी मारली. यातील दोघांना पोहता येत असल्याने ते बाहेर निघाले. मात्र आठ वर्षीय चिमुकल्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जामखेली (ता. साक्री) येथील धरणात घडली. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/dhule-news-16/ #Dhule #Maharashtra #PuneNews #MarathiNews

5/21/2024, 12:00:29 PM

कल्याणीनगर येथे झालेला अपघात आणि आरोपीला वाचविण्यासाठी पुणे पोलिसांकडून केले जाणारे प्रयत्न यावर विविध स्तरातून आता जोरदार टीका होऊ लागली आहे. भरधाव वेगाने गाडी चालवून दोन अभियंत्यांचा बळी घेणाऱ्या आरोपीच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. दोन जणांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेला असतानाही या अपघातातील अल्पवयीन आरोपीला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. पुणे पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दात पोलिसांचा समाचार घेतला आहे. #sanjayraut #Maharashtra #Pune #Accident #CarAccident #KalyaniNagar #Killer #Porsche #Accused #pune #punecity #punenews #Restobar #Pub #punecrimenews #PuneAccidentNews #punecrime #punecrime #pune #punecity #crime #crimenews #punepolice #maharashtra #punepolicenews # #marathinews #marathipost #Builder #accident #punepolicenews

5/21/2024, 11:55:07 AM

Dhule Fire News : धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील अवधान परिसरात असलेल्या फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. क्षणार्धात आगीने रौद्ररूप घेतले असून आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे बंब दाखल झाले. यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/dhule-fire-news/ #Dhule #FireNews #PuneNews #MarathiNews #Maharashtra

5/21/2024, 11:49:27 AM

देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. पाच टप्प्यातील मतदान पार पडले, आणखी दोन टप्पे शिल्लक असून 4 जूनला मतमोजणी होईल. त्याआधी भारतीय जनता पक्षाने आपल्याच एका खासदाराला नोटीस पाठवली आहे. तुम्ही पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला नाही. मतदान सुद्धा केलं नाही, असं म्हणत पक्षाने नोटीस पाठवली आहे. माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. . . #MPJayantSinha #BJP #Hazaribagh #Vote #BJPNotice #LatestUpdate #MarathiNews #bharatiypolitics #ताज्याबातम्या #मराठीबातम्या #महाराष्ट्र #trending #ठळकबातम्या #Maharashtra #MaharashtraNews

5/21/2024, 11:34:48 AM

Kyrgyzstan News : किर्गिस्तानमध्ये मोठा हिंसाचार उफाळला आहे. भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत ७ पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे भारतीय विद्यार्थी मात्र सुखरूप आहेत. मात्र, या हिंसाचारात महाराष्ट्रातील ५०० विद्यार्थी अडकून पडल्याची माहिती आहे. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/kyrgyzstan-news/ #KyrgyzstanNews #Maharashtra #PuneNews #MarathiNews

5/21/2024, 11:34:44 AM

मुंबईत सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बूथ एजंटचा सोमवारी मतदान केंद्रावरच दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.वरळी मतदारसंघातील मतदान केंद्रांबाहेर डिलाईल रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक २० च्या येथे म्हसकर उद्यानात ठाकरे गटाचा पोलिंग बूथ होता. या पोलिंग बूथवर मनोहर नलगे हे पोलिंग एजंट म्हणून काम करत होते. नलगे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केलं. #manoharnalge #uddhavthackeray #ubt #election #latestupdate #latestnews #marathinews #Loksabhaelection #LokSabhaElection2024 #latestupdates

5/21/2024, 11:32:56 AM

महेश मांजरेकर नव्हे तर रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी 5' कार्यक्रम होस्ट करणार आहे. #biggbossmarathi5 #entertainmentnews #biggbossmarathi #Show #bbmarathi #riteshdeshmukh #Host #colorsmarathi #marathibiggboss #latestupdates #marathinews

5/21/2024, 11:24:06 AM

राज्यात 21 मे रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे ( hsc,maharashtra board, mh board, 12th result ) #hsc #maharashtraboard #12thresult #marathinews

5/21/2024, 11:23:14 AM

LokSabha Ground Report Bhandup: संजय दिना पाटील की मिहीर कोटेचा, कोण जिंकणार? मतदानानंतर प्रतिक्रिया #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #loksabhaelection #sanjaydinapatil #mihirkotecha

5/21/2024, 11:22:24 AM

इंडिया आघाडीची कामगिरी चांगली, देशात सरकार आम्हीच स्थापन करणार, मल्लिकार्जुन खर्गेंचा आत्मविश्वास दुणावला #MallikarjunKharge #INDIA #MarathiNews #news #Congress

5/21/2024, 11:21:19 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा मंगळवारी (21 मे) निकाल जाहीर झाला आहे. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरच्या तनिषा बोरमणीकरला 100 टक्के गुण मिळाले आहे. #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #RenukaBormanikar #HSCResult #HSCBoard #HSCExamResult (Renuka Bormanikar Score 100 Percent)

5/21/2024, 11:17:09 AM

महेश मांजरेकर नव्हे तर रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी 5' कार्यक्रम होस्ट करणार आहे. #biggbossmarathi5 #EntertainmentNews #BiggBossMarathi #Show #BBmarathi #Riteshdeshmukh #Host #Colorsmarathi #marathiboggboss #LatestUpdates #MarathiNews @riteishd @riteish_deshmukh

5/21/2024, 11:15:13 AM

अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही- श्रीरंग बारणे . . . #ajitdada # #prachař #ShrirangBarane #newpost #mumbaioutlook #MarathiNews #qoute #dailyupdates

5/21/2024, 11:13:21 AM

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन नातू लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रिब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यापाठोपाठ भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकरांनीही निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच तिन्ही भाऊ एकाचवेळी लोकसभा निवडणूक लढवत आहेत. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #PrakashAmbedkar #DrBabasahesbAmbedkar #Ambedkar #LokSabha2024 #HoshiarpurConstituency #LatestNews #MarathiNews #LatestUpdate (Bhimrao Ambedkar News, Prakash Ambedkar)

5/21/2024, 10:55:29 AM

पाण्याखालील दबाव क्षेत्रात राहिल्याने मानवी शरीरावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी अमेरिकेचे निवृत्त नौदल अधिकारी आणि दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठातील प्राध्यापक जोसेफ दितुरी हे अटलांटिक महासागराच्या तळाशी तब्बल 93 दिवस राहिले. पाण्याखाली तीन महिन्यांहून अधिक काळ राहिल्यानंतर दितुरी (वय 55) जेव्हा त्यांच्या लहानशा कुपीतून बाहेर पडले, तेव्हा ते 10 वर्षांनी तरुण झाल्याचे पाहून शास्त्रज्ञांना धक्का बसला. काय आहे नेमकं प्रकरण सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #GuinnessWorldRecord #America #WorldRecord #JosephDituri

5/21/2024, 10:52:21 AM

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #happybirthday #birthdaypost #krushivalmarathinewspaper #krushivalmobileapp #onlinenews #marathinews

5/21/2024, 10:48:55 AM

आम आदमी पक्षाला 2014 ते 2022 या कालावधीत विदेशातून 7 कोटी 8 लाख रुपयांचा निधी मिळाला असून हा निधी विदेशी देणगी नियामक कायद्या (FCRF), लोकप्रतिनिधी कायदा व भारतीय दंड संहितेचा (IPC) भंग झाल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ED) केला आहे. #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #ED #Delhi #ArvindKejriwal #MarathiUpdates #Aap #newsupdates

5/21/2024, 10:47:44 AM

पुण्यात रात्री उशीरा सुरू असलेले पब्ज दोन दिवसांपूर्वी एका भीषण अपघाताला आणि दोन तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. यावरून सध्या राज्यभरात मोठा संताप व्यक्त होत आहे. यामध्ये पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत दोन दिवसांत पुण्यातील पब्ज संदर्भात नवीन धोरण आणणार असल्याचं जाहीर केलं. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #PunePoliceCommissioner #CPAmiteshKumar #AmiteshKumar #PunePorscheAccident #KalyaniNagarAccident #PuneNews #Porschecaraccidentinpune #Twovictims #PuneAccident #Accident #LatestNews #MarathiNews #LatestUpdate (Pune Police Commissioner On Kalyaninagar Car Accident)

5/21/2024, 10:31:43 AM

राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून कमी पावसामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात याचा परिणाम अधिक जाणवत असून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #latestupdate #latestnews #amravatiwaterissue #Amaravati #marathinews

5/21/2024, 10:30:14 AM

उद्धव ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, 4 जूननंतर लंडनला पळून जातील - नितेश राणे. . . . #uddhavthakrey #NiteshRane #LokSabhaElection2024 #mumbaioutlook #qoute #MarathiNews #MarathiBatmya #dailyupdates

5/21/2024, 10:29:16 AM

भारतीय नागरिकच माझे उत्तराधिकारी- पंतप्रधान मोदी. . . . #indian #public #LokSabhaElection2024 #PMNarendraModi #narendramodispeech #mumbaioutlook #MarathiNews #MarathiBatmya #dailyupdates

5/21/2024, 10:27:46 AM

घाटकोपरमध्ये मृत्यूचं तांडव, विमानाची थव्याला धडक, लक्ष्मीनगरात ३६ फ्लेमिंगो मृत्युमुखी #Flamingo #Mumbai #Accident #MarathiNews #news

5/21/2024, 10:10:29 AM

देशासह राज्यात सोमवारी (21 मे) पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यातील 13 लोकसभा मतदार संघांमध्ये मतदान झाले. या मतदानादरम्यान मतदानाची टक्केवारी घटली. त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का? याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. यासोबतच मुख्यमंत्री शिंदेंनी मतदान प्रक्रिये दरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #MumbaiElection #EknathShinde #Voting

5/21/2024, 10:08:02 AM

देशासह राज्यात सोमवारी (21 मे) पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यातील 13 लोकसभा मतदार संघांमध्ये मतदान झाले. या मतदानादरम्यान मतदानाची टक्केवारी घटली. त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का? याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. यासोबतच मुख्यमंत्री शिंदेंनी मतदान प्रक्रिये दरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #MumbaiElection #EknathShinde #Voting (fifth polling day inquiry)

5/21/2024, 10:06:04 AM

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीचा घमासान सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे अमिष दाखवले जाऊ लागलेत. यातच भाजप उमेदवाराने गिफ्ट पॅक करून त्यावर बड्या नेत्याचे छायाचित्र छापून दारूच्या बाटल्या वाटप केल्याचा प्रकार समोर आला. यावरून सपचे अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #AkhileshYadav #BJP #SP #LiquorNews #UttarPradesh #LatestNews #MarathiNews #LatestUpdate (Akhilesh Yadav Alleges That Liquor Is Being Distributed by BJP)

5/21/2024, 10:05:40 AM

पुण्यातील अपघात प्रकरणात मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून करण्यात येत आहे- सुनील टिंगरे #SunilTingre #Maharashtra #Pune #Accident #CarAccident #KalyaniNagar #Killer #Porsche #Accused #pune #punecity #punenews #Restobar #Pub #punecrimenews #PuneAccidentNews #punecrime #punecrime #pune #punecity #crime #crimenews #punepolice #maharashtra #punepolicenews # #marathinews #marathipost #Builder #accident #punepolicenews @suniltingreofficial

5/21/2024, 9:55:57 AM

मुंबईतील संथ मतदानाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. . . . #losabhaelection2024 #ekanathshinde #mumbaioutlook #MarathiNews #dailyupdates

5/21/2024, 9:54:30 AM

मी संघाच्या सदस्यत्वाचा वापर करून प्रगती केली नाही कारण ते माझ्या तत्वांच्या विरुद्ध आहे.- चित्तरंजन दास सविस्तर बातमीची लिंक - Story मध्ये 🔗 #Marathinews #Calcutta #Hc #Judge #Rss #Member

5/21/2024, 9:45:17 AM

कल्याणीनगर येथे झालेला अपघात आणि आरोपीला वाचविण्यासाठी पुणे पोलिसांकडून केले जाणारे प्रयत्न यावर विविध स्तरातून आता जोरदार टीका होऊ लागली आहे. भरधाव वेगाने गाडी चालवून दोन अभियंत्यांचा बळी घेणाऱ्या आरोपीच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. दोन जणांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेला असतानाही या अपघातातील अल्पवयीन आरोपीला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. पुणे पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दात पोलिसांचा समाचार घेतला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #SanjayRaut #PunePoliceCommissioner #PunePorscheAccident #KalyaniNagarAccident #PuneNews #Porschecaraccidentinpune #Twovictims #PuneAccident #Accident #LatestNews #MarathiNews #LatestUpdate (Sanjay Raut On Pune Police Commissioner, Porsche Car Accident In Pune, Kalyaninagar)

5/21/2024, 9:44:18 AM

किर्गिस्थानमध्ये सध्या भारत आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर स्थानिक विद्यार्थ्यांकडून हल्ले केले जात आहेत. यामध्ये आत्तापर्यंत 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणानिमित्त या देशात महाराष्ट्रातील मराठवाडा अन् पश्चिम महाराष्ट्रातील 500 हून अधिक विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यामुळं त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय स्थानिक‌ प्रशासनानं घेतला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #KyrgyzstanViolence #OnlineExam

5/21/2024, 9:41:05 AM

Latur News : लातूर शहरातील उद्योगभवन परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका १४ वर्षीय शाळकरी मुलाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी (ता. २१) सकाळी घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/latur-news-4/ #Latur #Maharashtra #PuneNews #MarathiNews

5/21/2024, 9:37:25 AM

माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याविरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात बंद करावी, अन्यथा भारतरत्न पुरस्कार परत द्यावा, अशी मागणी करत बच्चू कडूंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. #bacchukadu #sachintendulkar #latestnews #marathinews #onlinegaming #gamingad #latestupdate #marathiupdates

5/21/2024, 9:36:02 AM

अल्पवयीन मुलाला पोलीस ठाण्यात पिझ्झा देण्यात आला आणि घटनेच्या ११ तासानंतरही त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले नव्हते- रवींद्र धंगेकरांचा आरोप #RavindraDhangekar #Marathinews #Pune #Killer #Porsche #Accused #Pizza #Mla #police #pune #punecity #punenews #Restobar #Pub #KalyaniNagar #punecrimenews #PuneAccidentNews #punecrime #punecrime #pune #punecity #crime #crimenews #punepolice #maharashtra #punepolicenews # #marathinews #marathipost #Builder #accident #punepolicenews

5/21/2024, 9:34:34 AM

पुण्यातील अपघात प्रकरणात मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून करण्यात येत आहे- सुनील टिंगरे #SunilTingre #Maharashtra #Pune #Accident #CarAccident #KalyaniNagar #Killer #Porsche #Accused #pune #punecity #punenews #Restobar #Pub #punecrimenews #PuneAccidentNews #punecrime #punecrime #pune #punecity #crime #crimenews #punepolice #maharashtra #punepolicenews # #marathinews #marathipost #Builder #accident #punepolicenews

5/21/2024, 9:28:34 AM

Sinhagad Fort Road Pune | सिंहगडावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता 'या' कालावधीत बंद, गडावर पायी जाण्यासाठी पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या पुणे : Sinhagad Fort Road Pune | पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने, त्याच्या दुरूस्तीसाठी सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत (२३ मे पर्यंत) दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वन विभागाने ही माहिती दिली आहे. पर्यायी मार्ग म्हणून गडावर पायी जाण्यासाठी अतकरवाडी मार्गे जाता येईल. (Pune News) पावसाळ्यात निसर्ग सौंदय पाहण्यासाठी पुणेकर सिंहगडावर मोठ्या संख्येने जातात. परंतु, पावसाळ्यात सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर अनेकदा दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांमुळे पर्यटक गडावर अडकून पडतात. ज्या ठिकाणी दरडी कोसळू शकतात, त्या ठिकाणांची पाहणी वन विभागाने केली असून अशा ठिकाणचा धोकादायक दरडींचा भाग काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सिंहगड किल्ल्यावर जाण्याच्या मार्गावर यापूर्वी दरडींचा धोका कमी करण्यासाठी काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवल्या होत्या. परंतु दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निखळून पडल्या आहेत. या जाळ्या बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वनविभाग करून घेत आहे. यासाठी सिंहगडावर जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. #Sinhagad #SinhagadFort #pune #punecity #punenews #pimpri #pimprichinchwad #maharashtra #marathi #marathinews #marathipost

5/21/2024, 9:27:26 AM

पुण्यात आलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. . . #SanjayRaut #pune #MarathiNews #Navarashtra

5/21/2024, 9:23:27 AM

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! #happybirthday #birthdaypost #krushivalmarathinewspaper #krushivalmobileapp #onlinemarathi #marathinews

5/21/2024, 9:22:19 AM

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी (दि. 20 मे) पूर्ण झाली. ओडिशामध्ये बिजू जनता दलाचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र, भाजपचे नेते व उमेदवार संबित पात्रा यांच्या एका विधानाने भाजप बॅकफूटवर गेले आहे. भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #SambitPatra #LokSabhaElection2024 #BJP #SambitrPatraControversialComment #LordJagannath #PMNarendraModi #LatestNews #MarathiNews #LatestUpdate (Sambit Patra Controversial Comment On Lord Jagannath)

5/21/2024, 9:20:50 AM