ajitpawar images

Discover Best ajitpawar Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

१२ वी पास झालेल्या माझ्या सर्व मित्रांला व विद्यार्थ्यांला हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा💐🙏🏻 . . . . . . . . . #explorepage #explorepage #foryou #exam #followforfollowback #follow #photooftheday #picture #hscboard #ncpmaharashtraofficial #ncpmaharashtra #ncpspeaks #ncpyouthofficial #ajitpawar #ajitdada #ajitpawarspeaks #politics #politician #viral #yashkulthe #daund #boardexam #cheifminister #maharashtra #india #marathi #instagood #instagram #instadaily #instamood #feed

5/21/2024, 12:57:21 PM

पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेतील आरोपींना तातडीने जामीनही मिळाला त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. वेदांत अगरवाल असे आरोपीचे नाव असून, तो अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधला आणि कुणालाही पाठीशी घालू नका, असे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे. मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरीदेखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, तसेच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करीत असल्याचेही वडिलांना माहिती आहे, असे अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांशी संवाद साधला. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. याप्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दुसरीकडे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. तसेच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले. याशिवाय, या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. दरम्यान, या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल अग्रवाल यांच्याखेरीज अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हाॅटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हाॅटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. . . #abpmaja #abpmaza #abpmajha #abpmajhatv #zee24taas #lokmat #sakal #cricket #teamindia #tv9marathi #tv9marathilive #udhavthakrey #adityathakrey #marathinews #news #vairalnews #sharadpawar #devendrafadnavis #viralposts #ajitpawar #viralnews #maharashtra #maharashtranews #mumbaikar #punekar #nagpur #rajthackeray #india #महाराष्ट्र #UddhavThackeray

5/21/2024, 12:39:30 PM

राज्यातील अनेक लक्षवेधी लढतीपैकी मावळ लोकसभेची निवडणूक होती. या मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत होती. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन गट आमने-सामने भिडले. शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट यासह हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाराजीमुळे चांगलाच चर्चेत होता. याच नाराजीच्या चर्चांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. कारण अजित पवार गटाने आपला प्रचार शंभर टक्के केला नसल्याची खदखद महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #ShrirangBarne #AjitPawar #NCPAjitPawar #MavalLokSabhaConstituency #MavalLokSabha2024 #LokSabha2024 #SanjogWaghere #LatestNews #MarathiNews #LatestUpdate (Shrirang Barne On Ajit Pawar NCP, Maval)

5/21/2024, 12:26:54 PM

Extending heartfelt gratitude to all the voters who chose to fulfill their civic duty by exercising their invaluable voting rights, strengthening our nation's democracy! #ajitpawar #NCP #ncpspeaks #electionupdate2024

5/21/2024, 12:23:50 PM

कधी संपला नाही, कधी संपणार नाही... 🫵 मा. छगन भुजबळ साहेबांचा दरारा...! 🔥 गर्दी आणि मिडिया.... जमवावी लागत नाही.... जिथे जातील... तिथे आपोआप गोळा होते!! ✌️💪🏻🫡 Chhagan Bhujbal #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #NCPUpdates #Pune #Nashik #Mumbai #Yeola #FanClub #AjitPawar #ChhaganBhujbal #Yeola #Development #Nashik #Pune #Mumbai #vikas #NCP #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #chhatrapatishivajimaharaj #Mahatmaphule #ShahuMaharaj #BabasahebAmbedkar

5/21/2024, 10:47:34 AM

कधी संपला नाही, कधी संपणार नाही... 🫵 मा. छगन भुजबळ साहेबांचा दरारा...! 🔥 गर्दी आणि मिडिया.... जमवावी लागत नाही.... जिथे जातील... तिथे आपोआप गोळा होते!! ✌️💪🏻🫡 Chhagan Bhujbal #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #NCPUpdates #Pune #Nashik #Mumbai #Yeola #FanClub #AjitPawar #ChhaganBhujbal #Yeola #Development #Nashik #Pune #Mumbai #vikas #NCP #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #chhatrapatishivajimaharaj #Mahatmaphule #ShahuMaharaj #BabasahebAmbedkar

5/21/2024, 10:44:47 AM

कधी संपला नाही, कधी संपणार नाही... 🫵 मा. छगन भुजबळ साहेबांचा दरारा...! 🔥 गर्दी आणि मिडिया.... जमवावी लागत नाही.... जिथे जातील... तिथे आपोआप गोळा होते!! ✌️💪🏻🫡 Chhagan Bhujbal #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #NCPUpdates #Pune #Nashik #Mumbai #Yeola #FanClub #AjitPawar #ChhaganBhujbal #Yeola #Development #Nashik #Pune #Mumbai #vikas #NCP #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #chhatrapatishivajimaharaj #Mahatmaphule #ShahuMaharaj #BabasahebAmbedkar

5/21/2024, 10:43:22 AM

देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं बहुमूल्य मतदान करत नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या तमाम मतदारांचे अभिनंदन आणि आभार! #ajitpawar #NCP #ncpspeaks #LokSabhaElection2024 #maharashtrabord

5/21/2024, 10:37:20 AM

१२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा जोमाने अभ्यास करून प्रयत्न करावे, यश नक्की मिळेल. सर्व विद्यार्थ्यांना पुढील प्रगतीशील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा! #12thstandard #maharashtrabord #maharashtra #12thboardresult #ncp #ajitpawar

5/21/2024, 10:35:47 AM

कधी संपला नाही, कधी संपणार नाही... 🫵 मा. छगन भुजबळ साहेबांचा दरारा...! 🔥 गर्दी आणि मिडिया.... जमवावी लागत नाही.... जिथे जातील... तिथे आपोआप गोळा होते!! ✌️💪🏻🫡 Chhagan Bhujbal #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #NCPUpdates #Pune #Nashik #Mumbai #Yeola #FanClub #AjitPawar #ChhaganBhujbal #Yeola #Development #Nashik #Pune #Mumbai #vikas #NCP #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #chhatrapatishivajimaharaj #Mahatmaphule #ShahuMaharaj #babasahebambedkar

5/21/2024, 10:34:38 AM

कधी संपला नाही, कधी संपणार नाही... 🫵 मा. छगन भुजबळ साहेबांचा दरारा...! 🔥 गर्दी आणि मिडिया.... जमवावी लागत नाही.... जिथे जातील... तिथे आपोआप गोळा होते!! ✌️💪🏻🫡 Chhagan Bhujbal #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #NCPUpdates #Pune #Nashik #Mumbai #Yeola #FanClub #AjitPawar #ChhaganBhujbal #Yeola #Development #Nashik #Pune #Mumbai #vikas #NCP #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #chhatrapatishivajimaharaj #Mahatmaphule #ShahuMaharaj #babasahebambedkar

5/21/2024, 10:32:15 AM

कधी संपला नाही, कधी संपणार नाही... 🫵 मा. छगन भुजबळ साहेबांचा दरारा...! 🔥 गर्दी आणि मिडिया.... जमवावी लागत नाही.... जिथे जातील... तिथे आपोआप गोळा होते!! ✌️💪🏻🫡 Chhagan Bhujbal #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #NCPUpdates #Pune #Nashik #Mumbai #Yeola #FanClub #AjitPawar #ChhaganBhujbal #Yeola #Development #Nashik #Pune #Mumbai #vikas #NCP #ChhaganBhujbal #NCP #Maharashtra #chhatrapatishivajimaharaj #Mahatmaphule #ShahuMaharaj #babasahebambedkar

5/21/2024, 10:30:51 AM

देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं बहुमूल्य मतदान करत नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या तमाम मतदारांचे अभिनंदन आणि आभार! #maharashtra #politicians #NCP #AjitPawar #AjitPawarforDevelopment #baramatikar #LokSabhaElection2024 #अजितपर्व

5/21/2024, 10:21:47 AM

देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं बहुमूल्य मतदान करत नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या तमाम मतदारांचे अभिनंदन आणि आभार! #ajitpawar #NCP #ncpspeaks #LokSabhaElection2024 #maharashtra

5/21/2024, 10:20:55 AM

१२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा जोमाने अभ्यास करून प्रयत्न करावे, यश नक्की मिळेल. सर्व विद्यार्थ्यांना पुढील प्रगतीशील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा! #12thstandard #maharashtrabord #maharashtra #12thboardresult #NCP #AjitPawar

5/21/2024, 9:52:35 AM

१२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा जोमाने अभ्यास करून प्रयत्न करावे, यश नक्की मिळेल. सर्व विद्यार्थ्यांना पुढील प्रगतीशील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा! #12thstandard #maharashtrabord #maharashtra #12thboardresult #ncp #ajitpawar

5/21/2024, 9:48:30 AM

उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करून लाज सोडल्यानंतर अभिमान बाळगताना ! #UddhavThackeray #Shivsainik #BalasahebThackeray #SanjayRaut #AadityaThackeray #EknathShinde #NanaPatole #Congress #ShivsenaUBT #NCP #SharadPawar #AjitPawar #Hindu #Hinduism #HinduRashtra #Maharashtra #MaharashtraPolitics #MVA #Shivsena #GhamandiBighadi #घमंडीबिघाडी

5/21/2024, 8:57:04 AM

It is worth noting that in the battle for 48 seats in Maharashtra during Lok Sabha Elections, only Baramati in Pune district witnessed a direct fight between two women candidates NCP (SP)’s Supriya Sule and her cousin Ajit Pawar’s wife Sunetra Pawar Via: Sanjana Deshpande #post #loksabhaelection2024 #elections #voting #polling #maharashtra #ncpmaharashtra #ajitpawar Read More: LINK IN BIO

5/21/2024, 7:11:57 AM

गडकरी साहेबांनी एक कायदा आणला होता अल्पवयीन मुलं विना परवाना गाडी चालवताना अपघात झाला तर त्याच्या पालकाला तीन महिन्याचा कारावास .तो कायदा अस्तित्वात आहे की पुण्याच्या अपघातात वारला. #surajdadachavan #ncp #ajitdada #ajitpawar #ajitpawarspeaks #explorepage #foryou #suniltatkare #dhananjaymunde #dilipwalsepatil #latur #ncpspeaksol #prafulpatel #viralpost #foryoupage #marathi #maharashtra #instagood #chaganbhujbal #exploring #politics #likeforlikes #nileshlanke #mimarathi #mumbai #pune #baramati

5/21/2024, 6:25:10 AM

कोकणातील चिपळूण तालुक्यातील कळकवणे गावामधील कु. समर्थ अविनाशराव शिंदे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत वयाच्या 22 व्या वर्षी उत्तुंग यशाला गवसणी घालत दैदिप्यमान यश संपादन करत आपल्या नावाबरोबरच, कळकवनणे गावाचे नाव देशपातळीवर रोशन केले. कु. समर्थ ने नावानुसार या देशातील उच्चविभुशीत पदे समर्थपणे सांभाळू शकतो हे पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षा पास होऊन सिद्ध केले आहे. असा हुशार, होतकरू, चाणक्ष सत्कारमूर्ती कु. समर्थ शिंदे याचेबरोबर या सत्कार समारंभ कार्यक्रमात संवाद साधण्याचा योग आला यावेळी त्याची प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, कष्ट, अपार मेहनत किती असेल यांचा अंदाज बांधता आला. आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयीन जीवनात दिलेल्या स्पर्धा परीक्षाचे किस्से सांगताना सत्कार समारंभास उपस्थित सर्व पाहुण्याना हसत खेळवत आठवणीना उजाळा देत समर्थाची स्तुती करत त्याला पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्याला पाठींबा देणारे आई वडील, मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचेसुद्धा कौतुक केले. @ncpspeaksone @ajitpawarspeaks #ncpspeakofficial #ncpspeaks_official #mahancpspeaks #ncpspeaksone #ratnagiri #chiplun #sangameshwar #konkan #ncpspeak #AjitPawar #NCP #ncpmaharashtra #265चिपळूणसंगमेश्वरविधानसभा #265ChiplunSangmeshwarVidhanSabhaConstituency

5/21/2024, 6:10:21 AM

'राज'आदेश मानणाऱ्या सर्व मतदारांचे, महाराष्ट्र सैनिकांचे आभार.... #RajThackeray 🏵️ #amitthackeray #rajthackeray #mns #mumbai #pune #devendrafadanvis #marathi #nashik #eknathshinde #maharashtra #politics #ajitpawar #bjp #mimarathi #thane #sharadpawar #narendramodi #instagood #raigad #india #trendingreels #hindu #maratha #sambhajinagar #balasahebthackeray #yogi #nagpur #chatrapatishivajimaharaj

5/21/2024, 5:43:56 AM

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्रात लोकसभेची पहिली निवडणूक पार पडली. राज्यात 19, 26 एप्रिल, 7, 13 आणि 20 मे रोजी मतदान झाले. राज्यातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार असून यात कोण बाजी मारणार याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. . . . #loksabhaelection2024 #loksabhaelection #maharashtrapolitics #mumbai #maharashtra #loksabhaelection #latestupdates #bjpmaharashtra #incmaharashtra #shivsena #uddhavthackeray #rajthackeray #sharadpawar #supriyasule #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #ncpmaharashtra [Loksabha Elections 2024, Maharashtra Politics, Maharashtra Elections, Maharashtra Voting, Loksabha Voting, Voting in Maharashtra, Maharashtra Loksabha]

5/20/2024, 7:13:01 PM

दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक निमित्त आज मतदानाच्या दिवशी मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र(भाई) राणे व दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र (भाई) पानसरे व (शिवडी तालुक्याचे अध्यक्ष) विलास तळेकर साहेब यांनी आज शिवडी विधानसभेला ward no 205 भेट दिली. #elections2024 #ncpmaharashtra #ajitpawar #mahayuti #bjpindia #devendrafadnavis #shivsena #eknathshinde #southmumbai #power #politics #400par

5/20/2024, 7:09:48 PM

'राज'आदेश मानणाऱ्या सर्व मतदारांचे, महाराष्ट्र सैनिकांचे आभार.... #RajThackeray 🏵️ ♟️ ♟️ ♟️ ♟️ ♟️ 🏵️ 🚦Follow   ▶️   @mnssocial_  📍 🛞 🪜 🪜 🪜 🪜 🪜 🪜 🪜 🛞 #amitthackeray #rajthackeray #mns #mumbai #pune #devendrafadanvis #marathi #nashik #eknathshinde #maharashtra #politics #ajitpawar #bjp #mimarathi #thane #sharadpawar #narendramodi #instagood #raigad #india #trendingreels #hindu #maratha #sambhajinagar #balasahebthackeray #yogi #nagpur #chatrapatishivajimaharaj

5/20/2024, 6:57:33 PM

𝗦𝗼𝗺𝗲𝘁𝗶𝗺𝗲𝘀 𝘆𝗼𝘂 𝗵𝗮𝘃𝗲 𝘁𝗼 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝘄𝗵𝗮𝘁 𝘆𝗼𝘂 𝘄𝗮𝗻𝘁 𝗮𝗻𝗱 𝗿𝗲𝗺𝗲𝗺𝗯𝗲𝗿 𝘄𝗵𝗮𝘁 𝘆𝗼𝘂 𝗱𝗲𝘀𝗲𝗿𝘃𝗲.”💯♥️🔝🦅 #csk #dhoni #loksabhaelection2024 #modi #rammandir #rahulgandhi #congress #mansoonmaharashtra❤️ #waterfalls #rain #music #sharemarket #cricket #viratkohli #ipl2024 #shivsena #ncp #sharadpawarspeaks #shivajimaharaj #comedy #bollywood #hindumuslim #mp #ajitpawar #rajthackeray #trip #mountains #followforfollowback #viral #kedarnath @vita_golden_city_official @vaibhavpatilvita @vishwajeet_kadam_samrthak @msdstatusofficial @marvelous_atpadi @sangli_elections @vishalpatil13 @aitrc_vita

5/20/2024, 5:50:41 PM

आज सोमवार दि.२०/०५/२०२४ रोजी लोकसभा निवडणुक मतदान. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस *मा.संतोष दादा धुवाळी* यांनी महायुतीचे उमेदवार *ऍड. उज्वलजी निकम* साहेब यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी उत्तर मध्य जिल्हा वांद्रे पूर्व तालुक्यातील सर्व वॉर्ड मध्ये फिरून मतदानाबद्दल माहिती घेतली व कार्यकर्त्यांकडून विभागातील जनतेला मतदान केंद्रापर्यंत कसे नेता येईल याच्या सूचना दिल्या. त्याच बरोबर विभागातील जनतेशी संवाद साधला. सोबत उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष *श्री अरशद अमीर* , तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड , युवक तालुकाध्यक्ष शिवम मेस्त्री , महिला जिल्हाध्यक्ष कामिनी जाधव , सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष हेमंत सोनावणे व पदाधिकारी होते. #ajitpawar #maharashtra #mumbai #mahayuti #ncp #bjp #election #2024 #मतदान #voter #election2024 #sameerbhujbal #viral #bandra #ward93 #maharashtra_ig #mumbai

5/20/2024, 4:25:42 PM

आज सोमवार दि.२०/०५/२०२४ रोजी लोकसभा निवडणुक मतदान. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.संतोष दादा धुवाळी यांनी महायुतीचे उमेदवार ऍड. उज्वलजी निकम साहेब यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी उत्तर मध्य जिल्हा वांद्रे पूर्व तालुक्यातील सर्व वॉर्ड मध्ये फिरून मतदानाबद्दल माहिती घेतली व विभागातील जनतेला मतदान केंद्रापर्यंत कसे नेता येईल याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. त्याच बरोबर विभागातील जनतेशी संवाद साधला. सोबत उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष श्री अरशद अमीर , तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड , युवक तालुकाध्यक्ष शिवम मेस्त्री , महिला जिल्हाध्यक्ष कामिनी जाधव , सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष हेमंत सोनावणे व पदाधिकारी होते. Ajitpawar Pawar Sunil Tatkare Praful Patel Sameer Bhujbal Arshad Amir Syed #santoshdhuwalifoundation #santoshdadadhuwali #SDdada #NCP #ncpspeaks #ajitdada #ajitpawar #LokSabhaElections2024 #maharashtra #Bandra #BandraEast #Santosh_Dhuwali.foundation #BandraEastNCP #Santoshdada_fanpage #SDfanpage #Santosh.dada.Dhuwali #SDhuwali_dada #Bandra_NCP #Santosh_dada_ team #Maharashtra_Bandra_

5/20/2024, 4:23:51 PM

आज सोमवार दि.२०/०५/२०२४ रोजी लोकसभा निवडणुक मतदान. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.संतोष दादा धुवाळी यांनी महायुतीचे उमेदवार ऍड. उज्वलजी निकम साहेब यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी उत्तर मध्य जिल्हा वांद्रे पूर्व तालुक्यातील सर्व वॉर्ड मध्ये फिरून मतदानाबद्दल माहिती घेतली व विभागातील जनतेला मतदान केंद्रापर्यंत कसे नेता येईल याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. त्याच बरोबर विभागातील जनतेशी संवाद साधला. सोबत उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष श्री अरशद अमीर , तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड , युवक तालुकाध्यक्ष शिवम मेस्त्री , महिला जिल्हाध्यक्ष कामिनी जाधव , सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष हेमंत सोनावणे व पदाधिकारी होते. Ajitpawar Pawar Sunil Tatkare Praful Patel Sameer Bhujbal Arshad Amir Syed #santoshdhuwalifoundation #santoshdadadhuwali #SDdada #NCP #ncpspeaks #ajitdada #ajitpawar #LokSabhaElections2024 #maharashtra #Bandra #BandraEast #Santosh_Dhuwali.foundation #BandraEastNCP #Santoshdada_fanpage #SDfanpage #Santosh.dada.Dhuwali #SDhuwali_dada #Bandra_NCP #Santosh_dada_ team #Maharashtra_Bandra_

5/20/2024, 4:03:52 PM

आज सोमवार दि.२०/०५/२०२४ रोजी लोकसभा निवडणुक मतदान. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.संतोष दादा धुवाळी यांनी महायुतीचे उमेदवार ऍड. उज्वलजी निकम साहेब यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी उत्तर मध्य जिल्हा वांद्रे पूर्व तालुक्यातील सर्व वॉर्ड मध्ये फिरून मतदानाबद्दल माहिती घेतली व विभागातील जनतेला मतदान केंद्रापर्यंत कसे नेता येईल याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. त्याच बरोबर विभागातील जनतेशी संवाद साधला. सोबत उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष श्री अरशद अमीर , तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड , युवक तालुकाध्यक्ष शिवम मेस्त्री , महिला जिल्हाध्यक्ष कामिनी जाधव , सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष हेमंत सोनावणे व पदाधिकारी होते. Ajitpawar Pawar Sunil Tatkare Praful Patel Sameer Bhujbal Arshad Amir Syed #santoshdhuwalifoundation #santoshdadadhuwali #SDdada #NCP #ncpspeaks #ajitdada #ajitpawar #LokSabhaElections2024 #maharashtra #Bandra #BandraEast #Santosh_Dhuwali.foundation #BandraEastNCP #Santoshdada_fanpage #SDfanpage #Santosh.dada.Dhuwali #SDhuwali_dada #Bandra_NCP #Santosh_dada_ team #Maharashtra_Bandra_

5/20/2024, 3:53:38 PM

• हिंदुत्वाचा शिलेदार... हिंदुत्वाचा प्रखर विचार... 🏹🚩 #OnPublicDemand @office.of.sadashiv.lokhande . . . . #शिर्डीलोकसभा2024 #महायुती #विजयाचीहॅट्रीक #SadashivLokhande #MPSadashivLokhande #OfficeofSadashivLokhande #ShirdiLokSabha #Shirdi #ShirdiConstituency #BalasahebThackeray #Ahmednagar #Ahilyanagar #Delhi #NarendraModi #CmoMaharashtra #AmitShah #Modi #Hindu #Mahayuti #Shivsena #BJP4Maharashtra #BJPIndia #NCP #MNS #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #RajTackeray #Loksabha

5/20/2024, 3:35:55 PM

• सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी गनिमीकावा युद्ध पद्धतीने अनेक लढाया गाजवल्या. कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनलेल्या इंदौर संस्थानाचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..! 🙏🏻💐 - • Subhedar Shrimant Malharrao Holkar fought many battles in guerilla warfare style. Greetings to Raje Malharrao Holkar, the founder of the Indore Sansthan, who became the pillar of the Maratha Empire with the strength of his prowess without taking support from any dynasty..! 🙏🏻💐 #MahlharraoHolkar . . . . #SadashivLokhande #MPSadashivLokhande #OfficeofSadashivLokhande #ShirdiLokSabha #Shirdi #ShirdiConstituency #BalasahebThackeray #Ahmednagar #Ahilyanagar #Delhi #NarendraModi #CmoMaharashtra #AmitShah #Modi #Hindu #Mahayuti #Shivsena #BJP4Maharashtra #BJPIndia #NCP #MNS #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #RajTackeray #Loksabha #Maharashtra

5/20/2024, 3:11:07 PM

आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, सौ. रश्मी वहिनी ठाकरे तसेच तेजस ठाकरे ह्यांनी वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. ह्यावेळी उद्धवसाहेबांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, 'मुंबईसह इतर सर्व ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करा', असे आवाहन केले. ⏰✌️💯⏰ #ncp_updates_ #imsujitkokate_ @pawarspeaks @ajitpawarspeaks @supriyasule @rohit_rajendra_pawar_ @parthajitpawar @ncpspeaks @jayant_patil_official @parthajitpawar @tushar_r_thorat @amolrkolhe #ncp  #ajitdada  #ajitpawar #ajitpawarspeaks  #SharadPawar #supriyasule  #suniltatkare  #dhananjaymunde #dilipwalsepatil  #jayantpatil #ncpspeaks  #rrpatil  #dattamama #rohitpawar  #amolkolhe  #nawabmalik #marathi  #maharashtra  #instagood #chaganbhujbal  #pawarsaheb  #nileshlanke  #mimarathi  #mumbai  #pune  #baramati

5/20/2024, 2:30:34 PM

माणूस जिवाभावाचा महाराष्ट्राचा विकासपुरुष ✌️DADA ⏰👑💪 . . . . . . . . #lakabaramati . . #ajitpawar . #maharastra #ncpspeaks #ncpmaharashtra #marathi #pune #saheb #ncp #sharadpawar #india #ncpspeaksofficial

5/20/2024, 2:12:38 PM

राज्यात आज लोकसभा निवडणुकीचे पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावे. काही ठिकाणी तांत्रिक अडचण आल्या होत्या, त्या दूर झाल्या आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. बोगस मतदान करण्याची आम्हाला गरज नाही, ज्यांना पराभव दिसतोय ज्यांनी हत्यारं टाकली आहेत. त्यांना अशी वक्तव्य सुचतायेत, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी यावेळी विरोधकांवर केली. ⁠फतवे काढणे ही आश्चर्यकारक आहे, असं घडणं चुकीचं आहे. विकास आम्ही करतोय. कोणत्या जातीला धर्माला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करतायेत. जे 50-60 वर्षे काँग्रेसला करता आले नाही, ते नरेंद्र मोदींनी केले. युवा पिढी देश घडवणारी पिढी आहे. त्यांचेयासाठीच आम्ही काम करतो, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. युवकांनी बाहेर येवून मतदान करावे, असं आवाहन देखील एकनाथ शिंदेंनी केलं. उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत- मुख्यमंत्री शिंदे ठाणे कल्याण भिवंडी हा युतीचा बाले किल्ला आहे. ठाणे पालघर आणि मुंबई या जिल्ह्यातील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही परत आणणार, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत. आता त्यांची तोंड फुटतील, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला. . . #abpmaja #abpmaza #abpmajha #abpmajhatv #zee24taas #lokmat #sakal #cricket #teamindia #tv9marathi #tv9marathilive #udhavthakrey #adityathakrey #marathinews #news #vairalnews #sharadpawar #devendrafadnavis #viralposts #ajitpawar #viralnews #maharashtra #maharashtranews #mumbaikar #punekar #nagpur #rajthackeray #india #महाराष्ट्र #UddhavThackeray

5/20/2024, 9:18:27 AM

कल दिनांक 19-05-2024 को तमिलनाडू कि जानी मानी शान, माननीय श्री अन्नामलाई जी सहित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिल्ली प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री विरेंद्र सिंह जी ने पश्चिमी दिल्ली की भावी लोकसभा प्रत्याशी कमलजीत सेहरावत जी के लिए तमिल समाज के तमाम सेकड़ो लोगो से NDA गठबंधन की विचारधारा को विस्तार से समझाते हुए जनता से जीत के लिए ज्यादा से ज्यादा वोटो की अपील की #AjitPawar #PrafulPatel #SunilTatkare #SyedJalaluddin #BrijmohanShrivastav #ParthAjitPawar #ajitpawarspeaks #shriprafulpatelv #suniltatkarespeaks #brijmohan.shrivastav #ncpspeaksone #ncp_maharashtra_updates_ #ncpmaharashtra #ncpdelhi #ncp_maharashtra_official #virendersingh.01 #ncpvirendersingh #ShriVirenderSingh #DelhiNCP #WorkingPresident #NationalistCongressParty #mahancpspeaks #virenderspeaks #saleem_ruhi #ajitpawarspeaks #praful_patel #brijmohan #mumbaincp #faizahmadfaiz_ #mankar_sunny

5/20/2024, 8:21:06 AM

भिवंडी लोकसभा लोकप्रिय अधिकृत उमेदवार श्री कपिल पाटील यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. आपण प्रत्येकाने जागरूक नागरिक म्हणून `विकसित भिवंडी लोकसभा मतदारसंघ' घडविण्यासाठी अवश्य मतदान करावे. #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #ModiKiGuarantee #bhiwandi #Maharashtra #LokSabaElections2024 #Mahayuti #development #NarendraModi #Amitshah #jpnadda #Devendrafadnavis #EknathShinde #AjitPawar #chandrashekharBawankule #RavindraChavan #ChitraWagh #HemantMahtre #jitendradaki #MadhaviTaiNaik #bjp #BJP4Maharashtra #BJP4IND.

5/20/2024, 5:53:00 AM

मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही. - शरद पवार #sharapawar #AjitPawar # #BreakingNews #NCP #supariyasule

5/19/2024, 6:28:24 PM

अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याप्रकरणी केलेले आरोप चुकीचे नव्हते. - देवेंद्र फडणवीस. म्हणजे सत्तेसाठी तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सुध्दा सोबत घेता हे सिद्ध झाले...! #devendraFadnavis #Ajitpawar #Mumbai #Thane #Nashik #Dhule #Loksabha

5/19/2024, 6:19:46 PM

🚩”अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार” 🚩 मिरा भाईन्दर की धरती पे 25 ठाणे लोकसभा महायुती के लोकप्रिय उम्मीदवार श्री नरेश मस्के जी #manse #maharashtra #rajsaheb #mnsadhikrut #isupportrajthackeray #bjp #india #narendramodi #modi #eknathshinde #thane #shivsena #thanekar #balasahebthackeray #ajitpawar #ncp #instagram #mns #shivsena #cmeknathshinde #nareshganpatmhaske #mirabhy #vikrampratapsinghofficial #pratapsarnaik #2024election #loksabhaelection2024 #narendramodi #india

5/19/2024, 6:12:39 PM

मुबंईचे वंचित बहुजन आघाडीचे सहा लोकप्रिय अधिकृत उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. @jay_bhim_videos_358_ . . अशाच अप्रतिम पोस्ट साठी फॉलो करा. 👉 @jay_bhim_videos_358_ 💯 @jay_bhim_videos_358_ ☑️ @jay_bhim_videos_358_ . . 🎯 लाखो आंबेडकरवादी बांधवांना जोडण्याचा संकल्प🎯 ⭐⭐⭐ (आंबेडकरवादी माणसाच्या हक्काच पेज)⭐⭐⭐ ------------------------------------------------------------------------------- 📌 पोस्ट नोटिफिकेशन On करा. ❤️पोस्ट आवडली तर लाईक करा. 🔖तुमच्या मित्रांना Mention करा. ➡️ पोस्ट वापरत असताना Credit आणि Tag करत चला. 💯 आणि Follow करायला विसरू नका. --------------------------------------------------------------------------------- . . ----------------------------------------------------------------------------------- #jaybhim #VBAForIndia #bhimreels #mumbai #reelsvideosviral #instagram #mumbai #explorepage #explore #Maharashtra #india #babasahebambedkar #foryoupage #VoteForVBA #jay_bhim_videos_358_ #reelsinstagram #vba #shivsenaubt #muslim #mieknathshinde #ncp #mansespeak #mim #sharadpawar #politics #ajitpawar #bjp #narendramodi #vanchitbahujanaghadi #shivsena -----------------------------------------------------------------------------------

5/19/2024, 5:53:04 PM

• संपर्कात असणारा ओळख ठेवणारा, आपल्या हक्काचा आपला माणूस "सदाशिव लोखंडे"! 🏹🚩 #OnPublicDemand @office.of.sadashiv.lokhande . . . . #शिर्डीलोकसभा2024 #महायुती #विजयाचीहॅट्रीक #SadashivLokhande #MPSadashivLokhande #OfficeofSadashivLokhande #ShirdiLokSabha #Shirdi #ShirdiConstituency #BalasahebThackeray #Ahmednagar #Ahilyanagar #Delhi #NarendraModi #CmoMaharashtra #AmitShah #Modi #Hindu #Mahayuti #Shivsena #BJP4Maharashtra #BJPIndia #NCP #MNS #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #RajTackeray #Loksabha

5/19/2024, 5:10:17 PM

आज राष्ट्रवादी चे राज्याचे मुख्य प्रवक्ते मा. उमेशजी पाटील साहेब हे सांगली दवऱ्यावर आले असता त्यांचे सांगली नगरीत स्वागत केले #NCP #ncpspeak #ncpspeaksofficial #AjitPawar #ncpmaharashtra #suniltatkare #padmakarjagdale #advamitshinde #tohidfakirncp

5/19/2024, 5:00:26 PM

#ajitpawar #sharadpawar #maharashtra

5/19/2024, 4:46:31 PM

19/5/2024 मदत नव्हे तर कर्तव्य आज अहिल्यानगर परिसरातील काही गरजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्याची गरज होती तर आज मी राष्ट्रवादी शहर जिल्हा युवक सरचिटणीस तोहीद फकीर माझ्या सो खर्चातून त्या विध्यार्थ्यांना स्कूल बॅग रायटिंग पॅड कंपास पेटी व इतर स्कूल साठी लागणारे साहित्य भेट म्हणून देण्यात आलं 🙏समाज सेवा हिच ईश्वर सेवा 🙏 #NCP #ncpspeak #ncpspeaksofficial #AjitPawar #ncpmaharashtra #suniltatkare #padmakarjagdale #advamitshinde #tohidfakirncp

5/19/2024, 4:28:31 PM

लाख करों बदनाम तुम, मेरा नाम मिटा ना पाओगे क्योंकि मेरे चाहने वाले मेरा नाम कागज पर नहीं, दिल में लिखे बैठे हैं..! मा. शरदचंद्र गोविंदराव पवार #ncp_updates_ #imsujitkokate_ #ajitdada  #ajitpawar #ajitpawarspeaks  #ajitpawarfc  #sharadpawarfc #SharadPawar  #supriyasulefc  #sharadpawarspeaks #supriyasule  #suniltatkare  #dhananjaymunde #jayantpatil  #dilipwalsepatil  #jayantpatil #ncpspeaksofficial #✌  #rrpatil #_साहेब_👑❤ #reelsinstagram #instagram  #reels #reelsvideo #pawarsaheb  #saheb  #sharadpawar  #sharadpawarspeaks  #sharadpawarfc  #maharashtra  #maharashtra_ig

5/19/2024, 4:11:28 PM

#OutlookMagazine | Many people during our travel through Maharashtra, from farmers to fishermen, doctors to domestic helpers, and students to social workers talk of the Maharashtra character, of being averse to deceit and democratic politics. They see the recent events in Maharashtra politics—the Shiv Sena splitting up, the National Congress splintering into the Sharad Pawar and Ajit Pawar factions—as unsavoury. Satish Padmanabhan writes. Read more by clicking on the link in bio #Maharashtra #NCP #Congress #ShivSena #AjitPawar #SharadPawar #LokSabha2024 [Maharashtra, NCP, Congress, Shiv Sena, Ajit Pawar, Lok Sabha 2024]

5/19/2024, 3:30:12 PM

आज शिरूर लोकसभेचे विकासपुरूष, लोकनेते , लोकप्रिय खासदार मा.श्री.शिवाजीदादा आढळराव पा. यांची त्यांच्या शिवनेरी निवासस्थान लांडेवाडी, या ठिकाणी शिवसेना उपनेते माझे मार्गदर्शक श्री.इरफानभाई सय्यद यांच्या समवेत भेट घेतली.व विविध विषयावर चर्चा केली. . . @shivajirao_adhalrao_official @irfan_sayyed63 . . . #shivsena #shivajiraoadhalraopatil #ncp #ncp91 #ajitpawar #ajitpawarspeaks #shirur #hadapsar #bhosari #khedalandi #ambegaon

5/19/2024, 12:45:44 PM

🗓️ शनिवार, दि.१८ मे २०२४, 🕑 २.०० 📍रसूल जिवा कंपाऊंड, सातरस्ता सारे मिळून बदल घडवूया, महायुतीची ताकद दाखवूया ! लक्षात ठेवा बटन क्र.३, भाजप-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. @yaminiyjadhav यांना धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. #abkibaar400paar #phirekbaarmodisarkar #modihaitomumkinhai #modikiguarantee #viksitbharat #modiagain #modiji #mumbai #southmumbai #narendramodi #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #bjpindia #bjpmumbai #bjpmaharashtra

5/19/2024, 12:36:20 PM

@ncp_youth__official #शरदपवार #SharadPawar #आम्ही_साहेबांसोबत #मी_साहेबांसोबत @supriyasule #supriyasule #supriya_sule #supriyasulefc #supriyataisule #supriyatai #सुप्रियाताई_सुळे #सुप्रियाताई #सुप्रियासुळे #साहेब #saheb #sharadpawar #sharad_pawar #sharadpawarfc #sharadpawarspeaks #sharadpawarsaheb #sharad_pawar_saheb #sharadpawar4india #ncp #ncpspeaks #ncpyouthspeaks #ncp_youth__official #ncpvoice #ncp_youth__official #राष्ट्रवादी @ncp_youth__official @pawar__speaks #SharadPawar #SupriyaSule #AjitPawar #MTCard

5/19/2024, 12:27:50 PM

2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळत होते, पण नेतृत्वाने काँग्रेसला दिले, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा दावा केला. 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असे त्यांनी म्हटले. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, 1995 साली आमचे सरकार गेले. त्यानंतर पवार साहेबांनी मला एमएलसी केले आणि नंतर विरोधी पक्ष नेता केले. त्यावेळी विरोधी पक्ष नेता शिवसेना-भाजप सर्कसच्या म्हणून मी जे काम केले. त्यावेळी माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी मी वन मन आर्मी म्हणून लढलो होतो. त्या काळात काँग्रेस फुटली नसती तर माझी खात्री आहे की, मुख्यमंत्री मीच झालो असतो. पवार साहेबांनी ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर काढले. पक्ष फुटला तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्येच थांबावे, विधानसभेची निवडणूक झाली की, तुम्हालाच मुख्यमंत्री करतो, असे निरोप मला देण्यात आले. मात्र मी पवार साहेबांसोबत राहणार असे त्यांना सांगितले. त्यावेळी राष्ट्रवादीची पहिली निवडणूक काही जास्त साधन नसतानाही आम्ही प्रचार केला. त्यावेळी काँग्रेसचा मुख्यमंत्री व मी उपमुख्यमंत्री झालो. 2004 साली अजितदादा नवीन होते हे बरोबर आहे. मी आधीपासून पवार साहेबांसोबत होतो. 2004 साली जास्त जागा आल्यावर काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होती. दिल्लीत आम्ही जाऊन बोललो होतो. आम्ही द्यायला तयार होतो. मात्र पवार साहेब नाही म्हणाले, असेही काँग्रेस श्रेष्ठी आम्हाला बोलले. मात्र मला मुख्यमंत्रीपद दिल्यावर पक्ष फुटला असता अस ते का म्हणाले? याबाबत मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. . . #abpmaja #abpmaza #abpmajha #abpmajhatv #zee24taas #lokmat #sakal #cricket #teamindia #tv9marathi #tv9marathilive #udhavthakrey #adityathakrey #marathinews #news #vairalnews #sharadpawar #devendrafadnavis #viralposts #ajitpawar #viralnews #maharashtra #maharashtranews #mumbaikar #punekar #nagpur #rajthackeray #india #महाराष्ट्र #UddhavThackeray

5/19/2024, 12:20:15 PM

विकासाचा रथ सुरू ठेवायचा असेल आपल्याला घड्याळा शिवाय पर्याय नाही... ⏰कार्यसम्राट आमदार मा. डॉ. किरणजी लहामटे साहेब #ncpmaharashtra #akole #ajitpawar

5/19/2024, 11:47:44 AM