DevendraFadnavis images

Discover Best DevendraFadnavis Images of World

#food #travel #sports #news #may #friday

सर्वांना अक्षय्य तृतियेच्या हार्दिक शुभेच्छा! सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद, सुख-समृद्धी लाभो, ही प्रार्थना! Wishing everyone a joyous and prosperous Akshay Tritiya! May all be blessed with good health, happiness and abundance on this auspicious occasion. #AkshyaTritiya #अक्षय्य_तृतीया #Maharashtra #ModiSarkarKiGuarantee #AbkiBaar400Paar #BJP4MiraBhayander #DevendraFadnavis #narendramehta

5/10/2024, 9:40:15 AM

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? #DevendraFadnavis #maharashtranews #maharashtrapolitics #Bjp #uddhavthackrey #IndiaNewsMaharashtra

5/10/2024, 9:38:31 AM

भगवान परशुराम जयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! Happy Parshuram Jayanti to all! On this occasion, let us draw inspiration from Lord Parshuram, the embodiment of strength, wisdom and righteousness. #ParshuramJayanti #जय_भगवान_परशुराम #Maharashtra #ModiSarkarKiGuarantee #AbkiBaar400Paar #BJP4MiraBhayandar #DevendraFadnavis #narendramehta

5/10/2024, 9:38:12 AM

Devendra Fadnavis | 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक बळ दिल्यामुळे मेट्रो, एसटीपी, गरीबांना घरे, इलेक्ट्रिक बस असे विविध प्रकल्प मार्गी लागले. अनेक विकास कामांना गती मिळाली. म्हणूनच पुण्याचा विकास करणाऱ्या मोदी यांच्यासाठी एक खासदार निवडून देण्याचे काम आपण करायचे आहे,' अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासाचा मुद्दा मतदारांसमोर मांडत भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले. #devendrafadnavis #NarendraModi #bjp #Pune #election #poltics #LatestUpdate #LatestNews #MarathiNews #Loksabhaelection #LokSabhaElection2024 #latestupdates

5/10/2024, 9:36:08 AM

ससून रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी खासदार मदत कक्ष सुरु करणार.. . . #LokSabhaElection2024 #प्रचार #Election2024 #NarendraModi #AmitShah #DevendraFadnavis #NitinGadkari #DheerajGhate #hemantrasne #MadhuriMisalMLABJPPUNE #JagdishMulik #ChandrakantPatil #murlidharmohol #jpnaddavoice4himachal #BJPMAHARASHTRA #BJPPuneCity #bjp4maharashtra

5/10/2024, 9:33:10 AM

देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुण्याला लौकिक मिळवून देणार.. . . #LokSabhaElection2024 #प्रचार #Election2024 #NarendraModi #AmitShah #DevendraFadnavis #NitinGadkari #DheerajGhate #hemantrasne #MadhuriMisalMLABJPPUNE #JagdishMulik #ChandrakantPatil #murlidharmohol #jpnaddavoice4himachal #BJPMAHARASHTRA #BJPPuneCity #bjp4maharashtra

5/10/2024, 9:31:16 AM

पुण्यातील 'प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य देणार.. . . #LokSabhaElection2024 #प्रचार #Election2024 #NarendraModi #AmitShah #DevendraFadnavis #NitinGadkari #DheerajGhate #hemantrasne #MadhuriMisalMLABJPPUNE #JagdishMulik #ChandrakantPatil #murlidharmohol #jpnaddavoice4himachal #BJPMAHARASHTRA #BJPPuneCity #bjp4maharashtra

5/10/2024, 9:29:52 AM

या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विविध माध्यमांनी घेतलेली दखल. आवर्जून वाचा. . . . #Shivsena #शिवसेना #BalasahebThackeray #बाळासाहेब_ठाकरे #NarendraModi #Mumbai #ModiHaiToMumkinHai #ModiKiGuarantee #EknathShindeForMaharashtra #एकनाथ #DevendraFadnavis #NCP #MNS #RPI #Mahayuti #MumbaiNorthWest #Jogeshwari #Andheri #Versova #Malad #Goregaon #Dindoshi #EknathShinde #Mumbaikar #MumbaiDiaries #Maharashtra #मोदी_है_तो_मुमकिन_है #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar

5/10/2024, 9:28:21 AM

नदीपात्रात जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब प्रक्रिया करूनच जाईल, याला सर्वोच्च प्राधान्य देणार. . . #LokSabhaElection2024 #प्रचार #Election2024 #NarendraModi #AmitShah #DevendraFadnavis #NitinGadkari #DheerajGhate #hemantrasne #MadhuriMisalMLABJPPUNE #JagdishMulik #ChandrakantPatil #murlidharmohol #jpnaddavoice4himachal #BJPMAHARASHTRA #BJPPuneCity #bjp4maharashtra

5/10/2024, 9:27:14 AM

पुण्यात 'जीएसटी न्यायाधीकरण ' स्थापन करण्यासाठी दिल्ली दरबारीं प्रयत्न करणार. . . #LokSabhaElection2024 #प्रचार #Election2024 #NarendraModi #AmitShah #DevendraFadnavis #NitinGadkari #DheerajGhate #hemantrasne #MadhuriMisalMLABJPPUNE #JagdishMulik #ChandrakantPatil #murlidharmohol #jpnaddavoice4himachal #BJPMAHARASHTRA #BJPPuneCity #bjp4maharashtra

5/10/2024, 9:24:47 AM

भाजप सरकार म्हणजे विकासाची हमी.. #DevendraFadnavis #NarendraModi #ModiHaiTohMumkinHai #PMOIndia #DCM #DevendraEkAbhiman #BJP #AbkiBar400Par #MaharashtraPolitics #MaharahstraNo1 #Elections2024 #LokSabhaElection2024

5/10/2024, 9:19:30 AM

महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर ही पुण्याची ओळख कायम ठेवण्यास प्राधान्य देणार... . . #LokSabhaElection2024 #प्रचार #Election2024 #NarendraModi #AmitShah #DevendraFadnavis #NitinGadkari #DheerajGhate #ChandrakantPatil #jagadishmulik #murlidharmohol #hemantrasne #MadhuriMisalMLABJPPUNE #jpnaddavoice4himachal #BJPMAHARASHTRA #BJPPuneCity #bjp4maharashtra

5/10/2024, 9:17:50 AM

थोर समाजसुधारक भगवान महात्मा बसवेश्वर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! संतोष शेट्टी भिवंडी ईस्ट विधानसभा निवडणूक प्रमुख. भाजपा भिवंडी शहर जिल्हा माजी अध्यक्ष. #BasavaJayanti #MahatmaBasaveshwara #Maharashtra #NarendraModi #Amitshah #jpnadda #Devendrafadnavis #EknathShinde #AjitPawar #chandrashekharBawankule #RavindraChavan #ChitraWagh #HemantMahtre #jitendradaki #MadhaviTaiNaik #bjp #BJP4Maharashtra #BJP4IND

5/10/2024, 9:00:25 AM

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक बळ दिल्यामुळे मेट्रो, एसटीपी, गरीबांना घरे, इलेक्ट्रिक बस असे विविध प्रकल्प मार्गी लागले. अनेक विकास कामांना गती मिळाली. म्हणूनच पुण्याचा विकास करणाऱ्या मोदी यांच्यासाठी एक खासदार निवडून देण्याचे काम आपण करायचे आहे,' अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासाचा मुद्दा मतदारांसमोर मांडत भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले. #devendrafadnavis #NarendraModi #bjp #Pune #election #poltics #LatestUpdate #LatestNews #MarathiNews #Loksabhaelection #LokSabhaElection2024 #latestupdates @narendramodi @devendra_fadnavis

5/10/2024, 8:57:26 AM

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. याच दहा वर्षांत चांदणी चौकातील पुल, रस्ते, मेट्रो, इलेक्ट्रिक बस आल्या. तर सर्वाधिक इलक्ट्रिक बसेस पुण्यात आल्या आहेत. यामुळे प्रदूषण कमी झाले असून पुणेकर नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे. हे सर्व नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले आहे. तसेच २०१४ पासून बदललेले पुणे आपल्याला बघायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी नवीन प्रकल्प पुण्यात येतील आणि पुण्याचा कायापालट होईल. त्यासाठी तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी १३ तारखेला मतदानावेळी मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. . . #DevendraFadnavis #pune #MaharashtraNews

5/10/2024, 8:39:38 AM

श्री भगवान परशुराम महाराज जयंती निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपुर्वक शुभेच्छा🙏🏻🚩 #bjp #devendrafadnavis #bjpmaharashtra #bjpsolapur #narendramodi #jpnadda #leader #bjpleader #chandrakantpatil #chandrashekharbawankule #sachinkalyanshettispeaks #subhashdeshmukh #harshvardhandeshmukh #vijaydeshmukh #jpnadda #narendrakale

5/10/2024, 8:31:28 AM

भाविक भाऊ भगत यांनी वालतूर , खेडी येथे भेट दिली. या वेळी नागरिकांसोबत संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या या वेळी नागरिकांचा भाविक भाऊ भगत यांच्या कामाप्रती उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला .. #उमरखेडविधानसभामतदारसंघ८२ #bhavikbhagat #ChandrashekharBawankule #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #NitinGadkari #umarkhed #AmitShah #umarkhedassembly82 #Next_MLA_Bhavikbhagat

5/10/2024, 8:31:09 AM

अगाध भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचे प्रतीक प्रभू परशुराम जयंतीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा! संतोष शेट्टी भिवंडी ईस्ट विधानसभा निवडणूक प्रमुख. भाजपा भिवंडी शहर जिल्हा माजी अध्यक्ष. #ParshuramJayanti #जय_भगवान_परशुराम #Maharashtra #NarendraModi #Amitshah #jpnadda #Devendrafadnavis #EknathShinde #AjitPawar #chandrashekharBawankule #RavindraChavan #ChitraWagh #HemantMahtre #jitendradaki #MadhaviTaiNaik #bjp #BJP4Maharashtra #BJP4IND

5/10/2024, 8:30:17 AM

श्री महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपुर्वक शुभेच्छा🙏🏻🚩 #bjp #devendrafadnavis #bjpmaharashtra #bjpsolapur #narendramodi #jpnadda #leader #bjpleader #chandrakantpatil #chandrashekharbawankule #sachinkalyanshettispeaks #subhashdeshmukh #harshvardhandeshmukh #vijaydeshmukh #jpnadda #narendrakale

5/10/2024, 8:27:42 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक बळ दिल्यामुळे मेट्रो, एसटीपी, गरीबांना घरे, इलेक्ट्रिक बस असे विविध प्रकल्प मार्गी लागले. अनेक विकास कामांना गती मिळाली. म्हणूनच पुण्याचा विकास करणाऱ्या मोदी यांच्यासाठी एक खासदार निवडून देण्याचे काम आपण करायचे आहे - देवेंद्र फडणवीस . . . #rashtrasanchar #devendrafadnavis #narendramodi #bjp #pune #loksabhaelection2024

5/10/2024, 8:25:58 AM

महात्मा बसवेश्वर पहिले क्रांतिकारी धर्मविचारक होते. महिलांना मुक्तीचे पंख देणारे भारतातील समतेचे जनक म्हणून महात्मा बसवेश्वरांच्या विचाराकडे पाहता येईल. महात्मा बसवेश्वरांनी अनेक स्त्री वचनकारांना व अलमप्रभू, चन्नबसवेश्वर, सिद्ध रामेश्वर अशा अधिकारी पुरूषांना एकत्र आणून स्त्री-पुरूष समानतेचा पाया रचण्याचे काम केले. #narendramodi #amitshah #jpnadda #devendrafadnavis #ckbawankule #bjp4maharashtra #bjp4india

5/10/2024, 8:25:48 AM

पुन्हा एकदा महायुती सरकार 💐❤️ 400 पार महायुती सरकार जनसामान्य माणसाच्या कल्याना साठी नरेंद्र मोदी साहेब यांनी उभे केलेली महायुती पुन्हा निवडून येणार ...... एकनाथ शिंदे साहेब , देवेंद्र फडणवीस , अजित दादा पवार आणखीन पूर्ण शिवसेना परिवार भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे माननिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या सोबती ...... . #राजकारणातील_अपराजीत_योद्धा💪 . @mieknathshinde @drshrikantshinde @drbalajikinikar . . DM FOR CREDITS📩 . . . . Disclaimer :- Copyright Disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purpose such as criticism, comment, news reporting scholarship & research fair use is a use permitted by copyright statute that might otherwise infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use. @balasahebanchi_shivsena_2023 @drbalajikinikar_fanclub @dr_balaji_kinikar_fc @gaikwad_swapneel_2004 @mr_swapneel_gaikwad . . . . . #nrendramodi #narendramodi_primeminister #modi #ajitpawar #devendrafadnavis #mieknathshinde #drshrikantshinde #drbalajikinikar #shivsena #bjp #congress #rashtrawadicongress #bhartiyajantaparty #modikaparivar #shivsena_maharashtra_update #bjpmaharashtra #maharashtra_igers #mahayuti #maharashtramaza #maharashtr_navnirman_sena🚩✌️✨ #maharashtra_ig #maharashtratimes

5/10/2024, 8:22:01 AM

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक बळ दिल्यामुळे मेट्रो, एसटीपी, गरीबांना घरे, इलेक्ट्रिक बस असे विविध प्रकल्प मार्गी लागले. अनेक विकास कामांना गती मिळाली. म्हणूनच पुण्याचा विकास करणाऱ्या मोदी यांच्यासाठी एक खासदार निवडून देण्याचे काम आपण करायचे आहे,' अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासाचा मुद्दा मतदारांसमोर मांडत भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले. #devendrafadnavis #narendramodi #bjp #pune #élection #poltics #latestupdate #latestnews #marathinews #Loksabhaelection #lᴏᴋsᴀʙʜᴀeʟᴇᴄᴛɪᴏɴ2024 #latestupdates

5/10/2024, 8:21:03 AM

भाविक भाऊ भगत यांनी बोरगाव येथे भेट दिली. या वेळी नागरिकांसोबत संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या या वेळी नागरिकांचा भाविक भाऊ भगत यांच्या कामाप्रती उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला .. #उमरखेडविधानसभामतदारसंघ८२ #bhavikbhagat #ChandrashekharBawankule #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #NitinGadkari #umarkhed #AmitShah #umarkhedassembly82 #Next_MLA_Bhavikbhagat

5/10/2024, 8:18:13 AM

भाविक भाऊ भगत यांनी *भवानी* येथे भेट दिली. या वेळी नागरिकांसोबत संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या या वेळी नागरिकांचा भाविक भाऊ भगत यांच्या कामाप्रती उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला ..... #उमरखेडविधानसभामतदारसंघ८२ #bhavikbhagat #ChandrashekharBawankule #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #NitinGadkari #umarkhed #AmitShah #umarkhedassembly82 #Next_MLA_Bhavikbhagat

5/10/2024, 8:09:06 AM

जो जे वांछील, तो ते लाहो... या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनाप्रमाणं ज्याला जे हवं, ते मिळावं आणि तो आनंद, सुख, समृद्धी, यश, किर्ती... हे सारं तुमच्या घरात 'अक्षय्य’ नांदावं, याच आपणा सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त मनापासून शुभेच्छा ! #अक्षय्य #तृतीया #akshayatritiya #bjp4ind #rajeshwankhede #teosavidhansabha #devendrafadnavis #narendramodi

5/10/2024, 8:08:46 AM

• वैयक्तिक स्वार्थ सिद्ध करण्यासाठी केलेले राजकारण नेहमीच घातक असते, समाजहित हेच राजकारणाचे उद्दिष्ट..! 🏹🚩 @shivsenaofc . . . . #शिर्डीलोकसभा2024 #महायुती #विजयाचीहॅट्रीक #SadashivLokhande #MPSadashivLokhande #OfficeofSadashivLokhande #ShirdiLokSabha #Shirdi #ShirdiConstituency #BalasahebThackeray #Ahmednagar #Ahilyanagar #Delhi #NarendraModi #CmoMaharashtra #AmitShah #Modi #Hindu #Mahayuti #Shivsena #BJP4Maharashtra #BJPIndia #NCP #MNS #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #RajTackeray #Loksabha #Maharashtra

5/10/2024, 8:07:49 AM

भाविक भाऊ भगत यांनी वालतूर , खेडी येथे भेट दिली. या वेळी नागरिकांसोबत संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या या वेळी नागरिकांचा भाविक भाऊ भगत यांच्या कामाप्रती उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला .. #उमरखेडविधानसभामतदारसंघ८२ #bhavikbhagat #ChandrashekharBawankule #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #NitinGadkari #umarkhed #AmitShah #umarkhedassembly82 #Next_MLA_Bhavikbhagat

5/10/2024, 8:02:53 AM

भाविक भाऊ भगत यांनी बोरगाव येथे भेट दिली. या वेळी नागरिकांसोबत संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या या वेळी नागरिकांचा भाविक भाऊ भगत यांच्या कामाप्रती उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला .. #उमरखेडविधानसभामतदारसंघ८२ #bhavikbhagat #ChandrashekharBawankule #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #NitinGadkari #umarkhed #AmitShah #umarkhedassembly82 #Next_MLA_Bhavikbhagat

5/10/2024, 8:02:04 AM

भाविक भाऊ भगत यांनी फुलसावंगी येथे भेट दिली. या वेळी नागरिकांसोबत संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या या वेळी नागरिकांचा भाविक भाऊ भगत यांच्या कामाप्रती उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला .. #उमरखेडविधानसभामतदारसंघ८२ #bhavikbhagat #ChandrashekharBawankule #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #NitinGadkari #umarkhed #AmitShah #umarkhedassembly82 #Next_MLA_Bhavikbhagat

5/10/2024, 8:01:32 AM

काल भाविक भाऊ भगत यांनी *भवानी* येथे भेट दिली. या वेळी नागरिकांसोबत संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या या वेळी नागरिकांचा भाविक भाऊ भगत यांच्या कामाप्रती उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला ..... #उमरखेडविधानसभामतदारसंघ८२ #bhavikbhagat #ChandrashekharBawankule #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #NitinGadkari #umarkhed #AmitShah #umarkhedassembly82 #Next_MLA_Bhavikbhagat

5/10/2024, 7:59:45 AM

• माझ्या प्रचारार्थ माझे चिरंजीव चेतन दादा लोखंडे यांनी युवा मित्रांसोबत प्रचार फेरी करून नागरिकांशी संवाद साधला. - • For my campaign, my Son Chetan Dada Lokhande interacted with the citizens by conducting campaign rounds with youth friends. @chetanlokhande45s . . . . #शिर्डीलोकसभा2024 #महायुती #विजयाचीहॅट्रीक #SadashivLokhande #MPSadashivLokhande #OfficeofSadashivLokhande #ShirdiLokSabha #Shirdi #ShirdiConstituency #BalasahebThackeray #Ahmednagar #Ahilyanagar #Delhi #NarendraModi #CmoMaharashtra #AmitShah #Modi #Hindu #Mahayuti #Shivsena #BJP4Maharashtra #BJPIndia #NCP #MNS #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #RajTackeray #Loksabha #Maharashtra

5/10/2024, 7:55:54 AM

हमको रोक सके ये किसी अंधेरे में दम नहीं, रोशनी हमसे है, रोशनी से हम नहीं ! - देवेंद्र फडणवीस #DevendraFadnavis #DevendraFadnavisji #devendrafadnavisformaharashtra #mahayutisarkar #PhirEkBaarModiSarkar #abkibaar400पार

5/10/2024, 7:50:23 AM

#छत्रपती_संभाजीनगर_लोकसभा #छत्रपती_संभाजीनगर_लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संदिपानराव जी भुमरे यांचा प्रचारार्थ #वैजापुर_विधनासभा क्षेत्रातील तथा विधानसभा निवडणुक प्रमुख डॉ दिनेश जी परदेशी यांच्या निवासस्थानी प्रदेश उपाध्यक्ष व मा.आमदार गजाननराव जी घुगे यांनी भेट दिली व आढावा बैठक संपन्न झाली.. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा लोककल्याणाचा विचार आणि कार्य घरोघरी पोहोचवण्याचा यावेळी सर्वांनी निर्धार केला व यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.. शिवसेना - भाजपा महायुतीचे उमेदवार संदिपानराव जी भुमरे यांच्या "धनुष्यबाण" चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन केले. यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष संजय खांबायते,सोलापुर जिल्हाध्यक्ष चेतन सिंहजी केदार,जिल्हा उपाध्यक्ष प्रेम राजपुत,तालुकाध्यक्ष नारायण पाटिल कवडे,तालुका सरचिटणीस सुधाकर डगळे,व्यापारी जिल्हा सरचिटणीस शैलेश पोंदे, नगरसेवक राजेश गायकवाड,नगरसेवक बजरंग मगर, नगरसेवक शैलेश चव्हाण,नगरसेवक गणेश खैरे, मार्केट कमिटी संचालक कल्याण दागोंडे,सोशल मिडीया जिल्हा प्रमुख संदिप ठोंमरे,प्रशांत पाटिल,प्रविण सोमवंशी ,सचिन गोरे, अनंता बेळे यांच्यासह भाजपाचे विवीध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #मा_आमदार_गजानन_घुगे #प्रदेश_उपाध्यक्ष_भाजपा #छत्रपती_संभाजीनगर_लोकसभा #mahayuti #BJP #SS #NCP #AbkiBaar400Paar #MahaVijay2024 #LokSabha #LokSabhaElection2024 #ModiKiGuarantee #ModiKaParivar #Narendramodi #AmitShah #JPNadda #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #Gajananghuge #गजाननघुगे

5/10/2024, 7:49:03 AM

लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. येत्या सोमवारी १३ मे रोजी मतदान मावळ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने तापकीर नगर, श्रीनगर आणि रहाटणी येथे पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सहभागी होत नागरिकांशी संवाद साधला. प्रचार पत्रकाचे वाटप करत मावळ लोकसभा मतदारसंघातून श्री. श्रीरंगआप्पा बारणे यांना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी नागरिकांचा उत्साह पाहता श्री. श्रीरंगआप्पा बारणे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल असा विश्वास वाटला. यावेळी माझ्यासह पिंपरी चिंचवड महानगर पालिका नगरसेविका सौ. सुनीता तापकीर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते, भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष श्री. हरेश बाबासाहेब तापकीर, श्री राज तापकीर, युवा नेते श्री. शुभम नखाते या पदयात्रेत सहभागी झाले होते. #BJP4IND #LokSabhaElection2024 #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #karyakartasanvadsabha #namoagainmission2024 #ModiAgainIn2024 #NaMoAgain2024 #ModiKiGuarantee #AmitShah #JPNadda #BJPMaharashtra #eknathshinde #DevendraFadnavis #Mahayuti #PimpriChinchwad @narendramodi @amitshahofficial @bjp4india @devendra_fadnavis @ckbawankule @shrirangappabarne @bjp4maharashtra

5/10/2024, 7:47:46 AM

कपिल पाटील के प्रचार हेतु भिवंडी भाजपा करेगी 10 दिन में 42 नुक्कड सभा. #JantaKiAwaaz #NarendraModi #Bjp #ModiKiGuarantee #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkaar #Amitshah #jpnadda #Devendrafadnavis #EknathShinde #AjitPawar #chandrashekharBawankule #RavindraChavan #ChitraWagh #HemantMahtre #jitendradaki #MadhaviTaiNaik #bjp #BJP4Maharashtra #BJP4IND

5/10/2024, 7:47:29 AM

❤️अजिंक्यतारा हेच कोल्हापूर च्या राजकारणाचे केंद्रबिंदू ❤️ #kolhapur #reelsinstagram #trendingreels #shivsena #congress #ncpmaharashtra #eknathshinde #bjp #devendrafadnavis #mh09

5/10/2024, 7:41:26 AM

मझ्या मतदारसंघातील कोपरगाव येथे आरोग्य संवाद यात्रेच्या पोस्टरचे अनावरण करताना माननीय मंत्री दादाजी भुसे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत, नांदुरखी खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच तथा जिल्हाप्रमुख संजय आरणे, आरोग्यदूत फाऊंडेशनचे बाबा देशमाने आदी उपस्थित होते. @dadaji.bhuse जी @snehalatabkolhe ताई . . . . #शिर्डीलोकसभा2024 #महायुती #विजयाचीहॅट्रीक #SadashivLokhande #MPSadashivLokhande #OfficeofSadashivLokhande #ShirdiLokSabha #Shirdi #ShirdiConstituency #BalasahebThackeray #Ahmednagar #Ahilyanagar #Delhi #NarendraModi #CmoMaharashtra #AmitShah #Modi #Hindu #Mahayuti #Shivsena #BJP4Maharashtra #BJPIndia #NCP #MNS #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #RajTackeray #Loksabha #Maharashtra

5/10/2024, 7:37:07 AM

ही अक्षय तृतीय तुमच्या कुटुंबाला नवचैतन्य, सुख शांती व प्रेम देऊन जावो हीच आमची कामना अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..! #अक्षय्यतृतीया #narendramodi_primeminister #eknatshinde #DevendraFadnavis #dhulesmartcity#महाराजग्रुपमहाराष्ट्रराज्य

5/10/2024, 7:25:21 AM

आदिवासी समाजाचा विचार करणारे मोदी सरकार ! #TabhiTohSabModiKoChunteHai #PMModi #DevendraFadnavis @narendramodi @devendra_fadnavis @bjp4maharashtra

5/10/2024, 7:22:43 AM

तुमचे काय म्हणणे आहे ? #rajthackeray #ajitpawar #sharadpawar #shindesarkar #udhavthakrey #devendrafadnavis

5/10/2024, 7:13:57 AM

TeamNS: अक्षय तृतीय निमित्त मंगलमय शुभेच्छा ! #BJP #BJYM #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #KiritSomaiya ‎‪ #AshishShelar #MihirKotecha #NeilSomaiya #AbkiBaar400Paar

5/10/2024, 7:12:35 AM

अनुभव मंडपमच्या माध्यमातून जगाला लोकशाही देणारे, लोकशाहीचे जनक, अस्पृश्यता व आंधश्रद्धा निर्मुलनाची भारतात सुरुवात करणारे क्रांतीकारक, स्त्रीयांना पुरूषांच्या बरोबरीने स्थान देणारे समतानायक, लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बस्वेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन... -सौ.उज्वलाताई तांभाळे पाटील 92-वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा हिंगोली. #MahaVijay2024 #NarendraModi #JPNadda #AmitShah #DevendraFadnavis #ChandrakantPatil #chandrashekarbawankhule #chitrawagh #BJPMahilamorcha #BJP #BJPMaharashtra #BJP4India #bjp2023 #BharatiyaJanataParty #Hingoli #hingoliloksabha #basmatvidhansabha #Basmat #BJPhingoli #bjpbasmat #UjwalataiTambhale #TambhaleTai

5/10/2024, 7:10:48 AM

अनुभव मंडपमच्या माध्यमातून जगाला लोकशाही देणारे, लोकशाहीचे जनक, अस्पृश्यता व आंधश्रद्धा निर्मुलनाची भारतात सुरुवात करणारे क्रांतीकारक, स्त्रीयांना पुरूषांच्या बरोबरीने स्थान देणारे समतानायक, लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बस्वेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन... -सौ.उज्वलाताई तांभाळे पाटील 92-वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा हिंगोली. #MahaVijay2024 #NarendraModi #JPNadda #AmitShah #DevendraFadnavis #ChandrakantPatil #chandrashekarbawankhule #chitrawagh #BJPMahilamorcha #BJP #BJPMaharashtra #BJP4India #bjp2023 #BharatiyaJanataParty #Hingoli #hingoliloksabha #basmatvidhansabha #Basmat #BJPhingoli #bjpbasmat #UjwalataiTambhale #TambhaleTai

5/10/2024, 7:10:06 AM

अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील महाकाली मंदिरापासून आज सकाळी प्रचार फेरीचा प्रारंभ झाला. ठिकठिकाणी नागरिकांनी, परिसरातील राहिवाशांनी अतिशय उत्साहाने स्वागत केले. प्रचारफेरी मार्गस्थ होताना मोदीजींचा आणि धनुष्यबाणाचाच जयजयकार झाला. यावेळी सहकारीनगर रहिवासी संघ, बिंद्रा कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी भाजप महामंत्री मुरजी पटेल, विजय धीवार तसेच महायुतीतील घटक पक्षातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. . . . #Shivsena #शिवसेना #BalasahebThackeray #बाळासाहेब_ठाकरे #NarendraModi #Mumbai #ModiHaiToMumkinHai #ModiKiGuarantee #EknathShindeForMaharashtra #एकनाथ #DevendraFadnavis #NCP #MNS #RPI #Mahayuti #MumbaiNorthWest #Jogeshwari #Andheri #Versova #Malad #Goregaon #Dindoshi #EknathShinde #Mumbaikar #MumbaiDiaries #Maharashtra #मोदी_है_तो_मुमकिन_है #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar

5/10/2024, 7:06:30 AM

जालना येथे श्री.रावसाहेबजी दानवे यांच्या प्रचारार्थ श्री.अमित शहाजी यांची सभा संपन्न झाली. या सभेत माननीय श्री.देवेंद्रजी यांच्या सोबत सभेसाठी उपस्थित राहता आलं. सभेसाठी लोटलेला जनसागर पाहून रावसाहेबजी दानवे यांची सीट रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून येईल हा विश्वास वाटतो. या सभेनंतर मी देवेंद्रजी यांच्यासोबत छत्रपती संभाजी नगर विमानतळावर त्यांना त्यांच्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी निरोप देण्यासाठी आलो होतो. यावेळी सोबत अतुलजी सावे, डॉ. भागवतजी कराड भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #AmitShah #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #raoshahebdanve #atulsave #bhagwatkarad #BJPMaharashtra

5/10/2024, 6:59:52 AM

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ञाची गरज - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका #mh25news #DevendraFadnavis #UddhavThackarey #MaharashtraPolitics #politics

5/10/2024, 6:41:44 AM

समृद्ध वारसा टिकवून पुढच्या पिढ्यांना सोपवण्याची तळमळ असलेले नेतृत्व मा. देवेंद्रजी फडणवीसः #ahilyadeviholkar #DevendraKaDhamaka #DevendraFadnavis #DevaBhau #OnlyDevendraCan #BJP #BJPmaharashtra #Maharashtra #maharashtrapolitics #कर्तव्यदक्ष

5/10/2024, 6:35:28 AM

सर्वसामान्यांना मोठ्या आजारांवरील खर्चाच्या चिंतेतून मुक्त करणारे सहृदय नेतृत्व मा. देवेंद्रजी फडणवीसः #MahatmaJyotiraoPhule #JanArogyaYojna #DevendraFadnavisForDevelopment #DevendraFadnavis #DevaBhau #ApleSarkar #MahaYuti #BJP #BJPmaharashtra #Maharashtra #MaharashtraPolitics

5/10/2024, 6:35:01 AM

🚩आज अक्षय्य तृतिया🪙 हा शुभदिन आपल्या जीवनात नवचैतन्य,आनंद, सुख-समाधान घेऊन येवो! सर्वांना अक्षय्य तृतियेच्या हार्दिक शुभेच्छा! #AkshyaTritiya #DevendraFadnavis #Maharashtradin2023

5/10/2024, 6:25:36 AM

काल मावळ लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ तापकीर नगर, श्रीनगर आणि रहाटणी येथे पदयात्रा काढण्यात आली. यावेळी चिंचवड विधानसभा आमदार श्रीमती अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महानगर पालिका नगरसेविका सौ. सुनीता तापकीर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते, भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष श्री. हरेश बाबासाहेब तापकीर, युवा नेते श्री. शुभम नखाते उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा अध्यक्ष या नात्याने हि पदयात्रा आयोजीत करण्यात पुढाकार घेतला. तसेच पदयात्रेवेळी मतदार बंधू भगिनींची भेट घेऊन त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणूक महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटण दाबून आपले अनमोल मत द्यावे अशी विनंती केली. #shrirangappabarne #rajdadatapkir #bjp #लोकसभा #bjpmaharashtra #bjppune #bjppcmc #bjppimprichinchwad #pimprichinchwad #rahatni #kalewadi #pimprichinchwadsmartcity #yuvaneta #devendrafadnavis #chandrakantpatil #Corporator #BJP #bjp #bjppune #bjpyuvaneta #upcomingelections #bjpyuvamorcha #socialwork #pcmc #punecity

5/10/2024, 6:22:21 AM

Safe Travels....... . . Illustreation by ABHISHEKOLAPKAR ० COPYRIGHT © 2024, abhishekolapkar, All Rights Reserved . #bjp #eknathshinde #devendrafadnavis #ajitdadapawar #rajthakrey #caricature #illustration #art #digitalart #drawing #yuti #election #politics #maharashtra #india #shivsena #manse #rashtravadicongres

5/10/2024, 6:21:10 AM

आज दिनांक १० मे रोजी अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघ गावभेट दौऱ्यानिमित्त खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी चोंडी या गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी आमच्या घरी सदिच्छा भेट दिली. यानंतर पुढे मी आणि विखे पाटलांनी पुण्यश्र्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिराला आणि स्मारकाला भेट देऊन दर्शन घेतले. #RamShinde #bjpmahararashtra #SujayVikhePatil #DevendraFadnavis

5/10/2024, 6:17:08 AM

https://www.facebook.com/share/p/dM8Gy6cuAjA1e5gp/?mibextid=oFDknk *पोलीस पुत्र राहुल दुबाले यांना देशाचे प्रधानमंत्री माननीय.श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी वेळ दिला* आज आनंद आणि स्वप्न पूर्ण झालं देशाच्या प्रधानमंत्री यांना भेटून. आपल्या देशाचा सर्वोच्च पद आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर यांना भेटण्याचा प्रत्येक भारतीयांना स्वप्न असतं आज ते स्वप्न साकार झाला देशाचे प्रधानमंत्री यांची आज भेट झाली. मोदी साहेबांची भेट ही पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी करणाऱ्या कामाला प्रेरणा होती ज्यावेळेस प्रधानमंत्री साहेब भेट झाली त्यावेळेस महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची संकल्पना त्यांना सांगितली त्यावरच त्यांनी आवर्जून विचारलं *पोलीस तो हमारे देश का महत्वपूर्ण अंग आहे और आप जिसके लिए काम कर रहे हो वो बहुत सराहणी है* साहेबांसोबत दोन मिनिट चर्चेला वेळ मिळाला महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर एज्युकेशन आणि रोजगार या विषयावर साहेबांनी विचारविनिमय केला युवकांना देशात काय अपेक्षित आहे आणि या महाराष्ट्रासाठी काय केलं पाहिजे हे एवढ्या मोठ्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीने विचारावं म्हणजे खरंच आपण किती भाग्यवान आहोत मी ज्यावेळेस पोलीस परिवार व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या अडचणी सांगितल्या त्यावेळेस माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या शांततेने ऐकून घेतल्या याच्यावर लवकरच प्रत्येक अडचणीवर तोडगा काढू आणि प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी व त्याचा परिवार हा सुखी कसा राहील यासाठी प्रयत्न करू कारण या देशाची आणि या राज्याची जिम्मेदारी ही पोलिसांच्या खांद्यावर आहे खरंच आज अभिमान वाटला की आपण काम करत असणाऱ्या संघटनेचा कौतुक आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी करावं हीच आपल्या प्रामाणिकपणाची व कामाची पावती समजावी आज त्यांना भेटून मंत्रमुग्ध झालो प्रधानमंत्री कडून खूप काही शिकायला आणि त्यांच्याकडून आदर्श मिळाला ज्या प्रधानमंत्र्यांना जगामध्ये सर्वजण मानतात असे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची भेट होऊन खरंच आज मनाला आनंद आणि अभिमान वाटला की आपण एवढे सर्वसामान्य असून आपल्याला त्यांनी वेळ दिला साहेब आपण मला भेटण्यासाठी वेळ दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभारी आहे व महाराष्ट्रातील तमाम पोलीस परिवाराकडून मी आपले या महाराष्ट्रात स्वागत करतो *राहुल अर्जुनराव दुबाले* *संस्थापक अध्यक्ष* *महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना* #NarendraModi #AmitShah #DevendraFadnavis #VinodTawde #instagram #insta #instagood #instadaily #instamood #follow #like

5/10/2024, 6:13:02 AM

अंबाजोगाई येथील मा.श्री.नरेंद्र मोदी साहेब व मा.श्री.राहुल(भैय्या)दुबाले यांची भेट. पोलीस पुत्र मा.श्री.राहुल(भैया)दुबाले यांना देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री.नरेंद्र मोदी साहेब यांनी वेळ दिला. 🙏🏻 #narendramodi_primeminister #AmitShah #DevendraFadnavis #VinodTawde #BEED

5/10/2024, 5:43:10 AM

तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 #akshaytritiya #bjpgovernment #bjpmumbai #devendrafadnavis #ckbawankule #ravianaspure

5/10/2024, 5:34:01 AM

भारतीय जनता पार्टी व घटक पक्ष यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे नेते मागाठाणे मतदार संघाचे आमदार मा.प्रविणजी दरेकर साहेब हे प्रचारसभेच्या निमित्ताने ओतूर येथे उपस्थित होते.प्रचारसभेच्या आधी त्याच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व त्यांच्या स्वागतासाठी महिला वर्ग व भाजपचे कार्यकर्ते ओतूर या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी भाजपाच्या नेत्या आशाताई बुचके व पदाधिकारी उपस्थित होते #pravindarekar #ShirurLoksabha #ShivajiraoAdhalraoPatil #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #BJP4IND #eknathsambhajishinde

5/10/2024, 5:28:21 AM

प्रत्येक काम होवो पूर्ण.. न काही राहो अपूर्ण.. धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन.. घरात होवो लक्ष्मीचं आगमन.. अक्षय्य तृतीया सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! संतोष शेट्टी भिवंडी ईस्ट विधानसभा निवडणूक प्रमुख. भाजपा भिवंडी शहर जिल्हा माजी अध्यक्ष. #आक्षयतृतीया #WealthAndProsperity #GoodLuck #FestivalOfAbundance #धनलाभ #NarendraModi #Amitshah #jpnadda #Devendrafadnavis #EknathShinde #AjitPawar #chandrashekharBawankule #RavindraChavan #ChitraWagh #HemantMahtre #jitendradaki #MadhaviTaiNaik #bjp #BJP4Maharashtra #BJP4IND

5/10/2024, 5:25:11 AM

पुणे लोकसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राजगर्जना...! शुक्रवार दि. 10 मे 2024 सायं. 5 वाजता स्थळ - सारसबाग हजारोच्या संख्येने सहभागी होऊया....! #प्रचार #LokSabhaElection2024 #Election2024 #NarendraModi #AmitShah #DevendraFadnavis #NitinGadkari #dhirajghate #ChandrakantPatil #jagadishmulik #murlidharmohol #hemantrasne #Madhuritaimisal #jpnaddavoice4himachal #BJPMAHARASHTRA #BJPPuneCity #bjp4maharashtra

5/10/2024, 5:24:24 AM

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीया निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #akshaytritiya #hindu #hindutva #bhagwan #parshuram #sadetinshaktipith #maharashtra #hindusthan #devendrafadnavis

5/10/2024, 5:23:26 AM

आपल्या आयुष्यात अक्षय, सुख-समृध्दी व धनसंपदा नांदो अक्षय्यतृतीया निमित्त सर्वांना मंगल शुभेच्छा ! . . . . #अक्षय्यतृतीया #संसद #मतदारसंघ #शिवसेना #shivsena #धैर्यशील_माने #dhairyasheelmane #hatkalangle #memberofparliament #कोल्हापूर #kolhapur #ekanathshinde #mahayuti #kolhapurlokasabha #BJP4IND #BJP4Maharashtra #bjp4kolhapur #NarendraModi #AmitShah #JPNadda #DevendraFadnavis

5/10/2024, 5:16:13 AM

देवेंद्रजींनी केले कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत #chhatrapatisambhajinagar #Dharashiv #DevendraKaDhamaka #DevendraFadnavis #DevaBhau #OnlyDevendraCan #BJP #BJPmaharashtra #Maharashtra #maharashtrapolitics #कर्तव्यदक्ष

5/10/2024, 5:14:27 AM

शहरांच्या नामांतरावर देवेंद्रजी म्हणतात... #chhatrapatisambhajinagar #Dharashiv #DevendraFadnavisForDevelopment #DevendraFadnavis #DevaBhau #ApleSarkar #MahaYuti #BJP #BJPmaharashtra #Maharashtra #MaharashtraPolitics

5/10/2024, 5:13:50 AM

🙏💐 . . . . . . . . . . #deshmukh_pradip #pradip_deshmukh_official #prakash_deshmukh #vinaykoresavakar_fc #vinaykoresavkar #dhairsheelmane #dhairyasheelmane #devendrafadnavis #eknathshinde #वारणादूध #जनसुराज्य_शक्ती_पक्ष #styam_yuva_shakti #soshal_media #viral_media #boost #kolhapur_politics #political #pragaon #kolhapur #hatkanangale

5/10/2024, 5:00:19 AM