marathinewsupdates images

Discover Best marathinewsupdates Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक 'दर्पण' कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन..! . . . . . . . #MarathiNews #marathinews #MarathiNewsLive #marathinewspaper #marathinewsupdates #marathinewsalert #marathinewsupdates

5/18/2024, 7:18:13 AM

M . S . M . E REGISTRATION DOMAIN & UNLIMITED HOSTING SPAC सोबत मिळवा एक NEWSPORTAL ✅ न्यूज पोर्टलवर“50% पर्यंत “ सूट मिळवा* ✅जरी तुम्ही कोणताही अनुभव नसलेले आणि कोणतेही तांत्रिक कौशल्य नसलेले पूर्ण नवीन असले तरीही हे वापरू शकता.* ✅Cpannel+Admin Pannel : यामुळे तुम्ही तुमचे वेबसाईट स्वतःहून रीनेवल करू शकता, तसेच वेबसाईट डिझाईन मध्ये काहीही बदल करायचे असल्यास तुम्ही ते करू शकता.* 🌟वेबपोर्टल कोणासाठी!🌟 ज्यासर्वांना लिहुन पैसे कमविण्याची इच्छा आहे अश्या सर्वांसाठी. वेब पोर्टलच्या माध्यमातून पैसे कसे कमवू शकतो. ✅ गुगल अल्टरनेटिव जाहिरात सेटअप यामुळे पैसे कमवू शकता, ✅ न्यूज पोस्टमधील एडवरटायसिंग स्लाईड्समध्ये तुम्ही अनलिमिटेड लोकल एडवरटाईज लावून पैसे कमवू शकता. ✅पेड आर्टिकल लिहून पैसे कमवू शकता, ✅ अमेझॉन, फ्लिपकार्ट व इतर मोठमोठ्या कंपन्यांचे प्रॉडक्टचे लिंक प्रमोट करून ते प्रॉडक्ट विकूनही पैसे कमवू शकता. ✅ वेबपोर्टलमध्ये काम करणे खूपच सोपे आहे तुम्ही तुमच्या मोबाईल लॅपटॉपच्या सहाय्याने हे करू शकता. 👉 आजच MK Digital Seva कडून बनवा आपली PROFITABLE न्यूज़ वेबसाईट. 📞 +91 80553 06463 📲 Whatsapp: https://bit.ly/3pLcLQU 📧 Email: [email protected] *🌐 Website: https://bit.ly/mkdigitalseva ... #mkdigitalseva #mkdigitalsevawork #mkdigitalsevastart #mkdigitalsevaoffers #newsportal #newsportals #newsportalert #newsportaldesign #NewsPortalWebsite #newsportaldevelopment #newsportalsoftware #newsportalwebsite #UNLIMITEDOFFER #unlimitedoffer #unlimitedoffers #unlimitedofferslg #unlimitedoffers🤩🤩🤩🤩 #marathinewsong #MarathiNews #marathinewspaper #marathinewsapp #marathinews #marathinewsupdates #marathinewsanchor #marathinewsupdate #marathinewsalert #marathinewschannel

5/5/2024, 5:31:13 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित आचारसंहिता उल्लंघनाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता. आयोगाने २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे. #narendramodi #rahulgandhi #Politics #election #loksabhaelection2024 #congress #bjp #loksabhaelection #marathinews #latestnews #marathinewsupdates

4/25/2024, 1:35:51 PM

Rahul Gandhi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील २०-२५ लोकांना अब्जाधीश केलं, आम्ही करोडो लोकांना लखपती बनवणार आहोत. - राहुल गांधी #Marathinews #congress #Rahulgandhi #Narendramodi #bjp #Loksabha2024 #Politics #MarathiUpdates #MarathiNewsUpdates #LoksabhaElections #latestnews

4/24/2024, 5:03:51 PM

Priyanka Gandhi | जेव्हा युद्ध झालं होतं, तेव्हा इंदिरा गांधींनी स्वतःचं सोनं देशाला दिलं होतं. माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी शहीद झालं आहे. आणि जर मोदीजींना मंगळसूत्राचं महत्त्व समजलं असतं, तर ते असे अनैतिक बोलले नसते. - प्रियांका गांधी #PriyankaGandhi #NarendraModi #Congress #BJP #Loksabha2024 #Politics #MarathiNews #MarathiUpdates #MarathiNewsUpdates #LoksabhaElections #LatestNews

4/24/2024, 12:45:12 PM

Pune Crime  : पैशांची चणचण असल्याने आईच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांसाठी एका व्यक्तीने शेजाऱ्याचं घर फोडलं. घर फोडून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड पैसे लंपास केलेत. ही घटना बिबवेवाडीत घडली असून पोलिसांना याप्रकरणाचा छडा लावत चोराला बेड्या ठोकल्यात. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/pune-crime-28/ #Pune #PuneNews #CrimeNews #Maharashtra #marathinewsupdates

4/24/2024, 8:04:51 AM

Loksabha2024 | तुमचं मत कमेंट करून सांगा... #loksabha2024 #loksabhaelection2024 #loksabha #elections #marathinews #vote #marathinewsupdates #marathiupdates #voting #latestnews

4/23/2024, 3:24:44 PM

Amol Kolhe | डॉ. अमोल कोल्हे यांची संपत्ती पाच वर्षांत दुप्पट #amolkolhe #ncp #maharashtrapolitics #mahayuti #maharashtranews #marathinews #marathiupdates #loksabha2024 #loksabhaelection #election #marathinewsupdates #maharashtrappolitics

4/19/2024, 3:35:17 PM

Maval News : मावळच्या औंधे गावाला लागुन असलेल्या कंजार भात वस्ती शेजारी असलेल्या नाल्यात अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू निर्मिती केली जात होती. या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग तळेगावच्या वतीने हातोडा चालवून उद्ध्वस्त करण्यात आली. तसेच येथून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/maval-news-3/ #Maval #Maharashtra #CrimeNews #marathinewsupdates

4/19/2024, 9:46:32 AM

Alia Bhatt | ‘टाइम्स’च्या टॉप 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आलिया भट्टचा समावेश झाला आहे. या यादीत आलिया भटसह जगभरातील लोकांची नावे आहेत. या यादीत ‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम देव पटेलचाही समावेश करण्यात आला आहे. देव पटेल हा मुळात भारतीय ब्रिटिश अभिनेता आहे. याशिवाय कुस्तीपटू साक्षी मलिकचाही समावेश झाला आहे. #aliabhatt #marathinews #bollywoodactress #marathiupdates #bollywoodstars #entertainmentnews #marathinewsupdates #latestnews #latestupdates

4/18/2024, 9:54:38 AM

Narendra Modi | या फोटोल काय कॅप्शन द्याल? #MarathiNews #AyodhyaRamMandir #NarendraModi #Ayodhya #LatestUpdate #LatestNews #MarathiUpdates #MarathiNewsUpdates

4/17/2024, 12:31:32 PM

Pune News : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील एका 45 वर्षीय शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. कर्जबारीपणाला कंटाळून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रुपनरवस्ती परिसरात घडली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोर परिसरात शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/pune-news-183/ #Pune #PuneNews #Maharashtra #marathinewsupdates

4/15/2024, 7:18:52 AM

Shirur Latest News : पुणे जिल्ह्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून गरोदर महिलेला दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आणि सोनकीडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या गरोदर महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. #Shirur #Pune #PuneNews #Maharashtra #PuneNews #marathinewsupdates

4/13/2024, 11:21:52 AM

Accident News : मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात  झाला आहे. ठाण्यावरून अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ट्रॉलीने मागून धडक दिली. या घटनेत मागून धडक देणाऱ्या ट्रकमधील व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अलीबधाब्या जवळ हा अपघात घडला. सविस्तर वाचा : https://punenews24.in/latest-news/accident-news-26/ #Pune #Wagholi #Mumbai #PuneNews #marathinewsupdates

4/6/2024, 1:25:24 PM

लॉजवर डे-नाईट ड्युटी कर अन्यथा घेतलेले पैसे परत कर, असे म्हणत एकाच ठिकाणी काम करणाऱ्या सहकाऱ्याने २२ वर्षीय तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला.याप्रकरणी तिघांवर विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे #maharashtra #maharshtradesha #beed #dharashiv #ausa #udgirkar #nilanga #marathinews #marathinewsupdates #laturnews #laturikida #marathitredition #laturfood #mazlatur #marathi_muser #marathi_samrajya #marathi_mulga #marathi_statuss #marathimemesandtrolls #latur #laturmemes #latur_city #laturkars #laturkar #pune

4/6/2024, 12:34:23 PM

रेशन कार्डची छपाई झाली बंद ! आता आले Maharashtra E ration card जाणून घ्या पूर्ण माहिती 2024 | Apply Now Link in Bio . . . . Marathi Mahitigaar Link in Bio #maharashtra #marathi #marathinews #marathinewspaper #marathinewsupdates #pune #sheti #ration

4/5/2024, 1:23:24 PM

गेल्या दीड दोन महिन्यात एक कोटी भविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. #maharashtra #maharshtradesha #beed #dharashiv #ramlalla #ayodhya #ayodhyarammandir🚩 #marathinews #marathinewsupdates #laturnews #laturikida #marathitredition #rammandir #mazlatur #marathi_muser #marathi_samrajya #marathi_mulga #marathi_statuss #marathimemesandtrolls #latur #laturmemes #latur_city #laturkars #laturkar #pune

4/5/2024, 1:13:36 PM

Vijay Shivtare आणि Harshwardhan Patil यांच्या बंडामागे होता राजकीय स्वार्थ? LINK IN BIO #vijayshivtare #AjitPawar #harshwardhanpatil #NCP #baramatiloksabha #shivsena #SharadPawar #SupriyaSule #marathinews #marathibatmya #marathinewsupdates

3/31/2024, 4:42:45 AM

👉टॉक शो पाहायला विसरू नका फक्त ZEE २४ तास वर❤🩺 Sunday - 31st Mar 2024 Time- 3:30pm . Dr. Dinesh B. Padole Interventional Cardiologist Wockhardt Hospital and G.T. Padole Hospital, Nagpur . . . #Zee #Zee24Taas #zee24taas #zee24taaslive #ZEE24KalakOriginalVideo #zee24kalakoriginalvideo #live #livestream #LiveNews #LivenewsToday #LiveNewsUpdate #livenewsstreaming #newsfeed #NewsUpdate #bestcardiologist #Cardiology #CardioVascularHealth #cardiologist #newsshow #marathinews #marathinewspaper #marathinewsalert #marathinewsupdate #marathinewsupdates

3/29/2024, 10:26:23 AM

मुंबई-पुणे महामार्गावर सोमवारी (दि.25) सकाळी पावणेअकराच्या सुमारास दुध टँकंर (GJ-18-BV-5559) चालकाचा ताबा सुटून कार (MH-14-VQ-1072)वर उलटला. दुधाचा टँकर त्याच अवस्थेत घसरत जाऊन कंटेनर (MH-46-BB-9309)ला धडकला. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सुदैवाने कारमधील संकेत अतुल अग्रवाल (29) आणि प्रतिक अतुल अग्रवाल (34) राहणार खराडी-पुणे हे बचावले आहेत. उलटलेल्या कंटेनरमधील चालक रितेश चांगदेव जगदाळे (32) राहणार मान-सातारा हा देखील किरकोळ जखमी झालेला आहे. #accident #mumbaipuneexpressway #mumbaipunehighway #cars #trailer #krushivalmarathinewspaper #krushivalmarathinews #krushivalmobileapp #krushival #onlinemarathi #marathinewsupdates

3/26/2024, 6:41:50 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 रोजी भारत विकसित राष्ट्र बनलेले असेल असे ध्येय ठेवले असून, ते मूर्खपणाचे आहे, अशी टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली. जर देशातल्या मुलांना माध्यमिक शिक्षण मिळत नसेल, अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यापासून वंचित राहत असतील, तर हे ध्येय गाठता येणार नाही. आपल्याकडे प्रचंड मनुष्यबळ आहे. #RaghuramRajan #FormerGovernor #RBI #ReserveBankofIndia #Politics #economics #finance #indianeconomy #NationalNews #WorldNews #krushivalmarathinewspaper #krushivalmarathinews #krushivalmobileapp #krushival #onlinemarathi #marathinewsupdates

3/26/2024, 6:29:08 PM

Sudhir Mungantiwar | "मी निवडून आलो तर माझी उंची-वजन वाढणार नाही. हरलो तरी उंची कमी होणार नाही. पण मी निवडून आलो तर मतदारांच्या प्रगतीची उंची नक्कीच वाढेल" : सुधीर मुनगंटीवार #SudhirMungantiwar #election2024 #marathinews #maharashtraupdates #maharashtrapolitics #politics #loksabha #marathinewsupdates

3/26/2024, 1:17:09 PM

अलिबाग-वावे मार्गावरील प्रवाशांसह बामणगाव शाळेतील विद्यार्थ्यांची एसटीअभावी गैरसोय झाली होती. माजी आ. पंडित पाटील यांच्या प्रयत्नाने अलिबाग-वावे एसटी बससेवा सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या मागणीची दखल घेत एसटी महामंडळ रायगड विभागाने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांकडून पंडित पाटील यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. #alibagcity #alibagtaluka #alibaug #vave #village #busservice #msrtcbus #msrtc #STBus #RaigadDistrict #krushivalmarathinewspaper #krushivalmarathinews #krushivalmobileapp #onlinemarathinews #marathinewsupdates #panditshethpatil #SKP #shekap #PWP #peasanstandworkersparty

3/23/2024, 8:31:41 PM

भाजपाच मालामाल निवडणूक रोख्यांमधून सर्वाधिक निधी सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोख्यांसंबंधी सर्व माहिती (दि.21) मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणूक रोख्यांसदर्भातील माहिती जाहीर केली. यानुसार, भाजपाला देणगी देणार्‍या 487 कंपन्यांपैकी टॉप 10 कंपन्यांनी 2119 कोटी रुपये दिले आहेत. #SupremeCourt #supremecourtofindia #BJPGovernment #SBI #SBIBank #Election2024 #elections #NationalNews #Politics #PoliticalNews #indianpolitics #krushivalmarathinewspaper #krushivalmarathinews #krushivalmobileapp #onlinemarathinews #marathinewsupdates

3/23/2024, 7:06:11 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री उशिरा अटक करण्यात आली. हा आम आदमी पक्षाला सर्वात मोठा धक्का आहे.100 कोटींच्या कथित दारुविक्री घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ईडीची टीम 10 वं समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या घरी पोहोचली. #ArvindKejriwal #delhi #ChiefMinister #LokSabhaElections2024 #Politics #PoliticalNews #NationalPolitics #AamAdamiParty #EnforcementDirectorate #krushivalmarathinewspaper #krushivalmarathinews #krushivalmobileapp #onlinemarathinews #marathinewsupdates

3/23/2024, 7:05:18 AM

गणेशोत्सवानंतर होळीकोत्‍सव हा कोळी बांधवांचा महत्वाचा सण असल्याने हा सण साजरा करण्यासाठी मुरूड तालुक्यातील सर्व कोळीवाडे सज्ज झाले आहेत. तालुक्यात कोळी समाजाची मोठी लोकवस्ती आहे. मुख्य होळीच्या आधी 15 दिवस समुद्रकिनाऱ्यावर छोट्या स्वरूपात कोळी बांधवांच्या बाळगोपाल मंडळींकडून दररोज रात्री होळी पेटविली जाते अशी माहिती कोळी समाजातील ज्येष्ठ नेते मनोहर बैले यांनी दिली. #festival #festival2024 #holifestivalofcolours #holi2024 #KonkanNews #konkanupdates #traditional #culture #FestiveVibes #krushivalmarathinewspaper #krushivalmarathinews #krushivalmobileapp #RaigadDistrict #boats #onlinemarathi #marathinewsupdates

3/19/2024, 6:51:26 PM

Nana Patole | "भाजप सरकार हे 400 पार नाही, तर 420 चे सरकार" - नाना पटोले #nanapatole #narendramodi #amitshah #congress #bjp #politics #maharashtra #maharashtranews #marathinewsupdates #latestnews

3/19/2024, 8:19:12 AM

उमेदवार आणि राजकीय पक्षांनी निवडणूक नियमावलीचे पालन करावे - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम मुंबई, दि. 18 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आयोगाने निर्दैशित केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन उमेदवार आणि राजकीय पक्षांनी करावे,अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिल्या. मंत्रालय येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत 18 व्या लोकसभा निवडणुक कार्यक्रमाबाबत बैठक घेतली. बैठकीस सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते. यावेळी श्री.चोक्कलिंगम यांनी 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील मतदानाचे वेळापत्रक, निवडणुकीसाठी यंत्रणांची तयारी याविषयीची माहिती दिली. त्याचसोबत उमेदवारांसाठीची नियमावली, निवडणूक प्रक्रिया, नामांकन प्रक्रिया, खर्च या विषयीचे नियम आणि प्रक्रिये बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. राजकीय पक्षांनी नियमांचे काटेकोर पालन करत उमेदवारी प्रक्रिया अचूक पार पाडावी, असे आवाहनही एस. चोक्कलिंगम यांनी केले. बैठकीस विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. #marathielectionnews #loksabhanewsmarathi #marathibatmya #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #maharashtranivadnuk #marathinewsupdates #sarkaribatmya #governmentnews #sarkarinews #sarkaribatmya सरकारी बातम्या - Government News

3/18/2024, 6:02:51 PM

कुर्डूस येथील शिंदे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांचन केणी यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी पेझारी येथे छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, कुर्डूसचे माजी सरपंच संदीप पाटील, रामचंद्र करवे, सूनील पिंगळे, विश्वनाथ पिंगळे, अरविंद पाटील, रविंद्र पिंगळे आदी पदाधिकारी व शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते. #alibagtaluka #SKP #pwp #shekap #ShetkariKamgarPaksha #PeasantsandWorkersParty #politics #PoliticalNews #politicalparty #raigadpolitics #RaigadDistrict #krushivalmarathinews #krushivalmarathinewspaper #MarathiNews #marathinewsupdates

3/12/2024, 6:49:35 AM

मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन देसाईंना ऑस्करकडून आदरांजली, हॉलीवूडच्या कलाकारांनी केलं स्मरण. #nitindesai #oscar #oscars2024 #marathinews #marathinewsupdates #maharashtranews #maharashtra #latestupdate #marathi

3/11/2024, 1:13:02 PM

"कोणताही मुलगा कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार."- अजित पवार #ajitpawar #maharashtrapolitics #marathinews #marathiupdates #latestnews #latestupdates #marathinewsupdates #maharashtra

3/11/2024, 11:10:37 AM

Narendra Modi | भारत आणि चार-युरोपियन समूह EFTA यांनी रविवारी परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर (TEPA) स्वाक्षरी केली. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA) चे सदस्य आइसलँड, लिकटेंस्टीन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड आहेत. यावेळी PM मोदींनी भारत-EFTA व्यापार कराराचे वर्णन एक ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले. FTA अंतर्गत, EFTA ने पुढील 15 वर्षांमध्ये भारतात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या अंतर्गत भारतात 10 लाख लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. #narendramodi #marathinews #latestupdates #marathi #latestnews #marathinewsupdates #marathiupdates

3/11/2024, 9:52:18 AM

‌‘पीनेवालों को पीने का बहाना चाहिए’, असं म्हटलं जातं. कधी दु:खात तर कधी आनंदात पार्टी म्हणून, कधी काही कारण नसताना, तर कधी व्यसन जडल्यामुळे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण हे वाढतच आहे. अनेकदा महिलांकडून दारूबंदीची मागणी केली जाते; परंतु दारू विक्रीतून जास्त महसूल मिळत असल्यामुळे त्या मागणीकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही. #alcohol #liquorlaws #socialnews #RaigadDistrict #MaharashtraNews #marathinewsupdates #marathinews #krushivalmarathinews #krushivalmarathinewspaper #krushivalmobileapp

3/11/2024, 6:23:16 AM

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांनी घट महिला दिनी पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय . . . #Lpg #BreakingNews #newpost #marathinewsupdates #curentnews #marathibatmya #mumbaioutlook

3/8/2024, 9:31:49 AM

मोदींच्या विकासाच्या जादुमुळे आमच्याकडे लोकं येतात...- एकनाथ शिंदे #eknathshinde #narendramodi #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #marathi #marathinewsupdates #latestnews #shivsena #shindegat #bjp #maharashtra

3/1/2024, 1:13:40 PM

Sanjay Raut | “आजही दिल्लीतील अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरेंवर जाळं टाकण्याचा प्रयत्न करत असतात. आपण परत एकदा बसून चर्चा करु, आमच्याकडून चुका झाल्या आहेत, असं सांगितलं जातं. पण आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबत राहू.”- संजय राऊत #sanjayraut #uddhavthackeray #shivsena #marathinews #maharashtra #maharashtranews #marathinewsupdates #latestmarathinews #maharashtrapolitics #politicalnews #news

3/1/2024, 11:56:15 AM

Sunil Tatkare | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. पहाटेचा शपथविधी म्हणून अजित पवार यांच्यावर अन्याय होतो. सकाळच्या लख्ख प्रकाशात त्यांनी शपथ घेतली होती. या शपथेबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं काळाच्या ओघात मिळतील. - सुनिल तटकरे #suniltatkare #ajitpawar #ncp #ajitdadapawar #rashtrawadicongress #marathinewsupdates #marathinews #marathi #politicalnews #marathipost

3/1/2024, 11:15:41 AM

आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसेंमध्ये धक्काबुक्की झाली. शंभुराजे देसाई यांनी मधस्थी केली. #eknathshinde #shindegat #dadabhuse #mahendrathorve #shivsena #shambhuraje #maharashtrapolitics #marathinews #marathinewsupdates #maharashtra #maharashtranews #latestmarathinews

3/1/2024, 9:42:31 AM

कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मलाही अजित पवार यांचे बंड आवडलेलं नाही. असं काहीतरी होईल, असं मलाही कधीही वाटलं नव्हतं. कुटुंबातील जवळपास सर्वच लोकांना हे आवडलेलं नाहीये. - युगेंद्र पवार #ajitpawar #yugendrapawar #ncp #supriyasule #sharadpawar #marathinews #maharashtrapolitics #marathinewsupdates #latestupdates

3/1/2024, 8:33:26 AM

बारामती नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर असणार आहेत. बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी फोन करून त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. #sharadpawar #devendrafadnavis #ajitpawar #eknathshinde #baramati #maharashtrapolitics #maharashtra #maharashtranews #maharashtraupdates #marathinewsupdates #latestmarathinews

2/29/2024, 1:59:04 PM

Narayan Rane | “लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.”- नारायण राणे #narayanrane #bjp #bhajpa #loksabha #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #ratnagiri #sindhudurg #marathinews #marathinewsupdates #marathipost

2/29/2024, 12:51:04 PM

“जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारले आहेत का? सचिनपेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत का? की त्यांना बीसीसीआयचं अध्यक्ष केलं? अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह हे बीसीसीआयमध्ये असते का?” - संजय राऊत #sanjayraut #jayshah #amitshah #uddhavthackarey #shivsena #cricket #maharashtranews #maharashtra #marathinewsupdates

2/28/2024, 8:29:29 AM

इस्रोच्या गगनयान मोहिमेचा भाग म्हणून अंतराळात जाण्यासाठी भारतीय अंतराळवीरांची निवड: 1) जीपी कॅप्टन प्रशांत नायर २) जीपी कॅप्टन अजित कृष्णन 3) Gp कॅप्टन अंगद प्रताप 4) Wg Cdr शुभांशू शुक्ला भारताची पहिली अंतराळ मोहीम 🇮🇳 . . . #news #marathinews #newsmarathi #marathinewsupdates #abpmaza #marathi #marathistatus #marathimotivational #marathijokes #marathimeme #marathiinspirations #marathifun #marathiactress #marathikavita #marathiculture

2/27/2024, 12:26:39 PM

“राज्य सरकारला 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही. तरी देखील आपण 10 टक्के आरक्षण दिलं आहे- एकनाथ शिंदे #eknathshinde #maratha #marathaarakshan #manojjarangepatil #maharashtra #marathinewsupdates #latestupdates

2/27/2024, 7:53:48 AM

“फडणवीसांना अडचणीत आणायला 100 जन्म घ्यावे लागतील!” - नितेश राणे #niteshrane #devendrafadnavis #manojjarangepatil #marathinews #marathipost #marathinewsupdates #maharashtranews

2/26/2024, 11:28:46 AM

माहिती आवडल्यास नक्की शेयर करा. आणि follow करायला तर अजिबात विसरू नका. #reeviewmarathi #marathinews #marathinewsupdates #newsupdate #positivenewsindia

2/12/2024, 12:06:46 PM

@sales_consultant_01 #marathinewsupdates #marathinewsupdates #markzuckerberg #meta

2/5/2024, 9:54:41 AM

Namibia news @sales_consultant_01 #marathi #marathinews #marathinewsupdates #newsupdate #marathiactors

2/4/2024, 6:53:57 PM

महाराष्ट्राची महावार्ता घेऊन येतेय.... महालोकवार्ता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींसह देश-विदेश, राजकारण, क्रीडा, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या #Mahalokvarta च्या माध्यमातून आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवणार आहोत. #Maharashtra तील प्रत्येक घडामोड तुमच्या पर्यंत पोहोचावी यासाठी #Mahalokvarta च्या Facebook आणि Instagram page ला like आणि follow करायला विसरू नका..... #maharashtra #news #newsfeed #mahalokvarta #Vidarbha #maharashtra #marathinewsupdates

1/29/2024, 7:31:44 PM

*Mobile App व शासकीय रजिस्ट्रेशन सोबत मिळवा एक NEWSPORTAL फक्त 5499 रुपयात* *न्यूज पोर्टलवर“50% पर्यंत “ सूट मिळवा* *जरी तुम्ही कोणताही अनुभव नसलेले आणि कोणतेही तांत्रिक कौशल्य नसलेले पूर्ण नवीन असले तरीही हे वापरू शकता.* *Cpannel+Admin Pannel : यामुळे तुम्ही तुमचे वेबसाईट स्वतःहून रीनेवल करू शकता, तसेच वेबसाईट डिझाईन मध्ये काहीही बदल करायचे असल्यास तुम्ही ते करू शकता.* 🌟वेबपोर्टल कोणासाठी!🌟 ज्यासर्वांना लिहुन पैसे कमविण्याची इच्छा आहे अश्या सर्वांसाठी. वेब पोर्टलच्या माध्यमातून पैसे कसे कमवू शकतो. ✅ गुगल अल्टरनेटिव जाहिरात सेटअप यामुळे पैसे कमवू शकता, ✅ न्यूज पोस्टमधील एडवरटायसिंग स्लाईड्समध्ये तुम्ही अनलिमिटेड लोकल एडवरटाईज लावून पैसे कमवू शकता. ✅पेड आर्टिकल लिहून पैसे कमवू शकता, ✅ अमेझॉन, फ्लिपकार्ट व इतर मोठमोठ्या कंपन्यांचे प्रॉडक्टचे लिंक प्रमोट करून ते प्रॉडक्ट विकूनही पैसे कमवू शकता. ✅ वेबपोर्टलमध्ये काम करणे खूपच सोपे आहे तुम्ही तुमच्या मोबाईल लॅपटॉपच्या सहाय्याने हे करू शकता. 👉 आजच MK Digital Seva कडून बनवा आपली PROFITABLE न्यूज़ वेबसाईट. 📞 +91 80553 06463 📲 Whatsapp: https://bit.ly/3pLcLQU 📧 Email: [email protected] *🌐 Website: https://bit.ly/mkdigitalseva ... #mkdigitalseva #mkdigitalsevawork #mkdigitalsevastart #mkdigitalsevaoffers #news #newshit #newsong #newsfeed #newstory #newstarts #newsletter #MarathiNews #marathinews #marathinewsong #marathinewsapp #marathinewspaper #marathinewsalert #marathinewsanchor #marathinewsupdate #marathinewsupdates #marathiwebsite

1/29/2024, 10:15:12 AM

राज ठाकरे माझ्यावर टीका करण्याएवढे मोठे नाहीत - गुणरत्न सदावर्ते #gunratnasadavarte #rajthackeray #marathinews #marathinewsupdates #maharashtrapolitics

1/27/2024, 9:05:29 AM

मराठ्यांचा विजय झाला असं वाटत नाही. सगेसोयरे कायद्याच्या चौकटीत टिकणार नाहीत. उद्या कोणीही असं अरक्षण मागेल, पण जात जन्माने येते प्रमाणपत्राने नाही #chaganbhujbal #ncp #marathareservation #marathinews #todaynews #marathinewsupdates #maharashtra #jarangepatil #maratha

1/27/2024, 7:59:22 AM

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा... Follow: @mediavartanews Follow: @mediavartamaharashtra #republicday2024🇮🇳❤️🇮🇳♥️🇮🇳 #republicday2024 #republicday2024🇮🇳❤️ #indianreels #indianrepublicday #parade #india #indianhistorylive #marathinewsupdates #maharashtranews #marathifun #marathistatus #marathipost #savidhan #india #newdelhi

1/25/2024, 11:02:24 PM

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा... Follow: @mediavartanews Follow: @mediavartamaharashtra #republicday2024🇮🇳❤️🇮🇳♥️🇮🇳 #republicday2024 #republicday2024🇮🇳❤️ #indianreels #indianrepublicday #parade #india #indianhistorylive #marathinewsupdates #maharashtranews #marathifun #marathistatus

1/25/2024, 11:01:08 PM

🎉 HAPPY REPUBLIC DAY SALE.🇮🇳 Mobile App व शासकीय रजिस्ट्रेशन सोबत मिळवा एक NEWSPORTAL फक्त 5499 रुपयात न्यूज पोर्टलवर“50% पर्यंत “ सूट मिळवा जरी तुम्ही कोणताही अनुभव नसलेले आणि कोणतेही तांत्रिक कौशल्य नसलेले पूर्ण नवीन असले तरीही हे वापरू शकता. Cpannel+Admin Pannel : यामुळे तुम्ही तुमचे वेबसाईट स्वतःहून रीनेवल करू शकता, तसेच वेबसाईट डिझाईन मध्ये काहीही बदल करायचे असल्यास तुम्ही ते करू शकता. 🌟वेबपोर्टल कोणासाठी!🌟 ज्यासर्वांना लिहुन पैसे कमविण्याची इच्छा आहे अश्या सर्वांसाठी. वेब पोर्टलच्या माध्यमातून पैसे कसे कमवू शकतो. ✅ गुगल अल्टरनेटिव जाहिरात सेटअप यामुळे पैसे कमवू शकता, ✅ न्यूज पोस्टमधील एडवरटायसिंग स्लाईड्समध्ये तुम्ही अनलिमिटेड लोकल एडवरटाईज लावून पैसे कमवू शकता. ✅पेड आर्टिकल लिहून पैसे कमवू शकता, ✅ अमेझॉन, फ्लिपकार्ट व इतर मोठमोठ्या कंपन्यांचे प्रॉडक्टचे लिंक प्रमोट करून ते प्रॉडक्ट विकूनही पैसे कमवू शकता. ✅ वेबपोर्टलमध्ये काम करणे खूपच सोपे आहे तुम्ही तुमच्या मोबाईल लॅपटॉपच्या सहाय्याने हे करू शकता. 👉 आजच MK Digital Seva कडून बनवा आपली PROFITABLE न्यूज़ वेबसाईट. 📞 +91 80553 06463 📲 Whatsapp: https://bit.ly/3pLcLQU 📧 Email: [email protected] *🌐 Website: https://bit.ly/mkdigitalseva ... #mkdigitalseva #mkdigitalsevawork #marathiwebsite #MarathiNews #marathinews #marathinewsong #marathinewsapp #marathinewspaper #marathinewsalert #marathinewschannel #marathinewsupdates #marathinewsanchor #marathinewsupdate #republicdayoffers #RepublicDayOffers #republicday2024 #RepublicDaySale #RepublicDayGetaway #republicdayindia #republicdaycelebration

1/25/2024, 1:35:11 PM

#marathinewsupdates अजित पवारांची जोरदार फटकेबाजी #ajitpawar #ajitpawarspeaks #ncp #marathinews

1/20/2024, 10:55:24 AM

देशातल्या लोकांचा उपासमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा ! #sharadpawar #sharadpawarspeaks #ncp #ncpspeaks #marathinews #maharashtrapolitics #maharashtra #modi #marathinewsupdates

1/16/2024, 11:36:11 AM

Aditya L-1 Halo Orbital Entry : आदित्य एल-१ हेलो ऑर्बिटमध्ये! सूर्याचे रहस्य उलगडण्यासाठी भारतीय यान यशस्वी https://punecitylive.in/?p=9883 #ISRO #AdityaL1 #Congratulations #marathifun #marathi #marathimeme #marathimulgi #marathivideo #marathiactor #marathijokes #marathicomedy #marathistatus #marathimotivational #MarathiNews #marathinews #marathinewsapp #marathinewspaper #marathinewsalert #marathinewsupdate #marathinewsupdates #marathinewsanchor #marathinewschannel

1/6/2024, 2:37:11 PM

✨HAPPY NEW YEAR OFFER'S 🎊 Are you working in tAre you working in t #2024Adventureshe news field? Are you trying to grow your work, or business online? Do you know? We can easily reach thousands of people every day through the news portal If you also want to create a highspeed news portal with low investment, then contact us now at 8055306463🔔 . 📰NEWS PORTAL & E-COMMERCE - SALE'S PAGE - LANDING PAGE SIDE - CUSTOM WEBSITE 🔗 Did you like this concept? Follow 👉 @mkdigitalseva Website Designer For More Great Design inspiration. Use Hashtag #mkdigitalseva to be featured. Awesome work by:- @mkdigitalseva Need A NEWS PORTAL & eCommerce Website Design? DM or Email:📩 [email protected] • • 🔴 Follow @mkdigitalseva • 🔴 Check Out Our Profile For More Great Designs Inspiration💡 • 🔴 Join Us With A Follow🙏 • 🔴 Turn On Post Notification 🔔 .. #mkdigitalseva #newsportal #newsportals #newsportaldesign #newsportal011 #newsportalert #newsportalwebsite #newsportaldevelopment #newswebsites #newswebsiteseo #newswebsitedesign #newswebsitesindia #newswebsite #marathiwebsite #marathinews #marathinewsapp #marathinewspaper #marathinewsalert #marathinewschannel #marathinewsupdates #marathinewsanchor #marathinewsupdate

1/1/2024, 2:00:58 PM

मेडल लौटाने PMO जा रहीं विनेश फोगाट को पुलिस ने रोका, रेसलर ने कर्तव्य पथ पर छोड़ दिया अर्जुन अवॉर्ड कुश्ती की दुनिया में जारी 'दंगल' थमने का नाम नहीं ले रहा है.रेसलर बजरंग पूनिया के बाद आज महिला पहलवान विनेश फोगाट ने भी अपना सम्मान वापस कर दिया है. विनेश से पहले बजरंग पूनिया ने अपना पद्मश्री अवॉर्ड वापस कर दिया था. अवॉर्ड वापस करने से पहले विनेश फोगाट ने कहा कि "यह दिन किसी खिलाड़ी के जीवन में न आए. देश की महिला पहलवान सबसे बुरे दौर से गुज़र रही हैं" #VineshPhogat #WrestlersProtest #ArjunAward #KartavyaPath #ATCard #sakshi #SakshiMalik #BajrangPunia #Vinesh #Phogat #wfi #WIFI #news #NewsUpdate #newsupdate #marathi #marathistatus #marathinews #MarathiNews #marathinewsupdates #marathinewsline #vineshphogat

12/30/2023, 4:39:33 PM

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर गुन्हा दाखल झालेल्या दोघाचं नाव गुणवत्ता यादीत आल्याचं समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. पावसाळी अधिवेशनात पेपरफुटीचा मुद्दा मांडला. पण, फडणवीसांनी त्या मुद्द्याकडं दुर्लक्ष केलं आणि पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे. #rohitpawar #mpsc #marathinews #maharastrapolitics #rohitpawarspeaks #mpscexam #ncp #devendra #cmmaharashtra #marathinewsupdates #mumbai

12/26/2023, 5:34:20 AM

ज्या वेळी अजित पवार चॅलेंज देतो तेव्हा ते जिंकूनच दाखवतो - अजित पवार #ajitpawar #ncp #marathinewsupdates #ajitdada #cmmaharashtra #maharastra #marathinews #ajitpawarspeaks #win

12/26/2023, 3:19:52 AM

मराठ्यांची फक्त लायकी.. आमची लायकी नाही ! – छगन भुजबळ. #marathareservation #marathaarakshan #chhaganbhujbal #manojjarange #manojjarangepatil #marathinews #maharashtranews #marathinewsupdates

11/25/2023, 11:30:14 AM

सामान्य नागरिकांचे सरकार शिंदे सरकार 🚩🙏🏻 . . #eknathshindeformaharashtra #marathinewsupdates #nagpurnews #shetkariputra #shivsenamaharashtra

11/20/2023, 4:21:05 PM

घशाचे संसर्ग का वाढताहेत ? या विषयावर पहा माझी मुलाखत आज रात्री 9:30 वाजता JM विशेष मध्ये 'जय महाराष्ट्र' न्युज चॅनलवर दि. 17/11/2023 वेळ – रात्री 9:30 वाजता #dramolannadate #amolannadate #anandgroupofinstitute #jaymaharashtranews #marathinewsupdates

11/17/2023, 3:34:35 PM

सिकंदर शेख ठरला नवा महाराष्ट्र केसरी #MaharashtraKesari #SikanderShaikh #kusti #marathinewsupdates

11/10/2023, 3:31:13 PM

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील झाडांवर लावलेली लाइटिंग असो वा आजचा घेतलेला धुलिकण आणि वायुप्रदूषणावरील निर्णय, एक मात्र नक्की - विनाकारण होऊदे खर्च आणि महानगरपालीकेच्या खिश्याला कात्री #mumbai #bmc #mumbaikar #mumbaikars #mumbaiindians #mumbaifood #mumbaidiaries #mumbaistreetfood #mumbaifashion #mumbaiganpati #mumbaidancers #ganpati #navratri #navratri2023 #ganpati_bappa_morya #ghatkopar #ghatkoparwest #ghatkopareast #finance #management #cityplanning #marathinews #n #marathinewspaper #marathinewsupdates #marathinewschannel #marathinewsalert #marathinewslive #abpmaza #abpmazanews

11/4/2023, 6:47:43 AM

हार्डी संधूचा लाईव्ह शोमध्ये महिलेकडून विनयभंग, गायकानं स्वत: केला खुलासा; म्हणाला, "तिने मिठी मारली अन्..." याबाबतचं सविस्तर वृत्ता वाचा आमच्या वेबसाईटवर https://rashtrasanchar.com/. . . #hardysandhu #hardysandhufans #sandhu #singer #molested #LatestNews #latest #marathi #marathinewsupdates #rashtrasanchar #entertainment #singerhardysandhu #hardysandhuconcert

10/31/2023, 9:37:49 AM