Sarkarnama images

Discover Best Sarkarnama Images of World

#food #travel #sports #news #may #wednesday

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं हे क्रिएटिव्ह 'सरकारनामा'च्या टीमने बनवलेलं नाही. 'सरकारनामा'चा लोगो वापरून वाचकांची, दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. विश्वासार्ह माहितीसाठी 'सरकारनामा'च्या अधिकृत फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. #Sarkarnama #Fakenews #maharashtra #Loksabhaelections

5/13/2024, 5:00:06 PM

सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी मंगळवारी कराड (सैदापूर) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेहमी प्रमाणे कविता सादर करुन रंगतदार भाषण केले. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Marathinews #latestupdate #Sarkarnama #Ramdasathavle #Sataraloksabhaelection #LokSabhaElection

4/30/2024, 8:42:55 AM

'सकाळ' ऑफिसमध्ये संध्याकाळी काढलेला फोटो... आणि हा Coca-Cola डोक शांत करायला ठेवलंय😂😜 #sakal #sarkarnama #newspost #instagramnewpost Media, sakal, social media, instagram

4/28/2024, 1:49:12 PM

बारामतीत आम्ही अजित पवार यांच्यापेक्षा जास्त राहतो. आम्ही सामाजिक काम करतो, ते राजकीय जीवनात कार्यरत आहेत. कुटुंबातील घटक म्हणून आम्ही हे स्वीकारलेले होतं. दादांनी राजकीय भूमिका पार पाडायची आणि आम्ही सामाजिक कामे करायचे हे ठरलेलं. याचा अर्थ प्रत्येक वेळेस मीच केले, मीच केले, असं ते म्हणू शकत नाहीत, अशा शब्दांत बारामती अ‍ॅग्रोचे अध्यक्ष, राजेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावलं आहे. सविस्तर वाचा https://sarkarnama.esakal.com/pune/lok-sabha-election-2024-rajendra-pawar-attacks-ajit-pawar-supriya-sule-sharad-pawar-baramati-lok-sabha-constituency-as97 #marathinews #latestupdate #maharashtra #Sarkarnama #Baramati

4/17/2024, 1:57:21 PM

बारामतीत आम्ही अजित पवार यांच्यापेक्षा जास्त राहतो. आम्ही सामाजिक काम करतो, ते राजकीय जीवनात कार्यरत आहेत. कुटुंबातील घटक म्हणून आम्ही हे स्वीकारलेले होतं. दादांनी राजकीय भूमिका पार पाडायची आणि आम्ही सामाजिक कामे करायचे हे ठरलेलं. याचा अर्थ प्रत्येक वेळेस मीच केले, मीच केले, असं ते म्हणू शकत नाहीत, अशा शब्दांत बारामती अ‍ॅग्रोचे अध्यक्ष, राजेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावलं आहे. a सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #latestupdate #maharashtra #Sarkarnama #Baramati Ajit Pawar, marathi news, latest update, Rajendra pawar, Maharashtra politics

4/17/2024, 12:37:48 PM

भारत के सबसे बड़े राजनीतिक संगठन भारतीय जनता पार्टी के 45वें स्थापना दिवस के अवसर पर सभी कार्यकर्ताओं को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। . . . #politician #politics_acomedy #monk_of_politics #ramyafans #mohakatare #karunanithi #rjdpartyindia_official #sarkarnamanews #rjd4bihar_official #aapnabihar #thedeshbhakt #politics #coreangirl #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #nammachitraranga #politicianssuck #deshbhakt #akhileshagain #jaiakhilesh #jdu #luckystar #samajwadipartyzindabaad #modia #dmk4tn #politicalnews #sandalwoodqueenramya

4/10/2024, 10:03:23 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. तर या लोकसभा निवडणुकीत देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तसेच मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरेंच्या या भूमिकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वागत केले आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #latestupdate #Sarkarnama #RajThackeray #devendrafadnvis (Maharashtra Politics, latest update, Maharashtra, loksabha Election)

4/10/2024, 8:00:21 AM

अभिनेता संजय दत्तने आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर खुलासा केला आहे. सोशल मीडियावर पोस्टद्वारे संजय दत्तने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील अनेक दिवसांपासून संजय दत्त लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. यावरून उलटसुलट प्रतिक्रियाही उमटत होत्या. अखेर आता संजय दत्तने स्वत: याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @duttsanjay #marathinews #latestupdate #Sarkarnama #Politicalnews #politics (Maharashtra Politics, Sarkarnama, Politics)

4/9/2024, 6:39:58 AM

सपा राष्ट्रीय अध्यक्ष,पूर्व मुख्यमंत्री श्री अखिलेश यादव 07/04/2024 को गरीबों के मसीहा भईया मुख़्तार अंसारी को श्रद्धांजलि देने ग़ाज़ीपुर पहुंचेंगे। #MukhtarAnsari #Ghazipur #Mukhtarwadi #politician #politics_acomedy #monk_of_politics #mohakatare #karunanithi #rjdpartyindia_official #sarkarnamanews #rjd4bihar_official #aapnabihar #thedeshbhakt #politics #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #nammachitraranga #politicianssuck #deshbhakt #akhileshagain #jaiakhilesh #jdu #luckystar #samajwadipartyzindabaad #modia #dmk4tn

4/6/2024, 5:10:00 PM

सपा के वरिष्ठ नेता पूर्व मंत्री सनातन पांडेय जी,पूर्व MLC काशीनाथ यादव जी,जयहिन्द यादव,केशव यादव,मशहूर शायर सुफियान प्रतापगढ़ी,अदनान प्रतापगढ़ी और सलमान घोसवी साहब ने आज शहीद मुख़्तार अंसारी के आवास पहुंच कर ख़िराज ए अक़ीदत पेश की। #politician #politics_acomedy #monk_of_politics #ramyafans #mohakatare #karunanithi #rjdpartyindia_official #sarkarnamanews #rjd4bihar_official #aapnabihar #thedeshbhakt #politics #coreangirl #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #nammachitraranga #politicianssuck #deshbhakt #akhileshagain #jaiakhilesh #jdu #luckystar #samajwadipartyzindabaad #modia #dmk4tn #politicalnews #sandalwoodqueenramya

4/6/2024, 1:35:32 PM

पूर्व मंत्री सुरेंद्र सिंह पटेल आज हम सबके प्रिय,हमारी आन बान शान शहीद मुख़्तार अंसारी के आवास पहुंचे और परिजनों से मिलकर अपनी शोक संवेदना प्रकट की! #mukhtarwadi💪❤ #mukhtaransari #politician #politics_acomedy #monk_of_politics #ramyafans #mohakatare #karunanithi #rjdpartyindia_official #sarkarnamanews #rjd4bihar_official #aapnabihar #thedeshbhakt #politics #coreangirl #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #nammachitraranga #politicianssuck #deshbhakt #akhileshagain #jaiakhilesh #jdu #luckystar #samajwadipartyzindabaad #modia #politicalnews

4/6/2024, 10:40:43 AM

विखेंच्या इंग्रजीवरून ते सोशल मीडिया नेटकऱ्यांच्या निशाणावर आले आहेत. पण पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे इंग्रजी आणि हिंदीविषयी विचार काय होते, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. ‘देह वेचावा कारणी’ (पृष्ठ 328) या बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्रात संसद सदस्य होताना त्यांनी इंग्रजी आणि हिंदीविषयी महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले होते. त्यांची आठवण अनेक वाचकांना झाली आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विठ्ठलराव विखे पाटलांना खासदारकीची निवडणूक लढण्यास सांगितले होते. त्याबाबत विखेंनी आपल्या आत्मचरित्रात सविस्तर स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #latestupdate #Sarkarnama #vikhepatil

4/5/2024, 12:57:06 PM

भाजपाने अभिनेत्री कंगना रनौत यांना हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता कंगना यांनीही धुमडाक्यात प्रचार सुरू केला आहे. आपल्या निर्भिड आणि स्पष्टवक्तेपणामुळे कंगना रनौत कायमच चर्चेत राहिलेल्या आहेत. मग ते बॉलिवूड असो किंवा राजकारण. मुंबईत शिवसेनेसोबतचा वाद देशभर गाजला होता. याच पार्श्वभूमीवर कंगना यांनी एक गुपितही उघड केलं आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #latestupdate #sarkarnama #BJP #kangna #KangnaRanaut (Kangna Ranuat, marathi news, latest update)

4/5/2024, 5:31:41 AM

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बीडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बीड शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरु आहे. बीड जवळील म्हाळस जवळा या गावाकडे जात असताना ज्ञानेश्वर खांडे यांची गाडी अडविण्यात आली. अचानक सात ते आठ जणांनी त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #latestupdate #sarkarnama #Loksabhaelections #maharashtra

4/4/2024, 5:33:26 AM

जळगावमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश झाला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधून वैशाली दरेकर , जळगावमधून करण पवार, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #Latestupdate #sarkarnama #uddhavthakrey #Politicalnews

4/3/2024, 11:30:13 AM

सामर्थ्य, संयम और संघर्ष,  असल में तुम्हें असाधारण बनाएंगे ।। . . . . . . . . . . . . #politician #politics_acomedy #monk_of_politics #mohakatare #ramyafans #karunanithi #rjdpartyindia_official #sarkarnamanews #rjd4bihar_official #aapnabihar #thedeshbhakt #politics #coreangirl #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #politicianssuck #deshbhakt #nammachitraranga #akhileshagain #jaiakhilesh #jdu #samajwadipartyzindabaad #luckystar #modia #dmk4tn #politicalnews #mulayamsinghyadav

3/30/2024, 6:49:21 PM

चाहे हृदय को ताप दो चाहे मुझे अभिशाप दो कुछ भी करो कर्तव्य पथ से किंतु भागूँगा नहीं। वरदान माँगूँगा नहीं।। - शिवमंगल सिंह 'सुमन' . . . . . . . . . . . . #politician #politics_acomedy #monk_of_politics #mohakatare #ramyafans #karunanithi #rjdpartyindia_official #rjd4bihar_official #sarkarnamanews #aapnabihar #thedeshbhakt #politics #coreangirl #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #politicianssuck #deshbhakt #nammachitraranga #akhileshagain #jaiakhilesh #jdu #samajwadipartyzindabaad #luckystar #modia #politicalnews #dmk4tn #mulayamsinghyadav

3/26/2024, 11:55:44 AM

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम मागील आठवड्यात जाहीर झाला आहे. पण, अद्यापही महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं नाही. त्यामुळे 26 तारखेचा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. तसेच, अन्य संघटनांबरोबर चर्चा करणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे. दुसरीकडे, मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करण्याबाबत सूचक विधान केलं आहे. त्यामुळे लोकसभेत आंबेडकर आणि जरांगे-पाटील आघाडी करणार का? अशी चर्चा रंगली आहे. यावर जरांगे-पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #latestupdate #sarkarnama #Loksabha2024 #marathaarkshan (Sarkarnama, Loksabha election 2024, Marathi news )

3/25/2024, 5:43:40 AM

होळीच्या शुभेच्छा! #Happyholi #sarkarnama

3/24/2024, 12:16:07 PM

SARKARNAMA PODCAST | धर्माधारित ध्रुवीकरण की जात आधारित ध्रुवीकरण निवडणुकीतील मतांचं ध्रुवीकरण आणि जातींच्या आधारावर होण्याचा इतिहास पाहता जातगणना आणि ओबीसींचं उपवर्गीकरण या दोन्ही बाबी आता राजकारणात संवेदनशील बनायला लागतील. भाजपला रोखू पाहणाऱ्या उत्तर भारतातील प्रादेशिक पक्षांना, यानिमित्तानं जातगणना व्हावी; तशी ती झाली तर आपोआपच राजकारणाच्या मध्यावर जात हा घटक येईल आणि तो भाजपला हव्या त्या ध्रुवीकरणाच्या विरोधात जाणार असल्यानं त्याचा लाभ होईल असं वाटतं. अशी गणना टाळण्याकडे भाजपचा कल आहे. हा टकराव निवडणुकीच्या तोंडावर वाढत जाईल #sarkarnamapodcast #podcast #podcasts #Sarkarnama#MarathiNews#Live#LatestMarathiNews#pune #Maharashtra#MarathiNews#Politics

3/23/2024, 5:31:12 AM

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आणि लोकसभेची आगामी निवडणूक भाजपकडून लढणार, अशी चर्चा रंगली आहे. त्याला आमदार शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, माझ्या रक्तातच काँग्रेस आहे, असे प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #Latestupdate #maharashtra #sarkarnama #Congress #BJP

3/14/2024, 11:00:30 AM

आरक्षण प्रश्नावर भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे. त्यासाठी नाशिकमधून अडीचशेहून अधिक कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यामुळे नाशिकची निवडणूक देखील रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #latestupdate #Sarkarnama #Marathaarkshan #Latestupdateonpolitics (Elections, Political news, news in marathi, Maratha Arkshan)

3/13/2024, 7:18:26 AM

लोकसभा निवडणूक राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच बारामती मदीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असं दोन गट झाल्यानं राजकारणात घडामोडी घडत आहेत. बारामती लोकसभेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे. तसा प्रचारही सुनेत्रा पवार यांनी सुरू केला आहे. यातच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली आहे. सविस्तर वाचा https://sarkarnama.esakal.com/pune/lok-sabha-election-2024-baramati-lok-sabha-constituency-supriya-sule-and-sunetra-pawar-meet-baramati-as97 #marathinews #Latestupdate #Sarkarnama #Loksabhaelection #Supriyasule (marathi news, Latest update, maharashtra)

3/9/2024, 12:30:15 PM

SARKARNAMA PODCAST | आघाड्यांचे राजकारण पुन्हा रंगणार ? | Coalition Politics on card in India | Podcast On Indian Politics | Political Podcast निवडणूका जिंकताना अंकगणित जमावं लागतं. तसंच लोकाना आवडेल असा कार्यक्रम, जातधर्माची गणितं आणि नेतृत्वाची मतदारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता, अशा अनेक बाबी लागतात. आता एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्या पुढं येत असताना अंकगणित आणि वैचारिक लढाईतील रणरेषा ठरवण्याचा प्रयत्न सध्या स्पष्ट दिसतोय. सध्याचा काळ पाहता पुन्हा एकदा आगामी काळात आघाड्यांना महत्त्व येणार आहे असं चित्र आहे #Sarkarnama#MarathiNews#Live#LatestMarathiNews#pune #Maharashtra#MarathiNews#Politics

3/9/2024, 5:30:42 AM

राज्यसभा निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी हिमाचल प्रदेशात मोठी उलाथपालथ झाली आहे. काँग्रेस सरकारवरील संकट आणखी गडद झाल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या मंत्रिमंडळातील विक्रमादित्य सिंह यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे विधानसभेत भाजपचे माजी मुख्यमंत्र्यांसह 15 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #latestupdate #maharashtra #sarkarnama #Politicalnews #Rajyasabhaelections (Sarkarnama, Rajyasabha elections 2024,Himachal Pradesh)

2/28/2024, 9:10:43 AM

पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. अशातच पुण्यात आलेले मनसे नेते अमित ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनीही पुण्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #latestupdate #maharashtra #sarkarnama #puneloksabha (Marathinews, Latest update, Pune Loksabha Election)

2/23/2024, 12:48:49 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दीड वर्षापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच भाजप नेते आशिष देशमुख यांच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजप आणि महायुतीत येणार, असल्याचा दावा आशिष देशमुखांनी केला आहे. #Marathinews #Latestupdate #Sarkarnama #Maharashtraelections (Maharashtra Politics, latest update )

2/21/2024, 8:01:19 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दीड वर्षापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच भाजप नेते आशिष देशमुख यांच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजप आणि महायुतीत येणार, असल्याचा दावा आशिष देशमुखांनी केला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Marathinews #Latestupdate #Sarkarnama #Maharashtraelections (Maharashtra Politics, latest update )

2/21/2024, 7:58:01 AM

SARKARNAMA PODCAST : अजितदादांचं बंड आणि महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य | Maharashtra Politics after Ajit Pawar Quitting NCP | Ajit Pawar Rebellion | NCP Crisis गेले काही दिवस वृत्तपत्रांचे मथळे गाजताहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनं…..महाराष्ट्रात नक्की चालयंय तरी का असा प्रश्न सामान्य मतदारांना पडावा असंच हे वातावरण आहे…..काय आहे अजितदादांच्या बंडामागची कारण मिमांसा…..काय होतील याचे महाराष्ट्रावर दूरगामी परिणाम #Sarkarnama#MarathiNews#Live#LatestMarathiNews#pune #Maharashtra#MarathiNews#Politics

2/17/2024, 7:28:10 AM

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाला दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या चिन्ह व नावासंदर्भात अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांच्या कुठल्या गटाकडे चिन्ह व पक्षाचे नाव जाणार यावर निर्णय पार पडल्यानंतर, राज्यात अजित पवार गटाकडून फटाके फोडत व पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर आज सकाळी बॅनर लावून अजित पवारांना टोला लगावला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @pawarspeaks #Marathinews #latestupdate #maharashtra #sarkarnama #electioncommison (Election commission, marathi news, latest update)

2/7/2024, 8:51:37 AM

अजीत दादा ♥️ . . #insta #trend #reelsinstagram #instalike #like #viral #instagram #sarkarnama #sarkarnamanews #post @ajitpawarspeaks @suniltatkarespeaks @shriprafulpatel @aditisuniltatkare @ncpspeaksone #viralpost #collaboration

2/6/2024, 3:35:14 PM

लवकरच देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत यंदा 96 कोटी मतदार आपल्या आवडीचे सरकार निवडणार आहे. देशभरात नोंदणीकृत असलेल्या या मतदारांमध्ये 47 कोटी महिला मतदार आहेत. एकूण मतदारांमध्ये तरुणाईचा व नवमतदारांचा टक्का मोठा आहे. याच मतांची संख्या सर्वच राजकीय पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे. सविस्तर विश्लेषण वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #latestupdate #Sarkarnama #elections

2/6/2024, 5:30:12 AM

राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना आरक्षणाबाबत नवीन अधिसूचना दिली. यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात ओबीसी मेळावा घेणार असल्याची घोषणा भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार आज म्हणजेच शनिवारी अहमदनगर येथे ओबीसी मेळावा पार पडला. मेळाव्यात व्यासपीठावर भाषण करताना छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाच्या राजीनाम्याविषयी गौप्यस्फोट केला आहे. #marathinews #latestupdate #maharashtra #sarkarnama #MarathaReservation (Maratha Reservation, Latest update, OBC)

2/3/2024, 3:00:30 PM

राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना आरक्षणाबाबत नवीन अधिसूचना दिली. यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात ओबीसी मेळावा घेणार असल्याची घोषणा भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार आज म्हणजेच शनिवारी अहमदनगर येथे ओबीसी मेळावा पार पडला. मेळाव्यात व्यासपीठावर भाषण करताना छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाच्या राजीनाम्याविषयी गौप्यस्फोट केला आहे. #marathinews #latestupdate #maharashtra #sarkarnama #MarathaReservation (Maratha Reservation, Latest update, OBC)

2/3/2024, 2:59:10 PM

राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना आरक्षणाबाबत नवीन अधिसूचना दिली. यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात ओबीसी मेळावा घेणार असल्याची घोषणा भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार आज म्हणजेच शनिवारी अहमदनगर येथे ओबीसी मेळावा पार पडला. मेळाव्यात व्यासपीठावर भाषण करताना छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाच्या राजीनाम्याविषयी गौप्यस्फोट केला आहे. #marathinews #latestupdate #maharashtra #sarkarnama #MarathaReservation (Maratha Reservation, Latest update, OBC)

2/3/2024, 2:57:44 PM

तुमचा ब्रँड आमच्या सर्व वाचकांपर्यंत पोहोचवायचा आहे? इथे जाहिरात करा. #Sarkarnama #SakalNews

1/31/2024, 6:00:26 AM

शिवसेना शिदेंची... पण शिवसैनिक कुणाचे? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम पाहा फक्त 'सरकारनामा'वर 22 जानेवारी 2024 | रात्री 8.00 वाजता #Sarkarnama #marathinews #latestupdate #maharashtra #Shivsena (Shivsena, Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray , Eknath Shinde)

1/20/2024, 6:12:47 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद होता. यानंतर हात मिळवतानाचा फोटो समोर आला आहे. तर तुम्ही या फोटोला काय कॅप्शन द्याल @ajitpawarspeaks #Marathinews #sarkarnama #Photocaption #NCP #BJP (Photo caption)

1/19/2024, 10:02:09 AM

आगामी काही दिवसात महाराष्ट्रातील काँग्रेस पूर्णपणे विखुरलेली दिसेल. महाराष्ट्रातील काँग्रेस नेस्तनाबूत झाली तरी चालेल, परंतु प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावरील प्रेम काही कमी करायचे नाही, असा हेका राहुल गांधी यांचा आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे, असा खळबळजनक दावा भाजपचे नेते तथा माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Marathinews #latestupdate #maharashtra #Sarkarnama #ashishdeshmukh (Ashish Deshmukh at nagpur said many congress leaders will join BJP soon )

1/15/2024, 1:52:05 PM

भारतात तबब्ल तीन दशकं आघाड्यांचं राज्य होतं कधी भाजपच्या पुढाकारानं तर कधी कॉंग्रेसच्या…. आघाडी सरकार हे केद्रातलं वास्तव होतं….आजही एनडीएच्या रुपानं आघाडीच आहे….आता यापुढच्या काळात काय असेल. #Sarkarnama#MarathiNews#Live#LatestMarathiNews#pune #Maharashtra#MarathiNews#Politics

1/13/2024, 7:33:54 AM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील आमखास मैदानावर 'आय जे'महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्पोर्ट, फूड आणि इंटरटेनमेंट या थीमवर आधारित हा महोत्सव दोन आठवडे रंगणार आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Marathinews #LatestNews #maharashtra #Sarkarnama

1/5/2024, 1:00:57 PM

🚩आता शिवसेनेत शिवसैनिक म्हणूनच शेवटचा श्वास घेणार..... 🚩 शिवसेनेचा ढाण्या वाघ मा.खा. धैर्यशील माने आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा... मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politicians #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politicians #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #panchgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha #shivajimaharajkijay #farming

12/23/2023, 12:35:58 PM

🚩मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पाचगणीच्या समस्या सोडवणार : पुरुषोत्तम जाधव मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politicians #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politicians #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #panchgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha #shivajimaharajkijay #farming

12/23/2023, 10:39:11 AM

🌱🌱🌱शेतकरी जगला तर तुम्ही, आम्ही आणि देश जगेल..." 🌱 राष्ट्रीय शेतकरी दिवस 🌱 सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!🙏 मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politicians #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politicians #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #panchgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha #shivajimaharajkijay #farming

12/23/2023, 8:03:44 AM

🚩🚩🚩धनगर आरक्षण दरम्यान मा. पुरुषोत्तम जाधव यांनी दिलेला मा. मुख्यमंत्री साहेबांची भेट घडवून देण्याचा शब्द पूर्ण केल्याबद्दल धनगर समाज बांधवांनी बावकलवाडी येथे साहेबांचा सत्कार करून आभार मानले 🙏 मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politicians #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politicians #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #panchgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha #shivajimaharajkijay

12/23/2023, 5:38:42 AM

🚩🚩🚩पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागांसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध 💥💥💥 मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politicians #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politicians #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #panchgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha #shivajimaharajkijay

12/23/2023, 5:21:24 AM

🚩पाचगणीत शिवसेनेचा झंजावात 🚩 🚩 सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politicians #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politicians #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #panchgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha #shivajimaharajkijay

12/21/2023, 8:43:56 AM

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना विधान भवनाची सुरक्षा भेदल्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. यात एका शेतकऱ्याने विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच आत्महत्येचा प्रयत्न केला.सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Marathinews #Latestupdate #Maharashtra #Sarkarnama #vidhimandal (Vidhimandal, Nagpur, Winter)

12/20/2023, 3:30:15 PM

🚩मर्दानी खेळांनी शिवप्रताप दिन साजरा 🚩 🚩 प्रतापगडावर शिवप्रेमींची अभूतपूर्व गर्दी 🚩 मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politicians #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politicians #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #panchgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha #shivajimaharajkijay

12/20/2023, 5:55:45 AM

👥🫂आपण वंशविद्वादाने वर्णद्वषाशी लढा देत नाही, वद्विषाविरुद्ध लढण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एकता आहे 🫂 जागतिक मानवी एकता दिन मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politicians #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politicians #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #panchgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha

12/20/2023, 5:47:20 AM

विकास निधीतून ५० गावांचे प्रश्न लागणार मार्गी पुरुषोत्तम जाधव यांचे प्रयत्न, ग्रामीण भागांसाठी दोन कोटी निधी मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politicians #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politicians #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #panchgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha

12/18/2023, 9:33:48 AM

सातारा लोकसभेसाठी महायुतीमध्येच रस्सीखेच मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politicians #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politicians #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #panchgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha

12/18/2023, 6:34:59 AM

🚩 मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री श्री. शंभुराज देसाई, शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते श्री. विजयबापु शिवतारे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम जाधव, सर्व ग्रामस्थ व शिवसैनिक यांचे विशेष सहकार्यातून विरमाडे-कळंभे-गणपतीचा माळ याचे रक्कम रुपये तीन कोटी रस्त्याचे प्रगतीपथावर असलेले काम🚩 🚩 शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे ग्रामीण भागात गावांतर्गत सुविधा पुरवण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politicians #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politicians #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #panchgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha

12/17/2023, 10:27:17 AM

🔥 नेता नव्हे नेता नव्हे कार्यकर्ता पुरुषोत्तम जाधव सर्वांकरिता 🔥 🚩पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागासाठी २ कोटी 🔥५० गावांचे प्रश्न लागणार मार्गी 🔥 🚩 शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे ग्रामीण भागात गावांतर्गत सुविधा पुरवण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politician #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politician #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #pachgani #medhasatara #karad #BJPGovernmen t #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha

12/17/2023, 7:06:20 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष, माझे मित्र श्री.दीपक मानकर यांची काल सुरुर तालुका वाई येथे भेट झाली असता याप्रसंगी सामजिक, राजकीय विषयावर दिलखुलास चर्चा झाली. मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politician #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #GirishMahajan #Koregaon #shivsenasatara #politician #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #pachgani #medhasatara #karad #BJPGovernmen t #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha

12/17/2023, 6:53:21 AM

🇮🇳🇮🇳🇮🇳 १६ डिसेंबर विजय दिवस 🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳१९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना त्रिवार वंदन ! 🙏 मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politician #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #medhat #Koregaon #shivsenasatara #politician #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #pachgani #medhasatara #karad #BJPGovernmen t #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha

12/16/2023, 5:33:03 AM

🚩पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागासाठी २ कोटी 🔥५० गावांचे प्रश्न लागणार मार्गी 🔥 🚩 शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे ग्रामीण भागात गावांतर्गत सुविधा पुरवण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politician #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #medhat #Koregaon #shivsenasatara #politician #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #pachgani #medhasatara #karad #BJPGovernmen t #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha

12/16/2023, 5:25:15 AM

🩸🩸🩸आता प्रत्येक जिल्ह्यात शासकीय रक्तपेढी ! ▶ ३१ रक्तपेढ्यांमध्ये महिन्याभरात अलिकॉल मशिन्स उपलब्ध होणार ▶रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शिंदे सरकारची महत्वपूर्ण घोषणा मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politician #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #medhat #Koregaon #shivsenasatara #politician #satara #khandala #waisatara #koregoan #mahabaleshwar #pachgani #medhasatara #karad #BJPGovernment #BJP4IND #Shivsena #EknathShinde #maheshshinde #ShambhurajDesai #NCP #ajitdadapawar #DevendraFadnavis #shirwal #LokSabhaElections2024 #SataraLoksabha

12/16/2023, 5:12:07 AM

🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏सातारा जावली विधानसभा शिवसेना पदाधिकारी बैठक मेढा येथे पक्ष निरीक्षक श्री. शरद कणसे, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याप्रसंगी शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. या बैठकीस सातारा जावली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. 🚩🙏 बैठकी दरम्यान कुणबी जात प्रमाणपत्र मार्गदर्शन केंद्र मेढा तालुका जावळी येथे शिवसेना सातारा जिल्हा संपर्कप्रमुख मा.शरद कणसे,जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम जाधव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव,सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे,महिला जिल्हा संघटिका शारदा जाधव उपजिल्हाप्रमुख संदीप पवार तालुकाप्रमुख समीर गोळे शांताराम कदम व मराठा बांधवांच्या उपस्थिती मध्ये उद्घाटन करण्यात आले. मा. पुरुषोत्तम बाजीराव जाधव 🚩 शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख 🚩 #shivsenasatara #politician #Sarkarnama #khasdar #waiting #khandala #mahabaleshwar #medhat #Koregaon

12/15/2023, 12:42:53 PM

Successfully Completed! #Sarkarnama #Cricketnama #politics #cricket

12/15/2023, 12:28:35 PM

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीमध्ये पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी बनावट चलनांच्या छापखान्यावर छापा टाकला असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Pune #marathinews #latestupdate #sarkarnama

12/14/2023, 4:00:44 PM

बुहचर्चीत ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) याची कस्टडी सध्या नाशिक पोलिसांकडे आहे. पोलिसांनी याबाबत गेले तीन दिवसांपासून विविध दृष्टीकोणातून हा तपास केला आहे. त्यात त्यांना अतिशय धक्कादायक माहिती मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #marathinews #latestupdate #Maharashtra #sarkarnama #lalitpatil

12/14/2023, 3:00:43 PM

NSUI state President of Maharashtra Adv Amir Shaikh Participated in the #CricketNama cricket match between political parties leaders organised by #Sarkarnama Sakal .Congress won the trophie by defeating Shivsens shinde clan in the finals #cricketnama #sarkarnama @official_advamir #nsui

12/13/2023, 7:05:45 PM