SarkarnamaNews images

Discover Best SarkarnamaNews Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

भारत के सबसे बड़े राजनीतिक संगठन भारतीय जनता पार्टी के 45वें स्थापना दिवस के अवसर पर सभी कार्यकर्ताओं को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। . . . #politician #politics_acomedy #monk_of_politics #ramyafans #mohakatare #karunanithi #rjdpartyindia_official #sarkarnamanews #rjd4bihar_official #aapnabihar #thedeshbhakt #politics #coreangirl #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #nammachitraranga #politicianssuck #deshbhakt #akhileshagain #jaiakhilesh #jdu #luckystar #samajwadipartyzindabaad #modia #dmk4tn #politicalnews #sandalwoodqueenramya

4/10/2024, 10:03:23 AM

सपा राष्ट्रीय अध्यक्ष,पूर्व मुख्यमंत्री श्री अखिलेश यादव 07/04/2024 को गरीबों के मसीहा भईया मुख़्तार अंसारी को श्रद्धांजलि देने ग़ाज़ीपुर पहुंचेंगे। #MukhtarAnsari #Ghazipur #Mukhtarwadi #politician #politics_acomedy #monk_of_politics #mohakatare #karunanithi #rjdpartyindia_official #sarkarnamanews #rjd4bihar_official #aapnabihar #thedeshbhakt #politics #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #nammachitraranga #politicianssuck #deshbhakt #akhileshagain #jaiakhilesh #jdu #luckystar #samajwadipartyzindabaad #modia #dmk4tn

4/6/2024, 5:10:00 PM

सपा के वरिष्ठ नेता पूर्व मंत्री सनातन पांडेय जी,पूर्व MLC काशीनाथ यादव जी,जयहिन्द यादव,केशव यादव,मशहूर शायर सुफियान प्रतापगढ़ी,अदनान प्रतापगढ़ी और सलमान घोसवी साहब ने आज शहीद मुख़्तार अंसारी के आवास पहुंच कर ख़िराज ए अक़ीदत पेश की। #politician #politics_acomedy #monk_of_politics #ramyafans #mohakatare #karunanithi #rjdpartyindia_official #sarkarnamanews #rjd4bihar_official #aapnabihar #thedeshbhakt #politics #coreangirl #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #nammachitraranga #politicianssuck #deshbhakt #akhileshagain #jaiakhilesh #jdu #luckystar #samajwadipartyzindabaad #modia #dmk4tn #politicalnews #sandalwoodqueenramya

4/6/2024, 1:35:32 PM

पूर्व मंत्री सुरेंद्र सिंह पटेल आज हम सबके प्रिय,हमारी आन बान शान शहीद मुख़्तार अंसारी के आवास पहुंचे और परिजनों से मिलकर अपनी शोक संवेदना प्रकट की! #mukhtarwadi💪❤ #mukhtaransari #politician #politics_acomedy #monk_of_politics #ramyafans #mohakatare #karunanithi #rjdpartyindia_official #sarkarnamanews #rjd4bihar_official #aapnabihar #thedeshbhakt #politics #coreangirl #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #nammachitraranga #politicianssuck #deshbhakt #akhileshagain #jaiakhilesh #jdu #luckystar #samajwadipartyzindabaad #modia #politicalnews

4/6/2024, 10:40:43 AM

सामर्थ्य, संयम और संघर्ष,  असल में तुम्हें असाधारण बनाएंगे ।। . . . . . . . . . . . . #politician #politics_acomedy #monk_of_politics #mohakatare #ramyafans #karunanithi #rjdpartyindia_official #sarkarnamanews #rjd4bihar_official #aapnabihar #thedeshbhakt #politics #coreangirl #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #politicianssuck #deshbhakt #nammachitraranga #akhileshagain #jaiakhilesh #jdu #samajwadipartyzindabaad #luckystar #modia #dmk4tn #politicalnews #mulayamsinghyadav

3/30/2024, 6:49:21 PM

चाहे हृदय को ताप दो चाहे मुझे अभिशाप दो कुछ भी करो कर्तव्य पथ से किंतु भागूँगा नहीं। वरदान माँगूँगा नहीं।। - शिवमंगल सिंह 'सुमन' . . . . . . . . . . . . #politician #politics_acomedy #monk_of_politics #mohakatare #ramyafans #karunanithi #rjdpartyindia_official #rjd4bihar_official #sarkarnamanews #aapnabihar #thedeshbhakt #politics #coreangirl #sarkarnama #dmkforever #politicians #tejpratapyadav #kanimozhi #politicianssuck #deshbhakt #nammachitraranga #akhileshagain #jaiakhilesh #jdu #samajwadipartyzindabaad #luckystar #modia #politicalnews #dmk4tn #mulayamsinghyadav

3/26/2024, 11:55:44 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलथापालथ होत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकीनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा 'हात' सोडत भाजपत प्रवेश केला होता. हाच मुद्दा घेऊन शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी खोचक विधान केलं आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हायचं असेल, तर भाजपत जावे. कारण, भाजपत गेलेले सगळे आमदार, खासदार काँग्रेसमधीलच आहेत, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे. @aditya_thackerey #marathinews #latestupdate #sarkarnamanews #MaharashtraPolitics (If you want to become a Prime Minister join BJP, Aaditya Thackeray advices to Rahul Gandhi )

2/18/2024, 2:30:12 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलथापालथ होत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकीनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा 'हात' सोडत भाजपत प्रवेश केला होता. हाच मुद्दा घेऊन शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी खोचक विधान केलं आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हायचं असेल, तर भाजपत जावे. कारण, भाजपत गेलेले सगळे आमदार, खासदार काँग्रेसमधीलच आहेत, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे. @aditya_thackerey #marathinews #latestupdate #sarkarnamanews #MaharashtraPolitics (If you want to become a PM join BJP, Aaditya Thackeray advices to Rahul Gandhi )

2/18/2024, 12:30:12 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलथापालथ होत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकीनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा 'हात' सोडत भाजपत प्रवेश केला होता. हाच मुद्दा घेऊन शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी खोचक विधान केलं आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हायचं असेल, तर भाजपत जावे. कारण, भाजपत गेलेले सगळे आमदार, खासदार काँग्रेसमधीलच आहेत, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @aditya_thackerey #marathinews #latestupdate #sarkarnamanews #MaharashtraPolitics (If you want to become a PM join BJP, Aaditya Thackeray advices to Rahul Gandhi )

2/18/2024, 10:07:22 AM

अजीत दादा ♥️ . . #insta #trend #reelsinstagram #instalike #like #viral #instagram #sarkarnama #sarkarnamanews #post @ajitpawarspeaks @suniltatkarespeaks @shriprafulpatel @aditisuniltatkare @ncpspeaksone #viralpost #collaboration

2/6/2024, 3:35:14 PM

राज्यातील विविध नागरी सहकारी बँका आणि विशेषता आज जिथे सहकार परिषद होत आहे. तेथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रचंड अडचणीत आहे. या बँकांवर परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे. याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा मार्ग काढू शकले असते. मात्र त्यांचा नाशिक दौरा रद्द झाल्याने आयोजकांचा हिरमोड झाला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @amitshahofficial #Marathinews #Latestupdate #Maharashtra #sarkarnamanews

1/27/2024, 2:30:13 PM

२४ तास ३६५ दिवस सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणारा, वेळी अवेळी संकटकाळी धावून येणारा आपला माणुस, आपल्या हक्काचा माणुस, कार्यसम्राट डॉ. बाबासाहेब देशमुख यांना मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत पाठवण्याचा सांगोला तालुक्यातील जनतेचा निर्धार... @dr.babasaheb_deshmukh_pwp @dr.babasaheb_deshmukh_skp #sangola #news #newsupdate #tv9marathi #trending #trendingreels #reels #maharashtra #shetkarikamgarpaksha #pwp #pwpmaharashtra #sarkarnama #sarkarnamanews #viral

12/2/2023, 8:19:29 AM

रावसाहेब जाधव वय 65 व हौसाबाई बहिर वय 55 युवकाच्या प्रश्नासाठी रोहित दादाना पाठिंबा देण्यासाठी जामखेड ते नागपूर संघर्ष याञेत सहभागी झालेत आपण कधी सामील होणार ? #शरदपवार #SharadPawar #आम्ही_साहेबांसोबत #मी_साहेबांसोबत #NCPspeaks #PawarSpeaks #supriya_sule #Jayant_R_Patil #Awhadspeaks #DrFauziaKhanNCP #ShriPatilKarad #MPVandanaChavan #MPVandanaChavan #faizalpp786 #TV9Marathi #SakalMediaNews #abpmajhatv #mataonline #SaamanaOnline #SarkarnamaNews #thodkyaat #LoksattaLive #MaxMaharashtra #zee24taasnews #TOIMumbai #Pune TimesOnline #TOIPune #News18lokmat #lokmat #LokshahiMarathi #bbcnewsmarathi

11/18/2023, 5:37:20 AM

"बारामती--पवार कुटुंबीय" "माणसाच्या आयुष्यात चढ उतार असतात अडचणी असतात,वेळप्रसंगी अडचणींना तोंड द्यावे लागते पण काही दिवस संकटाचे विस्मरण करून कुटुंबां समवेत दिवस घालवावे लागतात"--खा.शरद पवार #शरदपवार #SharadPawar #आम्ही_साहेबांसोबत #मी_साहेबांसोबत #NCPspeaks #PawarSpeaks #supriya_sule #Jayant_R_Patil #Awhadspeaks #DrFauziaKhanNCP #ShriPatilKarad #MPVandanaChavan #MPVandanaChavan #faizalpp786 #TV9Marathi #SakalMediaNews #abpmajhatv # #SaamanaOnline #SarkarnamaNews #thodkyaat #LoksattaLive #MaxMaharashtra #zee24taasnews #TOIMumbai #mumbaitak #Pune TimesOnline #TOIPune #News18lokmat #lokmat #LokshahiMarathi #bbcnewsmarathi

11/15/2023, 8:06:24 AM

राजकारणातील बाप माणूस 💪💪 #शरदपवार #SharadPawar #आम्ही_साहेबांसोबत #मी_साहेबांसोबत #NCPspeaks #PawarSpeaks #supriya_sule #Jayant_R_Patil #Awhadspeaks #DrFauziaKhanNCP #ShriPatilKarad #MPVandanaChavan #MPVandanaChavan #faizalpp786 #TV9Marathi #SakalMediaNews #abpmajhatv #mataonline #SaamanaOnline #SarkarnamaNews #thodkyaat #LoksattaLive #MaxMaharashtra #zee24taasnews #TOIMumbai #mumbaitak #Pune TimesOnline #TOIPune #News18lokmat #lokmat #LokshahiMarathi

11/15/2023, 7:50:45 AM

अभिनंदन ताई ⏰️💐✌️💪 #शरदपवार #SharadPawar #आम्ही_साहेबांसोबत #मी_साहेबांसोबत #NCPspeaks #PawarSpeaks #supriya_sule #Jayant_R_Patil #Awhadspeaks #DrFauziaKhanNCP #ShriPatilKarad #MPVandanaChavan #MPVandanaChavan #faizalpp786 #TV9Marathi #SakalMediaNews #abpmajhatv #mataonline #SaamanaOnline #SarkarnamaNews #thodkyaat #LoksattaLive #MaxMaharashtra #zee24taasnews #TOIMumbai #mumbaitak #Pune TimesOnline #TOIPune #News18lokmat #lokmat #LokshahiMarathi

11/15/2023, 6:27:39 AM

2023 दिवाळी पाडवा स्पेशल "गोविंदबाग " #शरदपवार #SharadPawar #आम्ही_साहेबांसोबत #मी_साहेबांसोबत #NCPspeaks #PawarSpeaks #supriya_sule #Jayant_R_Patil #Awhadspeaks #DrFauziaKhanNCP #ShriPatilKarad #MPVandanaChavan #MPVandanaChavan #faizalpp786 #TV9Marathi #SakalMediaNews #abpmajhatv #mataonline #SaamanaOnline #SarkarnamaNews #thodkyaat #LoksattaLive #MaxMaharashtra #zee24taasnews #TOIMumbai #mumbaitak #Pune TimesOnline #TOIPune #News18lokmat #lokmat #LokshahiMarathi

11/14/2023, 3:39:58 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतलेले आहे. कोल्हापुर जिल्ह्यात 5 हजार 566 नोंदी सापडल्याची नोंद आहे. मराठवाङ्यापेक्षा जास्त कोल्हापूर जिल्ह्यात आढळतील, असा अंदाज दाखवला जात आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #LatestUpdate #Marathinews #MaharashtraNews (Sarkarnama, Manoj Jarange Patil, Maharashtra Marathwada)

11/9/2023, 10:33:10 AM

ग्रामपंचायत निवडणुकीत अत्यंत चुरशीची स्थिती आहे. त्यामुळे अडचणीच्या ठरणाऱ्या तसेच मतविभागणी होईल, या भीतीने प्रतिस्पर्धी उमेदवाराला बेदम मारहाण करण्यात आली. तासभर हा राडा सुरू होता. त्यामुळे मतदानाच्या पूर्वसंध्येला तणाव निर्माण झाला. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #crimenews #marathinews #latestupdate #Maharashtra #sarkarnamanews (Sarkaranamanews, Latestupdate, Crimenews, Igatpuri Grampanchayatnews)

11/5/2023, 1:00:35 PM

बीडच्या माजलगाव तालुक्यातील खानापूर गावात, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानावरून पोलिस आणि मतदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. महिलेला समजत नाही असे सांगून पुरुषाला महिलेच्या नावाने मतदान करायचं होतं. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #marathinews #LatestUpdate #marathwada #MaharashtraNews

11/5/2023, 10:00:28 AM

मराठा समाज आरक्षणासाठी सरकारला आव्हान देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्यातील मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले गेले नाही, तर आम्ही दिवाळी सण साजरा करणार नाही. काळी दिवाळी साजरी करू, असा इशारा राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील सकल मराठा समाजाने दिला आला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #marathinews #latestupdate #MaharashtraNews (Sarkaranama, Marathi news Latest update Maratha reservation

11/3/2023, 5:30:12 AM

मराठा आरक्षणावरून राज्यात अनेक ठिकाणी संघर्षाचे वातावरण आहे. त्यातच ओबीसी नेत्यांना धमकी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी नेत्यांना सुरक्षा देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #Marathinews #LatestUpdate #Maharashtra #reservation (OBC, Maratha, Reservation, Latestupdate, Marathinews, Latestupdate)

11/2/2023, 4:30:14 AM

मराठा आंदोलकाच्या धास्तीने विविध ठिकाणी थांबून ठेवलेल्या जवळपास 50 ST बसचा ताफा, पोलिस बंदोबस्तात बीडमध्ये दाखल झाला आहे. बीड शहरातील मुख्य बस स्थानक त्याचबरोबर विभागीय डेपो परिसरात या बस लावण्यात आल्या आहेत. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #Latestupdate #marathinews #LatestUpdate #MaharashtraNews (Sarkarnama, marathinews, latestupdate, Sarkarnama, Maharashtranews)

10/30/2023, 10:01:15 AM

मराठा आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाचा भडका दिवसेंदिवस वाढतच आहे. ‘चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष..’ अशा आशयाचे फलक लावत अकोला जिल्ह्यातही नेत्यांना गावबंदी करण्यास प्रारंभ झाला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #marathinews #LatestUpdate #MaharashtraNews #MarathaReservation (Marathinews, Latestupdate, Maharashtra, Sarkarnama)

10/30/2023, 4:30:20 AM

ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील तलाठ्यांबाबतची सर्वंकष माहिती संकलित करण्याचे आदेश दिलेत. चंद्रपूर जिल्ह्याची गरज लक्षात घेता राज्य सरकारने आता 52 नवीन तलाठी कार्यालय उभारण्यास मान्यता प्रदान केली. या कार्यालयांच्या उभारणीसाठी 18 कोटी 19 लाख 24 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #marathinews #LatestUpdate #MaharashtraNews (Maharashtra, Marathinews, Latestupdate, Talathi, Chandrapur)

10/30/2023, 12:30:15 AM

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पाच हजार लोकसंख्या आणि एक हजार उंबऱ्यांच्या कवठा (ता. उमरगा, जि. धाराशिव) या गावातही चूल बंद आंदोलन करण्यात आले. काल (शनिवार) या गावातील एकाही घरात चूल पेटली नाही. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Marathinews #LatestUpdate #sarkarnamanews #Maharashtra #MarathaReservation (Reservation, Marathinews, Latestupdate, Maharashtra, Maratha reservation)

10/29/2023, 10:17:01 AM

काँग्रेस पक्षाला फक्त मुसलमानांची मते हवी आहेत, त्यांचे प्रतिनिधित्व नको, असा आरोप करत एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी आता मध्य प्रदेशात निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले आहे. #sarkarnamanews #marathinews #LatestUpdates #politicalnews (News in marathi, Politicalnews, sarkarnama, marathinews)

10/29/2023, 5:30:23 AM

एमडी ड्रग्जमाफिया ललित पाटील याच्या चालकाशी कनेक्शन असल्याने शविसेनेचे माजी महापौर व नेते विनायक पांडे यांची आज म्हणजेच शुक्रवारी पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने चौकशी केली. ललित पानपाटील प्रकरणात राजकीय नेत्याची ही पहिलीच चौकशी झाली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #MarathiNews #LatestUpdate #MaharashtraNews (Marathinews, Latestupdate, Lalitpatil, Maharashtra)

10/27/2023, 5:30:26 PM

मराठा आरक्षणासाठी नगर जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा वाढत आहे. मराठा समाज आक्रमक झाला असून, नगर जिल्ह्यातील 36 गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. तशा प्रकारचे फलक लावून निषेध करण्यात आला आहे. तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पुतळादेखील जाळण्याचा प्रकार घडला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #marathinews #LatestUpdate #MarathaReservation (sarkarnama, marathinews, latestupdate, maharashtra)

10/27/2023, 3:30:23 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पश्चिम बंगालचे वनमंत्री आणि माजी अन्न पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना रेशन वितरणातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 20 तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #latestupate #Marathinews #MaharashtraPolitics (Marathinews, Latestupdate, Sarkarnama, trinamool Congress)

10/27/2023, 1:43:03 PM

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (ता. 25) अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली.त्यांच्या आंदोलनाला मराठवाड्यात जोरदार समर्थन मिळत आहे. त्यामुळे सरकारने आता आंदोलनकर्त्यांमध्ये ‘बुद्धिभेद’ करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळपासूनच यंत्रणा आणि सत्तापक्षांचे घटक या कामाला लागले आहेत. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #LatestNews #MarathiNews #maratharesrvation (Marathareservation, Latestupdate, Marathinews, Marathvada)

10/27/2023, 6:30:25 AM

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा माजी अध्यक्ष आणि प्रदेश सचिव एकनाथ पवार यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश करीत भाजपला जोर का धक्का धीरे से दिला, तर आज म्हणजेच बुधवारी उद्योगनगरीतील भाजपचेच चेतन पवार यांनीही मातोश्रीवर मशाल हाती घेतली. त्यामुळे एकाच दिवसात भाजपला शहरात डबल झटका बसला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #LatestUpdate #marathinews #PoliticalNews (Marathinews, Latestupdate, Maharashtra, Politics, Uddhav Thackeray, BJP)

10/25/2023, 3:03:38 PM

शिवसेना दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दोन्ही गटाचे लाखो शिवसैनिक एकत्र येणार असल्याने मुंबई पोलिसांचा यंदाही ताप वाढला आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून मुंबईत तब्बल 15 हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Marathinews #LatestUpdate #sarkarnamanews #maharashtra

10/24/2023, 2:54:10 PM

मागील दोन दिवसापूर्वी ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची कार्यकारिणी जाहीर झाली होती. यावर अजित पवार गटाने आक्षेप नोंदवत, कार्यकारिणीत निवडण्यात आलेले पदाधिकारी हे आमचेच असल्याचा दावा ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #latestupdate #AnandParanjpe #MaharashtraPolitics

10/24/2023, 10:38:22 AM

राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने कंत्राटी नोकरभरतीचा अध्यादेश रद्द केला. तसे करताना त्यांनी त्याचे सर्व दोषारोपण महाविकास आघाडी सरकारवर केले. मंत्री भुजबळ यांनी कंत्राटी नोकरभरतीच्या प्रश्नावर बोलणे टाळले. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @chhaganbhujbalofficial #sarkarnamanews #latestupdate #MaharashtraNews #marathinews (Marathinews, Latestupdate, Sarkarnama, maharashtra)

10/22/2023, 6:00:38 PM

'बारामती ॲग्रो'चे सीईओ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील प्लांटवर प्रदूषण मंडळाने कारवाई करण्यासंदर्भातील नोटीस पाठवली होती. ही नोटीस राजकीय हेतूंनी प्रेरित होती, असा आरोप रोहित पवारांनी केला होता. यावर आता त्यांनी पुन्हा एकदा सूचक भाष्य करुन भाजपच्या एका बड्या नेत्याचं यात हात असल्याचा दावा केला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @rohit_rajendra_pawar_ #sarkarnamanews #latestupdate #marathinews #maharashtrapolitics (Marathinews, Sarkaranama, Rohitpawar, Baramati Agro)

10/22/2023, 12:55:42 PM

मराठा आरक्षणाची घोषणा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत येत्या मंगळवारी (ता. 24 ऑक्टोबर) संपत आहे.मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ही मुदत अवघी तीन दिवस राहिली आहे. त्यातच समितीने वाढीव वेळ मागितल्याने राज्य सरकारपुढे मोठा पेच उभारला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #latestupdate #marathinews #maharashtra (Manoj Jarange Patil, Latestupdate, Marathi news, Latest update,)

10/21/2023, 4:00:48 PM

ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता निळवंडे धरणातील पाण्यावरून टोला लगावला. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @bb_thorat #sarkarnamanews #MarathiNews #Latestupdate #polticalnews (Balasaheb Thorat, Marathi news, Latest update, Maharashtra, News in maharashtra )

10/21/2023, 12:30:10 PM

ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी रिहान अन्सारी याला काल मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आज म्हणजेच शनिवारी पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून रिहानचा ताबा घेतला. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #LatestUpdates #marathinews #crimenews

10/21/2023, 10:00:58 AM

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार तयारी केली आहे. कर्नाटकात काँग्रेसने भाजपला धूळ चारली होती, कर्नाटकातील अपयशानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. पाचही राज्य जिंकण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन ठरला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #LatestUpdate #MarathiNews #Karnatakanews (Marathinews, Sarkaranama, Maharashtra, Election)

10/21/2023, 6:30:08 AM

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या पोवई नाका येथील निवासस्‍थानासमोर दाम्पत्यांनी आत्‍मदहनाचा प्रयत्न केला आहे. गुटखा व्‍यावसायिकाने धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागितल्‍याची तक्रार करूनही कारवाई होत नसल्‍याच्‍या कारणास्‍तव आज म्हणजेच शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @mlashambhurajdesai #marathinews #sarkarnamanews #LatestUpdate #maharashtra (Marathinews, Sarkarnama, Latestupdate, Maharashtra, Politicalnews)

10/20/2023, 6:01:04 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारावर आरोप करत, कंत्राटी भरतीचा GR सरकारकडून रद्द करण्याची घोषणा केली. याविषयी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात 14 जानेवारी 2011 मध्येही कंत्राची भरतीचा GR काढण्यात आला, असे सांगितले. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @devendra_fadnavis #sarkarnamanews #LatestUpdate #marathinews #maharashtra

10/20/2023, 5:30:13 PM

"उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत," असे विधान राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटील यांना थेट आव्हानच दिले आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @hasanmushrif #sarkarnamanews #marathinews #latestupdate #MaharashtraNews #PoliticalNews

10/20/2023, 3:24:44 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील आमदारांबाबत बुधवारी मोठा दावा केला होता. अजितदादांच्या गटातील 15 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे विधान त्यांनी केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली. मात्र, आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जयंत पाटलांवर पलटवार केला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #AmolMitkari #Marathinews #LatestUpdate #sarkarnamanews #maharashtra (Marathinews, Latestupdate, Maharashtra, news in Marathi)

10/20/2023, 12:00:27 PM

सर्वोच्च न्यायालयाने तंबी दिल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी (ता. 19 ऑक्टोबर) माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार अपात्रतेबाबत भाष्य न करता तो न्यायप्रविष्ठ विषय आहे, असे सांगून अधिक बोलणे टाळले. सविस्तर वाचा https://www.sarkarnama.in/maharashtra/vidarbha/after-supreme-courts-advice-narwekar-refrained-from-speaking-on-mla-disqualification-case-vd83 #RahulNarwekar #sarkarnamanews #Latestupdate #MarathiNews

10/20/2023, 5:30:07 AM

मराठा तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेचा दाखला देत अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन आरक्षणाबाबत ठोस पावले उचलावीत, असे म्हटले आहे. `X` वरील प्रतिक्रियेत त्यांनी मराठा तरुणांनाही टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Ashokchavan #sarkarnamanews #MarathaReservation #LatestUpdate #MarathiNews (Marathinews, Maratha reservation, Marathavada, Manoj Jarange Patil )

10/19/2023, 5:02:34 PM

जालन्यातील मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी एक पत्र लिहून आत्महत्या केली आहे. यावर आरक्षणाचे खंदे समर्थक आणि आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना थेट सरकारला अल्टिमेटम दिला आहे. सरकारनं आता हे बलिदान वायाला जाऊ देऊ नये, तातडीनं आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #LatestUpdates #marathinews #MarathaReservation (Maratha reservation, Latestupdate, News in marathi, trending news, Manoj Jarange)

10/19/2023, 12:02:12 PM

जालन्यातील मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी एक पत्र लिहून आत्महत्या केली आहे. यावर आरक्षणाचे खंदे समर्थक आणि आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना थेट सरकारला अल्टिमेटम दिला आहे. सरकारनं आता हे बलिदान वायाला जाऊ देऊ नये, तातडीनं आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #LatestUpdates #marathinews #MarathaReservation (Maratha reservation, Latestupdate, News in marathi, trending news, Manoj Jarange)

10/19/2023, 11:59:46 AM

जालन्यातील मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी एक पत्र लिहून आत्महत्या केली आहे. यावर आरक्षणाचे खंदे समर्थक आणि आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना थेट सरकारला अल्टिमेटम दिला आहे. सरकारनं आता हे बलिदान वायाला जाऊ देऊ नये, तातडीनं आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. #sarkarnamanews #LatestUpdates #marathinews #MarathaReservation (Maratha reservation, Latestupdate, News in marathi, trending news, Manoj Jarange)

10/19/2023, 11:59:10 AM

ड्रगमाफिया ललित पाटीलला मुंबई साकीनाका पोलिसांनी शिताफीने अटक केल्यानंतर आज म्हणजेच गुरुवारी पुणे पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. ललितला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन महिलांना पुणे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री अटक केली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Sassoonhospital #marathinews #latestupdate #Maharashtra #sarkarnamanews (Sasson hospital, Lalitpatil, Sarkarnama, arrested)

10/19/2023, 10:00:43 AM

भंडारा जिल्ह्यातील कोथुर्णा येथे 21नोव्हेंबर रोजी गौतमी पाटील वाळूमाफीयांची करमणूक करण्यासाठी येणार आहे, पण त्याआधीच चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाळ खुर्द येथे गौतमीच्या ठुमक्यांचा कार्यक्रम घेत आयोजकांनी पहिला नंबर लावला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Marathinews #LatestUpdates #sarkarnamanews #bhandaranews (Marathinews, Sarkaranama, Bhandara, Gautamipatil)

10/18/2023, 1:00:20 PM

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला गट अधिक बळकट करण्यासाठी ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के देत साम, दाम, दंड, भेद असे सर्व मार्ग अवलंबताना दिसत आहेत, पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे गटाचा मोठा नेताच राष्ट्रवादीच्या गळाला लावला आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #latestupdate #marathinews #elections @pawarspeaks (Maharashtra, Latestupdate, Elections, news in Marathi )

10/18/2023, 11:00:14 AM

अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही म्हणून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना विरोधक लक्ष्य करीत आहेत. त्याला मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @dhananjay_munde #sarkarnamanews #Latestupdate #marathinews #maharashtra

10/17/2023, 6:30:11 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने मुंबई अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती केल्यानंतर शरद पवार गटानेही मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षपद एका महिला नेत्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार मुंबईच्या विद्यमान कार्याध्यक्ष राखी जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी, तर युवक अध्यक्षपदी अमोल मातेले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #latestupdate #marathinews #mumbai #NCP

10/16/2023, 6:30:16 AM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन काल 14 ऑक्टोंबर रोजी संपली. त्यांच्यासाठी जरांगे यांच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह लिंक व्हायरल करण्यात आली होती. पण सभे आधी त्यांचे फेसबुक अकाउंट बंद करण्यात आले होते. पण 24 तासात त्यांचे अकाउंट पुन्हा सुरु करण्यात आले आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #Latestupdate #marathinews #maharashtra

10/16/2023, 5:30:09 AM

येवला मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळांच्या बॅनरवर काळी शाही फेकल्याची घटना घडली आहे. भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज (रविवारी) येवला-नाशिक राज्य महामार्गावर अंगणगावाजवळ लावण्यात आलेला शुभेच्छा बॅनर हा अज्ञात व्यक्तीने फाडला. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @chhaganbhujbalofficial #sarkarnamanews #marathinews #latestnews #NCP #yevla

10/15/2023, 4:00:18 PM

सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शाळा परिसरात सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या टपरी चालकांने प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणानंतर नगर शहरातील टपऱ्यांच्या माध्यमातून सुरू असलेले अवैध धंदे चर्चेत आले होते. या धंद्यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेससचे नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी स्टिंग ऑपरेशन केले. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #LatestUpdates #herambhkulkarninews #Marathinews

10/12/2023, 4:30:10 PM

शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. सुप्रिया सुळे या माझ्या बहिणीप्रमाणे- मुलीप्रमाणे आहेत. त्या म्हणाल्या होत्या की, अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास मी पहिल्यांदा त्यांना जाऊन हार घालणार आहे. त्यांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, अशी टिप्पणी भुजबळ यांनी केली आहे. @chhaganbhujbalofficial #sarkarnamanews #Latestupdate #MarathiNews

10/12/2023, 10:02:49 AM

शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. सुप्रिया सुळे या माझ्या बहिणीप्रमाणे- मुलीप्रमाणे आहेत. त्या म्हणाल्या होत्या की, अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास मी पहिल्यांदा त्यांना जाऊन हार घालणार आहे. त्यांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, अशी टिप्पणी भुजबळ यांनी केली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये @chhaganbhujbalofficial #sarkarnamanews #Latestupdate #MarathiNews #LatestNews

10/12/2023, 9:59:33 AM

शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. सुप्रिया सुळे या माझ्या बहिणीप्रमाणे- मुलीप्रमाणे आहेत. त्या म्हणाल्या होत्या की, अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास मी पहिल्यांदा त्यांना जाऊन हार घालणार आहे. त्यांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, अशी टिप्पणी भुजबळ यांनी केली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #Latestupdate #MarathiNews #LatestNews

10/12/2023, 9:32:49 AM

इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील उद्योगांवर होत आहे. वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ आणि हस्तकला उद्योगांच्या वस्तूंचा पुरवठा गुरूग्राम येथून केला जातो. उड्डाणे रद्द झाल्यामुळे कोट्यवधींचा माल पाठवण्याबाबत उद्योजकांची चिंता वाढली आहे. इस्रायलमधील युद्ध असेच सुरू राहिल्यास उद्योगांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. यामुळे अनेक वस्तूंचा मागण्या थांबतील. या दोन देशातील युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास या क्षेत्रांत काम करणाऱ्या हजारो लोकांचा रोजगारही धोक्यात येईल. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #sarkarnamanews #MarathiNews #israel #LatestUpdate #employeement #unemployeement

10/11/2023, 9:15:46 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी निरर्थक असल्याचं म्हटलं होतं. यावरून काँग्रेसकडून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शरद पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. सविस्तर बातमी आमच्या प्रोफाईलमधील Link In Bio 🔗 मध्ये #SandeepDeshpande #MNS #SharadPawar #Adani #BJP4IND #political #MarathiNews #sarkarnamanews

4/9/2023, 1:45:31 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी अयोध्येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानत विरोधकांवर निशाणा साधला. सविस्तर बातमी आमच्या प्रोफाईलमधील Link In Bio 🔗 मध्ये @mieknathshinde #Ayodhya #Shivsena #politics #MarathiNews #sarkarnamanews

4/9/2023, 12:50:45 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी अयोध्येत रॅली काढण्यात आल्या. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. सविस्तर बातमी आमच्या प्रोफाईलमधील Link In Bio 🔗 मध्ये @mieknathshinde #UddhavThackeray #Ayodhya #Shivsena #politics #MarathiNews #sarkarnamanews

4/9/2023, 10:42:43 AM

शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या आमदार,खासदार आणि नेत्यांसह अयोध्येच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. @sanjay___raut #ThackerayGroup #EknathShinde #Shivsena #Ayodhya #political #MarathiNews #sarkarnamanews

4/9/2023, 8:50:06 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरून राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली होती. @ajitpawarspeaks #eknathshinde #cmeknathshinde #Ayodhya #rammandir #shivsena #marathinews #sarkarnamanews

4/9/2023, 5:46:26 AM

अयोध्या दौऱ्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावला. सविस्तर बातमी आमच्या प्रोफाईलमधील Link In Bio 🔗 मध्ये @mieknathshinde #ayodhya #AdityaThackeray #politics #MarathiNews #sarkarnamanews

4/8/2023, 3:44:07 PM