KailasShinde images

Discover Best KailasShinde Images of World

#food #travel #sports #news #june #sunday

In celebration of World Environment Day, the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) undertook a significant tree plantation drive under the Majhi Vasundhara Abhiyan. For the complete story, click the link in the bio. #celebration #EnvironmentDay #NaviMumbaiMunicipalCorporation #MajhiVasundharaAbhiyan #KailasShinde #SunilPawar #ShirishAardwad

6/1/2024, 1:43:20 PM

#watch-नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे ने नवी मुंबई में नाली सफाई कार्यों का निरीक्षण किया। कुछ नालों की सफाई अधूरी पाई गई। नालियों में काम करने वाले श्रमिकों के लिए सुरक्षा सामग्री न देने पर कमिश्नर ने अधिकारियों को फटकार लगाई। नवी मुंबई के 96 नालों में से 77 नालों की सफाई हो चुकी है और शेष 19 नालों की सफाई अगले सप्ताह के भीतर कर दी जाएगी, इस पर मनपा आयुक्त कैलास शिंदे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है. #navimumbai #kailasshinde #draincleaning #MunicipalCorporation #publichealth #cleancity #SafetyFirst #urbanmanagement #CityMaintenance #leadnewstoday

5/28/2024, 2:48:13 PM

#watch-नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. काही नाल्यांची सफाई अपूर्ण असल्याचे दिसून आले. नाल्या मध्ये काम करणार्या कामगारांना सेफ्टी साहित्या दिले नसल्याने आयुक्तांनी अधिकार्यांना चांगलीच कानउखाडनी केली. नवी मुंबईतील ९६ नाल्यापैकी ७७ नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून उर्वरित १९ नाल्यांची सफाई पुढील आठवड्याभरात पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी व्यक्त केलेय. #navimumbai #kailasshinde #draincleaning #MunicipalCorporation #publichealth #cleancity #SafetyFirst #urbanmanagement #CityMaintenance #leadnewstoday

5/28/2024, 2:14:31 PM

Collects 39,750 kg of banned plastic and imposes Rs. 85,000 fine In a concerted effort to combat the menace of single-use plastic, the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) has undertaken a rigorous preventive campaign under the direction of Municipal Commissioner Dr. Kailas Shinde. For the complete story, click the link in the bio. #plastic #NaviMumbaiMunicipalCorporation #KailasShinde #sanitation #Belapur

5/25/2024, 3:01:22 PM

महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे धडक कारवाई नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे पंचशिल नगर, शाहबाज टेकडी, बेलापूर, येथील १४५ अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई २४ मे रोजी करण्यात आली. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #Belapur #NaviMumbai #PanchshilNagar #ShahbazHill #NaviMumbaiMunicipalCorporation #KailasShinde #RahulGethe

5/25/2024, 2:33:46 PM

The proliferation of unauthorized mobile towers in Navi Mumbai has sparked concerns among residents and activists, prompting urgent calls for municipal authorities to address the potential safety hazards posed by these structures. For the complete story, click the link in the bio. #mobiletowers #NaviMumbai #ChandrakantNikam #SahayakSamajikSanstha #KailasShinde #Ghatkopar

5/24/2024, 3:17:32 PM

कारवाई करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष? वाशी : एकविसाव्या सुनियोजित नवी मुंबई शहरात बेसुमार अनधिकृत मोबाईल टॉवरचे पेव फुटले आहे. मात्र, नवी मुंबई महापालिका अधिकारी ‘अनधिकृत मोबाईल टॉवर'कडे दुर्लक्ष करीत आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरातील ‘अनधिकृत मोबाईल टॉवर'ची चौकशी करुन ‘बेकायदा मोबाईल टॉवर'वर कारवाई करावी, अशी मागणी ‘समता सहकार्य सामाजिक संस्था'चे संस्थापक ॲड. चंद्रकांत निकम यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #mobiletower #NaviMumbai #Vashi #ChandrakantNikam #KailasShinde #Ghatkopar #EknathShinde

5/24/2024, 1:59:16 PM

२० मे रोजीच्या ‘मतदान' करिता ‘नमुंमपा'चे नियोजन नवी मुंबई महापालिका तर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध नवी मुंबई : ‘लोकसभा निवडणूक-२०२४'करिता ‘२५-ठाणे लोकसभा मतदारसंघ'मध्ये २० मे रोजी मतदान होत असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध प्रसार माध्यमांचा आणि साधनांचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #NaviMumbaiMunicipalCorporation #LokSabhaElection #ThaneLokSabha #KailasShinde #AiroliVidhanSabha #BelapurVidhanSabha #ElectionDepartment

5/18/2024, 4:18:35 PM

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत होर्डिग्जवर होत असलेल्या कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करून पालिकेचा महसूल बुडविल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #hoardings #NaviMumbai #RavindraSawant #KailasShinde #Ghatkopar

5/17/2024, 4:31:28 PM

Dismantles 15 illegal billboards overnight In a swift and decisive move against unauthorized hoardings, the Navi Mumbai Municipal Corporation's (NMMC) Encroachment Department conducted an intensive operation, dismantling 15 illegal billboards overnight. For the complete story, click the link in the bio. #hoardings #NaviMumbaiMunicipalCorporation #EncroachmentDepartment #naturalcalamities #Ghatkopar #KailasShinde #RahulGethe

5/16/2024, 3:55:40 PM

Demand for criminal charges Photo caption: Picture for representational purpose only In a bid to address the issue of unauthorized mobile towers across buildings in Navi Mumbai, the District Congress has launched a fervent call to action. For the complete story, click the link in the bio. #mobiletowers #NaviMumbai #RavindraSawant #NMMC #KailasShinde #Digha #Belapur

5/16/2024, 3:30:09 PM

नमुंमपा अतिक्रमण विभागाने हटवले 15 अनधिकृत होर्डींग नवी मुंबई : 13 मे रोजी सायं. 4 नंतर आकस्मिक वादळ व पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने तसेच या कालावधीत मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना लक्षात घेत राज्य शासनाच्या आदेशाच्या पार्शवभूमीवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी 14 मे रोजी दूरदृश्य प्रणालीव्दारे तातडीने बैठक घेतली. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #hoardings #NaviMumbai #Ghatkopar #KailasShinde #CIDCO #MIDC #Panvel

5/16/2024, 2:48:08 PM

फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी काँग्रेसचे महापालिका आयुक्तांना साकडे नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील इमारतींवर असणाऱ्या विनापरवानगी बेकायदेशीर टॉवरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #towers #buildings #RavindraSawant #KailasShinde #NaviMumbaiMunicipalCorporation #Digha #Belapur

5/16/2024, 2:15:53 PM

नालेसफाई, पावसाळापूर्व कामांची अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यांच्याकडून पाहणी नवी मुंबई : १३ मे रोजी सायंकाळी आकस्मिक वादळ आणि पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेत महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घ्ोत अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता यांना नैसर्गिक नालेसफाईच्या कामांची पाहणी करुन त्यांना गती देण्याचे निर्देश दिले होते. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #NaviMumbai #monsoon #KailasShinde #SunilPawar

5/15/2024, 4:02:11 PM

आपत्ती सांगून येत नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी २४े७ सतर्क रहावे -डॉ. शिंदे नवी मुंबई : १३ मे रोजी सायंकाळी आलेल्या आकस्मिक वादळामुळे आणि पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उद्भवलेली आपत्तीजनक परिस्थिती तसेच मुंबईतील घाटकोपर येथे घडलेली मोठे होर्डिंग्ज कोसळल्याची दुर्घटना याचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १४ मे रोजी तातडीने दूरदृश्य प्रणाली द्वारे अधिकारीवर्गाची बैठक घेत शहरातील परिस्थिती जाणून घेतली. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #NaviMumbai #monsoon #rainfall #Ghatkopar #KailasShinde #SunilPawar #MIDC

5/14/2024, 4:06:20 PM

Demands criminal charges for unauthorized installations Ravindra Sawant, spokesperson for Navi Mumbai District Congress, has penned a formal request to the commissioner of the Navi Mumbai Municipal Corporation, Kailas Shinde, urging for a comprehensive structural audit of hoardings across the city. For the complete story, click the link in the bio. #RavindraSawant #NaviMumbai #Congress #NaviMumbaiMunicipalCorporation #KailasShinde

5/14/2024, 3:11:27 PM

नवी मुंबई महापालिका, आरोग्यम् संस्था यांचा उपक्रम नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि आरोग्यम् सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक मातृदिन'चे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात ‘सन्मान मातृत्वाचा, स्वच्छतासखींचा आरोग्याचा' या शिर्षकांतर्गत आयोजित स्वच्छतासखींच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #workers #WorldMotherDay #NaviMumbai #ArogyamSanstha #KailasShinde #motherhood #SunilPawar

5/14/2024, 3:04:26 PM

महापालिका तर्फे इनऑबिट, सीवुडस् मॉल येथे गीत-संगीतमय उपक्रम नवी मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार असणाऱ्या नागरिकांनी मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #SeawoodsMall #NaviMumbaiMunicipalCorporation #KailasShinde #InorbitMall #Vashi #GrandCentralMall #LokSabhaelection

5/13/2024, 4:42:11 PM

अतिरिक्त आयुक्त पवार, शहर अभियंता देसाई यांच्याकडून पाहणी नवी मुंबई : पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विशेष आढावा बैठक घेत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मागील आठवड्यात संबंधितांना दिले आहेत. त्या अनुषंगाने सर्वच विभागांमार्फत सुरु असलेल्या कामांना वेग आलेला आहे. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #NaviMumbai #monsoon #KailasShinde #SunilPawar #SanjayDesai #Panvel #Ghansoli #Koparkhairne

5/10/2024, 1:38:33 PM

In a bid to boost voter turnout for the 25th Thane Lok Sabha elections, the commissioner of the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Dr. Kailas Shinde has initiated an innovative campaign under the sweep program. For the complete story, click the link in the bio. #Thane #LokSabhaelection #NaviMumbaiMunicipalCorporation #KailasShinde #QRcode #SharadPawar

5/9/2024, 4:23:31 PM

‘मानवाधिकार आयोग'चे राज्य सरकार, सिडको, नवी मुंबई महापालिकेला समन्स नवी मुंबई : बेलापूर टेकडीला भू माफिया पासून वाचवण्यासाठी पर्यावरवाद्यांच्या आंदोलनाची स्वतःहून दखल घेत, ‘महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग'ने ९ मे रोजी राज्याच्या मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहून सदर विषयावर स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावले आहे. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #Belapur #hillland #CIDCO #NaviMumbai #Maharashtra #KailasShinde

5/8/2024, 1:57:04 PM

मतदानाचा संदेश असलेल्या गांधी टोपी घालून चालक, वाहक, पर्यवेक्षकांकडून जनजागृती नवी मुंबई : येत्या २० मे रोजी होणाऱ्या २५-ठाणे लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #NMMT #NaviMumbai #thane #LokSabhaelections #KailasShinde #YogeshKaduskar

5/7/2024, 2:19:11 PM

अंतर्गत कामांबाबत मार्गदर्शक सुचनांसह ‘नमुंमपा'तर्फे जाहीर आवाहन नवी मुंबई : नवी मुंबई नगरपालिका कार्यक्षेत्रामधील विद्यमान इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण करुन सदर इमारत धोकादायक असल्यास पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६४ अन्वये प्रवर्गनिहाय धोकादायक म्हणून घोषित करण्यात येतात. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #buildings #HighCourt #NaviMumbaiMunicipalCorporation #Nerul #kailasshinde

5/7/2024, 2:06:18 PM

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४' अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असून या माध्यमातून लोकांच्या मनात स्वच्छता संदेश रुजविला जात आहे. याकरिता वैशिष्ट्यपूर्ण दिवशी स्वच्छताविषयक नानविध उपक्रम राबविले जात आहे. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #HasyaDin #SwachhSurvekshan #NaviMumbaiMunicipalCorporation #KailasShinde #SunilPawar

5/7/2024, 1:12:59 PM

With the mercury on the rise, the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) has proactively geared up to address the looming threat of heat stroke. For the complete story, click the link in the bio. #NaviMumbaiMunicipalCorporation #heatstroke #KailasShinde #temperatures #Airoli #Vashi #Nerul

5/3/2024, 4:06:22 PM

अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे; नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमार्फत चालणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे नागरी सेवा-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करीत असून गुणवत्तापूर्ण तसेच गतीमान कामकाजावर भर देत आहेत. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #Garbage #KailasShinde #NaviMumbaiMunicipalCorporation #services #Belapur #SwachhSurvekshan

5/3/2024, 3:53:53 PM

In a concerted effort to lift the standards of cleanliness across Navi Mumbai, Municipal Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC), Dr. Kailas Shinde has embarked on a rigorous campaign aimed at streamlining waste management practices and boosting city aesthetics. For the complete story, click the link in the bio. #NaviMumbai #NaviMumbaiMunicipalCorporation #KailasShinde #wastemanagement #SwachhSurvekshan2024

5/3/2024, 3:11:44 PM

With an aim to promote voting awareness ahead of the Thane Lok Sabha Constituency elections on May 20, the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) has introduced selfie stands across its offices and popular locations. For the complete story, click the link in the bio. #votingawareness #ThaneLokSabha #NaviMumbaiMunicipalCorporation #NMMC #KailasShinde #SVEEPprogram

5/3/2024, 3:01:16 PM

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानंतर व्ोÀबिन्सला वीज पुरवठा देण्यासंदर्भात हालचाली सुरु नवी मुंबई : नवी मुंबई मधील उद्यानात असलेले लाखो रुपये किंमतीच्या सुरक्षारक्षक व्ोÀबिन्स वीज पुरवठ्याअभावी स्या धुळखात पडून आहेत. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #MNS #electricity #NaviMumbai #SavinayMhatre #ElectricityDepartment #kailasshinde

5/2/2024, 3:29:37 PM

In the bustling city of Navi Mumbai, the call for active civic participation has found an unlikely yet formidable ally: sanitation workers. For the complete story, click the link in the bio. #NaviMumbai #sanitation #workers #LokSabhaElections #Thane #NMMC #KailasShinde

4/29/2024, 2:26:59 PM

पथनाट्ये मतदान विषयक जनजागृतीचे प्रभावी माध्यम -आयुवत डॉ. शिंदे नवी मुंबई : नाटक संदेश प्रसारित करण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम असून पथनाट्याद्वारे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #JanjagrutiparPathantya #LokSabhaelections #NaviMumbaiMunicipalCorporation #schools #KailasShinde

4/26/2024, 3:00:49 PM

स्वीप कार्यक्रमांतर्गत ऐरोली, बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विविध उपक्रम नवी मुंबई : ‘संविधान'ने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने २० मे रोजी होत असलेल्या ठाणे लोकसभा निवडणुकीमध्ये हक्काने बजावावा याकरिता विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून मतदान विषयक प्रचार, प्रसाराच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #Students #Airoli #Belapur #NaviMumbai #ThaneLokSabhaElection #NaviMumbaimunicipalschools #KailasShinde

4/24/2024, 1:15:54 PM

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश नवी मुंबई : ‘लोकसभा निवडणूक-२०२४'च्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून आचारसंहिता पालन केली जात असल्याबद्दल विभागीय पातळीवर काटेकोरपणे दक्ष रहावे. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #CodeofConduct #KailasShinde #NaviMumbai #LokSabhaElection

4/23/2024, 2:34:50 PM

In light of the upcoming Lok Sabha General Election 2024, Navi Mumbai Municipal Corporation’s (NMMC) Municipal Commissioner, Dr. Kailas Shinde, has issued stringent directives to ensure the rigorous enforcement of the model code of conduct. For the complete story, click the link in the bio. #LokSabhaElection #NaviMumbaiMunicipalCorporation #KailasShinde #codeofconduct

4/23/2024, 1:28:17 PM

वसुंधरा दिन निमित्त विविध कार्यक्रम संपन्न नवी मुंबई : २२ एप्रिल रोजी जगभरात वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जात असून पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचारपूर्वक वापर करणे आणि वाढते प्रदुषण रोखून पर्यावरणाचे संतुलन राखणे याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘वसुंधरा दिन' अत्यंत महत्वाचा मानला जातो. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #NaviMumbai #VasundharaDay #pollution #NaviMumbaiMunicipalCorporation #KailasShinde

4/22/2024, 3:55:45 PM

भर उन्हात विविध विकास प्रकल्पांची पाहणी; प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या ठेकेदारांना सूचना नवी मुंबई :नवी मुंबई महापालिका मार्फत सुरु असलेल्या विविध प्रकल्प आणि सुविधांची आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #NaviMumbai #facilities #KailasShinde #NaviMumbaiMunicipalCommissioner #SciencePark #Koparkhairane

4/22/2024, 3:18:56 PM

With an aim to bolster voter turnout for the upcoming 25th Thane Lok Sabha elections on May 20, 2024, Dr. Kailas Shinde, the Commissioner of the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC), spearheaded a campaign to raise awareness about the importance of voting. For the complete story, click the link in the bio. #ThaneLokSabhaelection #KailasShinde #NaviMumbaiMunicipalCorporation #BharatRatna #BabasahebAmbedkar #Airoli in

4/15/2024, 2:51:43 PM

सव्वा २ वर्षात २.५८ लाख नागरिकांचे बाबासाहेबांच्या ज्ञानस्मृतींना अभिवादन नवी मुंबई : ‘ज्ञान हीच शक्ती' या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीवर आधारित नवी मुंबई महापालिकेने ऐरोली येथे उभारलेले भव्यतम स्मारक ‘ज्ञानस्मारक' म्हणून नावाजले जात आहे. बाबासाहेबांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी याठिकाणी ज्ञानसूर्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #Ambedkarmemorial #NaviMumbai #BharatRatna #NaviMumbaiMunicipalCorporation #Airoli #KailasShinde

4/15/2024, 2:24:46 PM

पांडुरंग आमले यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन नवी मुंबई : सानपाडा, सेक्टर-७ मधील महापालिका उद्यानाच्या प्रवेशद्वारालगत असलेले कचऱ्याचे ढिगारे तातडीने हटविण्यासाठी संबंधिताना आदेश देण्याची लेखी मागणी ‘अखिल भारतीय माथाडी संघटना'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा ‘भाजपा युवा मोर्चा'चे माजी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. #sanpada #pandurangamle #navimumbaimunicipalcorporation #kailasshinde #nmmc

4/11/2024, 4:16:05 PM

दिघा विभागात विविध सेवा-सुविधांची पाहणी; गुणवत्तापूर्ण कामांसाठी सूचना नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुवत पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम विविध विभागप्रमुखांकडून कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर सध्या ॲवशन मोडवर असलेले डॉ. कैलास शिंदे यांनी आता फिल्डवर जाऊन महापालिकेच्या विविध विभागांच्या प्रत्यक्ष कामांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आयुवत डॉ. कैलास शिंंदे यांनी दिघा विभागात पाहणी केली. #nmmc #navimumbaimunicipalcorporation #kailasshinde #navimumbaikar

4/11/2024, 4:10:01 PM

आयुक्त डॉ. कैलास शिंदे ॲक्शन मोडवर डिजीटलायझेशन भर; महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका आयुवतपदाची सुत्रे हाती घ्ोतल्यानंतर डॉ. कैलास शिंदे ॲक्शन मोडवर आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर त्यांनी महापालिका शिक्षण विभागाच्या शाळांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्यापाठोपाठ आयुवत डॉ. शिंदे यांनी ८ एप्रिल रोजी महापालिका मुख्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विभागातील कामकाजाचे स्वरुप जाणून घ्ोत महापालिकेच्या कामकाजात डिजीटलायझेशन, ई-ऑफिस पध्दत आणि कॉम्पॅक्टर सिस्टीम आणून कामकाजात सुधारणा करण्याच्या मौलिक सूचना प्रशासनाला दिल्या. विशेष म्हणजे तळमजल्यावर महिलांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्याचे आदेश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले. #kailasshinde #navimumbaimunicipalcorporation #nmmc

4/9/2024, 4:23:36 PM

वाशी मधील सार्वजनिक रस्त्यावर विकासकाची मक्तेदारी? सर्वसामान्य वाहन चालकांना अनंत अडचणी वाशी : वाशी सेक्टर-२ मध्ये एका खाजगी विकासकाने स्वतःची मालवाहू अवजड वाहने आणि रेडीमिक्स वाहने उभी करण्यासाठी सार्वजनिक रस्त्याची अडवणूक केली आहे. मात्र, सदर विकासकाच्या या मक्तेदारीकडे वाहतुक पोलीस आणि नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्य वाहन चालकांना या रस्त्यावर वाहन चालविताना अडचणी येत आहेत. #vashi #kailasshinde #navimumbaimuncipalcorporation #navimumbaikar

4/5/2024, 4:07:33 PM

वाशी सार्वजनिक रुग्णालयाची नवनियुवत आयुक्तकडून प्रत्यक्ष पाहणी आरोग्य सेवा गुणवत्ता वाढीसाठी आयुवत डॉ. कैलास शिंदे यांची मौलिक सूचना नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून डॉ. कैलास शिंदे यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यास पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली असून त्यासोबतच क्षेत्रीय भेटींद्वारे प्रत्यक्ष पाहणीलाही सुरुवात केली आहे. #kailasshinde #navimumbaimunicipalcorporation #nmmchospital

4/4/2024, 4:15:37 PM

रासायनिक सांडपाण्यावर पिकवलेली पालेभाजी ग्राहकांच्या माथी? मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष नवी मुंबई शहरात रेल्वेच्या अनेक मोकळ्या जागा आहेत. या जागेत अतिक्रमण होऊ नये, या उद्देशाने रेल्वे रुळांलगतच्या मोकळ्या जागेत भाजीपाला पिकवण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, रेल्वे रुळांलगतच्या मोकळ्या जागेत पालेभाजी पिकवताना पाण्याचा दर्जा राखला जात नाही. रेल्वे रुळांलगतच्या मोकळ्या जागेत पालेभाजी पिकविणारे शेतकरी थेट रासायनिक नाल्यातील सांडपाणी पंपाच्या सहाय्याने पालेभाजी शेतीला देतात. त्यामुळे प्रदूषित पाण्यापासून पिकवली जाणारी पालेभाजी नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांद्वारे वर्तविली जात आहे. #navimumbaimunicipalcorporation #kailasshinde #navimumbaikar #navimumbaipolice

4/1/2024, 3:44:12 PM

पावणे मधील २०० झाडांची लवकरच कत्तल? एमआयडीसी विरोधात पर्यावरणवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नवी मुंबई : ‘एमआयडीसी'च्या ठाणेबेलापूर औद्योगिक पट्ट्यातील पावणे येथील एकमेव मोकळ्या जागेतील तब्बल २०० झाडे प्रकल्पग्रस्तांना वाटपाकरिता भूखंड तयार करण्यासाठी तोडण्यात येणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यवत केली आहे. सरकारने प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही; मात्र हिरवा पॅच निर्दयीपणे पुसला जात असल्याचा प्रकार धक्कादायक आहे, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. #eknathshinde #environmentlifefoundation #bnkumar #natconnectfoundation #navimumbaimunicipalcorporation #kailasshinde

3/30/2024, 2:32:02 PM

Social worker demands free public toilet facilities for women Currently Rs. 2 is being charged for using the facilities Amidst growing concerns over equitable access to sanitation facilities, social worker Nilesh Kachare has urged the Navi Mumbai Municipal Commissioner (NMMC) to provide free public toilets for women across the city. For the complete story, click the link in the bio. #sanitationfacilities #socialworker #NaviMumbaiMunicipalCommissioner #toilets #women #city #KailasShinde

3/29/2024, 2:23:59 PM

Dr. Kailas Shinde takes charge as Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation Dr. Kailas Shinde, a 2013 batch IAS Officer, has officially taken charge as the Commissioner of the Navi Mumbai Municipal Corporation. His appointment comes following an order from the General Administration Department of the Government. For the complete story, click the link in the bio. #KailasShinde #IASOfficer #Commissioner #NaviMumbaiMunicipalCorporation #Government #SharadPawar

3/21/2024, 2:58:53 PM

बुधवारी (२० मार्च) नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी निवडणूक आयोगाने दिलेल्या मान्यतेनुसार कैलास शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आयुक्त कैलास शिंदे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी ते सिडको सहसंचालकपदी कार्यरत होते. तसेच त्यांनी पालघर जिल्हाधिकारी पदावर काम केले आहे. #UDD #urbandevelopment #urbandevelopmentdepartment #nagarvikasvibhag #navimumbaimunicipalcorporation #kailasshinde #नवीमुंबई_आयुक्त #कैलास_शिंदे

3/21/2024, 4:45:42 AM

Kailas Shinde to join as new NMMC chief Large scale transfer of IAS officers in Maharashtra ahead of Lok Sabha elections In preparation for the upcoming Lok Sabha elections, as per the directives from the Central Election Commission, the transfer of IAS officers has been initiated across the state. For the complete story, click the link in the bio. #LokSabhaelection #CentralElectionCommission #IASofficers #KailasShinde #RajeshNarvekar #NaviMumbaiMunicipalCorporation

3/20/2024, 3:50:10 PM

इक्बाल सिंह चहल यांच्या बदलीनंतर मुंबई मनपाच्या आयुक्तपदी भूषण गगरानी यांची निवड करण्यात आली आहे. ठाणे मनपाच्या आयुक्तपदाचा भार सौरभ राव यांच्यावर सोपवण्यात आला आहे. तर नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कैलास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. #marathinews #iqbalsinghchahal #kailasshinde #bhushangagrani #BMC #mumbai #latestnews #latestupdate #maharashtra #politicalnews #politics #sudarshanmarathi

3/20/2024, 3:43:05 PM

इकबाल सिंह चहल के तबादले के बाद भूषण गगरानी को मुंबई नगर निगम के आयुक्त के रूप में चुना गया है। सौरभ राव को ठाणे मनपा आयुक्त का कार्यभार सौंपा गया है। कैलास शिंदे को नवी मुंबई नगर निगम के आयुक्त के रूप में चुना गया है। #iqbalsinghchahal #KailasShinde #bhushangagrani #BMC #Mumbai

3/20/2024, 1:04:21 PM

भूषण गगराणी यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षे ज्यांची सेवा पूर्ण झाली आहे, अशा अधिकाऱ्यांची केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिफारसीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. आयोगाच्या सूचनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ राव यांची ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी तर कैलास शिंदे यांची नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #bhushangagrani #SaurabhRao #Commissioner #iqbalsinghchahal #KailasShinde #BMC #Mumbai # #marathinews #latestupdate

3/20/2024, 11:36:32 AM

इक्बाल सिंह चहल यांच्या बदलीनंतर मुंबई मनपाच्या आयुक्तपदी भूषण गगरानी यांची निवड करण्यात आली आहे. ठाणे मनपाच्या आयुक्तपदाचा भार सौरभ राव यांच्यावर सोपवण्यात आला आहे. तर नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कैलास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. . . #iqbalsinghchahal #KailasShinde #bhushangagrani #BMC #Navarashtra

3/20/2024, 11:28:21 AM

इक्बाल सिंह चहल यांच्या बदलीनंतर मुंबई मनपाच्या आयुक्तपदी भूषण गगरानी यांची निवड करण्यात आली आहे. ठाणे मनपाच्या आयुक्तपदाचा भार सौरभ राव यांच्यावर सोपवण्यात आला आहे. तर नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कैलास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. #iqbalsinghchahal #KailasShinde #bhushangagrani #BMC #Mumbai # #marathinews #latestupdate

3/20/2024, 11:14:50 AM

CIDCO's VC & MD directs speedy implementation of housing and infrastructure projects Vijay Singhal, Vice Chairman & Managing Director of CIDCO, undertook a comprehensive visit to various housing and infrastructure project sites on Thursday, March 14th, 2024. For the complete story, click the link in the bio. #VijaySinghal #CIDCO #ShantanuGoel #KailasShinde #DilipDhole #NCBias #SheelaKarunakaran #NaviMumbai

3/15/2024, 3:11:50 PM

आमचे मार्गदर्शक, कल्याण डोंबिवली महानगरपालिका सभागृह नेते / गटनेते / नगरसेवक / कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक / मा श्री कैलाश शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..(Bhai) 🙏🏻🚩🎂❤️ #EknathShindeCM #mangeshchivate #bhushansurve #DrShrikantEknathShinde #EknathShinde #kailasshinde #KALYAN #kalyandombivali

2/18/2024, 2:24:20 AM

CIDCO MD chairs crucial meeting to address pending projects in Navi Mumbai In a significant gathering convened by Anil Diggikar, the Managing Director of the City and Industrial Development Corporation (CIDCO), various crucial pending projects in Navi Mumbai were brought to the forefront for discussion. The meeting, held on September 12th, witnessed the participation of MLA Manda Mhatre, accompanied by Kailas Shinde and Shantanu Goyal, who form an integral part of the management team. For the complete story, click the link in the bio. #anildiggikar #cidco #vashi #CityandIndustrialDevelopmentCorporation #KailasShinde #MandaMhatre

9/13/2023, 3:59:23 PM

CIDCO's annual gathering celebrated with enthusiasm The City and Industrial Development Corporation (CIDCO) celebrated its annual gathering on July 7th, 2023, with great enthusiasm. For the complete story, click the link in the bio. #AnilDiggikar #annualgathering #CIDCO #CIDCOArtistCombineGroup #CityandIndustrialDevelopmentCorporation #IndianAdministrativeServices #KailasShinde #NarendraHire #ShantanuGoel #YadaKadachitReturn

7/8/2023, 3:01:52 PM

CIDCO launches tree plantation drive at KVGC with VC & MD's participation CIDCO initiated a tree plantation drive on July 7, 2023, at the Kharghar Valley Golf Course (KVGC) in Navi Mumbai. For the complete story, click the link in the bio. #Bahawa #Bakula #CIDCO #Kadamb #Kadulimb #KailasShinde #Kanchan #Karanj #Pimpal #Putranjiva #RajeshPatil #Sita #Ashok #uru #Tamhan #TreePlantationDrive #Umber #Vad

7/7/2023, 3:27:30 PM

‘सिडको'च्या सह-व्यवस्थापकीय संचालकांनी गाजवली दक्षिण आफ्रिका ‘मॅरेथॉन'चे ८७.७ कि.मी. अंतर ११ तास ६ मिनिटांत केले पूर्ण जागतिक कॉम्रेडस् मॅरेथॉनमध्ये डॉ. कैलास शिंदे यांचा ठसा नवी मुंबई : जगातील सर्वात आव्हानात्मक आणि खडतर समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन महाराष्ट्रातील सनदी अधिकारी तथा ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. जगात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या या ‘मॅरेथॉन'चे ८७.७ कि.मी. अंतर डॉ. कैलास शिंदे यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी ११ तास ६ मिनिटांत पूर्ण केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे. विशेष म्हणजे कॉम्रेडस्‌ अल्ट्रा मॅरेथॉन सुरु होऊन १०० वर्षे झाली आहेत. यावर्षी या ‘मॅरेथॉन'चे शताब्धी वर्ष दक्षिण आफ्रिकेत साजरे करण्यात आले. #navimumbaikar #cidco #kailasshinde #anildiggikar

6/13/2023, 3:45:29 PM

Kailas Shinde's remarkable achievement in the World Comrades Marathon Kailas Shinde, the Chartered Officer of Maharashtra and Joint Managing Director of CIDCO, has etched his name in the annals of the world-renowned Comrades Marathon in South Africa with an awe-inspiring feat. At the age of 53, Shinde successfully completed the gruelling 87.7 km race, considered one of the toughest and most challenging marathons in the world, in a commendable time of 11 hours and 6 minutes. For the complete story, click the link in the bio. #CIDCO #ComradesUltraMarathon #iconicMumbaiMarathon #KailasShinde #Maharashtra #Marathon #mentalstrength #Nature #physicalstrength #SouthAfrica

6/13/2023, 3:42:35 PM

CIDCO hands over mangrove forest area 68.4 hectares of mangrove forest area under the jurisdiction of the City and Industrial Development Corporation (CIDCO) in the Panvel Taluka was handed over to the mangrove cell of the Forest Department in the second phase on 21st February, 2022. For the complete story, click the link in the bio. #CityandIndustrialDevelopmentCorporation #CIDCO #Panvel #mangrovecell #ForestDepartment #DrSanjayMukherjee #MAdarshReddy #DivisionalForestOfficer #MumbaiMangrovesConservationUnit #ReservedForest #environment #gardens #playgrounds #NonDevelopmentZone #KailasShinde #authorities #MumbaiMetropolitanRegion #animals #birds #aquaticlife

2/22/2022, 4:59:46 PM

Urban Development Minister reviews various CIDCO projects Inspects Nerul and Belapur jetties; visits Kharghar's Centre of Excellence Project Urban Development Minister and Thane District Guardian Minister Eknath Shinde reviewed various projects of the City and Industrial Development Corporation (CIDCO) and visited Navi Mumbai Metro, Nerul and Belapur Jetty etc. For the complete story, click the link in the bio. #AbhijitBangar #administrativebuildings #Belapur #BipinKumarSingh #CIDCOprojects #CityandIndustrialDevelopmentCorporation #EknathShinde #GaneshDeshmukh #GuardianMinister #jetty #KailasShinde #KhargharsCentreofExcellenceProject #MunicipalCommissioner #Nainadevelopmentplan #NaviMumbaiAirport #NaviMumbaiMetro NerulBelapurKhargharsearoutes #Nerulnavigationterminal #Palghar #PanvelMunicipalCommissioner #PoliceCommissioner #RajanVichare #SSPatil #sewage #ShivdiNhavaShevaSeaBridgeproject #Thanecreekbridge #UrbanDevelopmentMinister #VijayNahata #watersupply

1/4/2022, 5:51:51 PM

CIDCO VC &MD visits ongoing oscillation trial on CIDCO’s metro line 1 The Vice-Chairman and Managing Director of the City and Industrial Development Corporation (CIDCO), Dr. Sanjay Mukherjee inspected the ongoing oscillation trial and emergency breaking distance test of metro from Pendhar to Central Park admeasuring 5.14 km on CIDCO’s metro line 1 from Belapur to Pendhar on 2nd September 2021 and gave necessary instructions to concerned officers. Research Design and Standard Organization has started conducting oscillation test of metro from 28th August 2021 which will be conducted till 14th September 2021. For the complete story, click the link in the bio. #AshwinMudgal #Belapur #CentralPark #ChiefEngineer #CIDCO #CityandIndustrialDevelopmentCorporation #DrKMGodbole #DrSanjayMukherjee #KailasShinde #ManagingDirector #metroline #oscillationtrial #passengers #Pendhar #RDSO #ResearchDesignandStandardsOrganisation #transport #ViceChairman

9/3/2021, 7:01:50 PM

Water woes: KTCWA members meet Joint MD, CIDCO There is lack of other basic amenities as well, they say A delegation from Kharghar Taloja Colonies Welfare Association (KTCWA) met the Joint Managing Director of the City and Industrial Development Corporation (CIDCO) and highlighted the issue of poor water supply and lack of other basic amenities in Kharghar, Taloja, Kamothe and Kalamboli node. For the complete story, click the link in the bio. #amenities #Badroads #CBDPolice #CIDCO #CityandIndustrialDevelopmentCorporation #defunctstreetlights #Development #gardenplots #JointManagingDirector #KailasShinde #Kalamboli #Kamothe #Kharghar #KhargharTalojaColoniesWelfareAssociation #KTCWA #nonpoliticalpeaceprotest #PoliceStation #Postoffice #Taloja #waterfall

9/3/2021, 6:59:07 PM

असा भेदभाव का? 🤔🤔 कांस्यपदक मिळवणाऱ्या पी व्ही सिंधूला 4 करोड हरियाणा सरकारने, दिल्ली सरकारने 2 करोड, तेलंगणा सरकारने 1 करोड सोबत काही जमीन, 50 लाख मध्यप्रदेश सरकारने, फुटबॉल असोसिएशनने 50 लाख, बॅडमिंटन असोसिएशने 50 लाख सोबत BMW कार, सत्कार, सन्मान सोहळे, शिवाय न्यूज चॅनल्स, सिलिब्रिटी, राजकीय नेत्यांनी गायलेले गुणगान वेगळेच...... आणि या उलट गोल्ड मेडल मिळवून इतिहास रचनाऱ्या हिमा दासला फक्त 50 हजार रुपये केंद्र सरकार आणि 1 लाख रुपये आसाम सरकार देणार आहे. Ramrao jumle यांच्या वालवरून #Kailasshinde 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

7/24/2019, 11:50:50 AM