vntendulkar images

Discover Best vntendulkar Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

पणजी: कोविड काळात प्रत्येक आमदाराने जनसेवेसाठी काय काय केले हे भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी तपशीलवारपणे जाणून घेतले. भाजपच्या आमदारांशी त्यांनी राज्य विश्रामगृहावर चर्चा केली. यावेळी भाजपचे राज्य प्रभारी सी. टी. रवी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, खासदार विनय तेंडुलकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक आदी उपस्थित होते. संतोष यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सविस्तर वाचा बायो मध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा वाचा www.dainikgomantak.com वर.! #gomantak #news #dainikgomantak #viralnews #gomantaknews #breakingnews #goanews #marathinews #bjp #nationalorganizingsecretary #blsantosh #vntendulkar #vinaytendulkar #mla #FightAgainstCovid19 #coronavirus #COVID19 #covid_19 #covidindia #covidresources #coronaoutbreak #coronadeaths #covidvaccine #vaccination #coronaoutbreakinindia #trending #insta #instapost #instanews #instaviral

6/10/2021, 10:30:03 AM