provinceofgeorgie images

Discover Best provinceofgeorgie Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता श्वसन यंत्रणेवर या कोरोनाच्या विषाणूचा मोठा प्रभाव पडत. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. तसेच त्याचा परिणाम फक्त श्वसन यंत्रणेवरच होत नाही तर मेंदूवरही होत आहे. कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांमध्ये ही बाब प्रकर्षाने दिसून येत आहे. सविस्तर वाचा बायो मध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा वाचा www.dainikgomantak.com वर.! #gomantak #news #dainikgomantak #viralnews #gomantaknews #breakingnews #goanews #marathinews #ctscan #provinceofgeorgie #oxygen #graymatter #virus #oxygen #decreadesoxygen #oxygenlevels #effectonbrain #brain #FightAgainstCovid19 #coronavirus #COVID19 #covid_19 #covidindia #covidresources #coronaoutbreak #coronadeaths #covidvaccine #vaccination #coronaoutbreakinindia #trending

6/11/2021, 12:05:59 PM