deathsrevealed images

Discover Best deathsrevealed Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

पणजी: राज्यातील काही खासगी हॉस्पिटल कोविड बळींची माहिती लपवल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल झालेल्या व मृत्यू झालेल्या ६७ व्यक्तींची माहिती आता ९ महिन्यांनंतर उघड झाली आहे. माहितीनुसार, 5 ऑगस्ट 2020 ते 22 मे 2021 या काळात हे मृत्यू झाल्याचे कळते. सविस्तर वाचा बायो मध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा वाचा www.dainikgomantak.com वर.! #gomantak #news #dainikgomantak #viralnews #gomantaknews #breakingnews #goanews #marathinews #deaths #hospitals #deathsrevealed #FightAgainstCovid19 #coronavirus #COVID19 #covid_19 #covidindia #covidresources #coronaoutbreak #coronadeaths #covidvaccine #vaccination #coronaoutbreakinindia

6/8/2021, 10:15:30 AM