jestpic.com

Discover Best Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

पणजी: कोविड काळात जून महिना गोव्यासाठी दिलासा देणारा ठरत असून 1 जून ते 5 जून या पाच दिवसांत 3324 नवे कोरोनाबाधित सापडले तर त्याच्या दुपट्टीपेक्षा जास्त 7776 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही कमी होत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्हिटी दर बराच खाली आला असून आज तो 13.72 टक्के एवढा आहे. तर कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आज 93.11  टक्के एवढे झाले आहे. चोवीस तासात कोविडमुळे 17 जणांचा मृत्यू झाला.<br /><br />सविस्तर वाचा बायो मध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा वाचा www.dainikgomantak.com वर.!<br /><br />#gomantak #news #dainikgomantak #viralnews  #gomantaknews #breakingnews #goanews #marathinews #covaxin #covishield #sputnikV #dgci #coronavaccines #FightAgainstCovid19 #coronavirus #COVID19 #covid_19 #covidindia #covidresources #coronaoutbreak #coronadeaths #covidvaccine #vaccination #coronaoutbreakinindia

पणजी: कोविड काळात जून महिना गोव्यासाठी दिलासा देणारा ठरत असून 1 जून ते 5 जून या पाच दिवसांत 3324 नवे कोरोनाबाधित सापडले तर त्याच्या दुपट्टीपेक्षा जास्त 7776 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही कमी होत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्हिटी दर बराच खाली आला असून आज तो 13.72 टक्के एवढा आहे. तर कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आज 93.11  टक्के एवढे झाले आहे. चोवीस तासात कोविडमुळे 17 जणांचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा बायो मध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा वाचा www.dainikgomantak.com वर.!

#gomantak #news #dainikgomantak #viralnews #gomantaknews #breakingnews #goanews #marathinews #covaxin #covishield #sputnikV #dgci #coronavaccines #FightAgainstCovid19 #coronavirus #COVID19 #covid_19 #covidindia #covidresources #coronaoutbreak #coronadeaths #covidvaccine #vaccination #coronaoutbreakinindia

6/7/2021, 6:16:49 AM