majhisaheli images

Discover Best majhisaheli Images of World

#food #travel #sports #news #may #friday

१० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर यामी गौतमच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं. बाळाचं नाव ‘वेदविद’ असं ठेवलं आहे. वेदविद म्हणजे चांगले वेद, संस्कार जाणणारा… अभिनंदन! #yamigautam #congratulations #babyboy #akshaytritiya #vedavid #bollywood #actress #adityadhar #director #instapost #majhisaheli

5/20/2024, 10:26:50 AM

ऐश्वर्याचा कान २०२४ मधील दुसऱ्या दिवशीचा मयुरपंखी लूक ❤️ #aishwaryarai #aishwaryaraibachchan #cannes2024 #missworld #beauty #majhisaheli #merisaheli

5/18/2024, 9:00:54 AM

'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सिद्धार्थ जाधवचा 'हजार वेळा शोल पाहिलेला माणूस' चित्रपट दाखवण्यात आला. ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. सिद्धार्थ तुझं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन🎉 #cannesfilmfestival2024 #हजारवेळाशोलेपाहिलेलामाणूस #hollywood #cannesfilmfestival #happymoments #feelingproud #siddhumoments #marathimovie #congratulations #majhisaheli #majhisahelimagazine

5/17/2024, 12:06:31 PM

प्रतिष्ठित ७७ वा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ सुरू झाला आहे. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दरवर्षी आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या ऐश्वर्याने यंदाही रेड कार्पेट गाजवलं. ‘कान’च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याचं हे २२ वं वर्ष होतं. #aishwaryarai #aishwaryaraibachchan #cannes2024 #redcarpet #aaradhyabachchan #majhisaheli #marathimagazine

5/17/2024, 10:32:06 AM

कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित स्पोर्ट्स ड्रामापट चंदू चॅम्पियन १४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्याआधी कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन या चित्रपटाचा फर्स्ट आणि सेकंड लूक रिलीज करण्यात आला आहे. त्याला पाहून चाहते वेडे झाले आहेत. Here is the first look poster of #ChanduChampion #SajidNadiadwala #kabirkhankk #kartikaaryan #bollywood #actor#ɪɴsᴛᴀᴘᴏsᴛ #majhisaheli #marathimagazine

5/17/2024, 9:27:24 AM

सारेगमप फेम कार्तिकी गायकवाड व रोनित पिसे यांना मुलगा झाला आहे. ही आनंदाची बातमी शेअर करत गायिका लिहिते, “इट्स अ बॉय…माझ्या गोंडस बाळाच्या आगमानाने मी खूपच आनंदी आहे. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.” #congratulations #babyboy #kartikigaiwad #ronitpise #singer #saregamalittlechamps #majhisaheli

5/15/2024, 7:57:37 AM

मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार! #vote #marathikallakar #voting #votingrights #marathicelebs #proud #pune #majhisaheli# merisaheli

5/14/2024, 11:44:22 AM

मदर्स डेच्या निमित्ताने आलियाने आपली आई आणि सासू दोघींसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये आलियाची बहिण शाहिन आणि रणबीर देखील आहे. पण…. या फॅमिली फ्रेममध्ये राहाची उणीव जाणवतेय… #happymothersday #cutefamilyphoto #aliabhatt #sonirazdan #nitukapoor #ranbirkapoor #raha #love #celebrity #majhisaheli

5/13/2024, 10:51:16 AM

'सरफरोष' चित्रपटाची २५ वर्षे पूर्ण.... अभिनंदन🌹 #25thyears #Congratulations #sarfarosh #sukanyamone #aamirkhan #sonalibendre# johnmathew #manojjoshi #bollywood #majhisaheli

5/12/2024, 1:33:54 PM

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️ #happymothersday #majhisaheli #marathimagazine #merisaheli #motherhoodrising

5/12/2024, 9:13:26 AM

बिग बास फेम अब्दु रोझीकने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. अब्दूने आमीराशी २४ एप्रिलला साखरपुडा केला असून ७ जुलैला लग्न करणार असल्याचे त्याने चाहत्यांना सांगितले आहे. चाहते अब्दुचे अभिनंदन करत आहेत. #abduroziq #24.04.2024 💍 #forever #love #life #engagement #nikkah #bride #wedding #marriage #dubai #tajikistan #uae #majhisaheli

5/11/2024, 6:59:09 AM

आज अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर बिग ब्रेन प्रोडक्शन्स निर्मित आणि अभिजित दिग्दर्शित, “मुंबई लोकल” या आगामी चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन आणि पोस्टर लॉन्च मुंबई येथील श्री सिद्धिविनायक चरणी करण्यात आले. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही फ्रेश जोडी आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार असून अभिनेता पृथ्वीक प्रताप महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. #MumbaiLocal #Marathi #Film #BigBrainProduction #Abhijeet #PrathameshParab #DnyanadaRamtirthkar #PrithvikPratap #SiddhivinayakMandir #Upcoming #Poster #Launch #majhisaheli

5/10/2024, 1:42:07 PM

आलियाने Like mother like daughter ❤️अशी कॅप्शन देत तिचे आणि राहाचे फोटो शेअर केलेत. #AliaBhatt #aliabhatt #RahaKapoor #RahaBhattKapoor #Films #Movies #Bollywood #Bhatt #Viral #Artist #majhisaheli

5/10/2024, 12:18:57 PM

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! #akshaytritiya #sadetinmuhurta #greeting #festival #majhisaheli #marathimagazine

5/10/2024, 7:36:44 AM

‘लापता लेडिज’ चित्रपटातील फूल अर्थात अभिनेत्री नितांशी गोयलने ‘मेट गाला २०२४’ फॅशन अवॉर्डमध्ये साधी सिंपल साडी नेसून लावली उपस्थिती… रेड कार्पेटवर नितांशीच्या या साध्या लूकने उपस्थितांची मनं जिंकली. #metgala2024 #phoolinthegardenof time #bollywood #simplefits #laapataaladies #nitanshigoel #majhisaheli

5/8/2024, 2:00:29 PM

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात भव्य फॅशन इव्हेंट मेट गाला २०२४ मध्ये यावर्षी ‘द गार्डन ऑफ टाइम’ अशी थीम होती. अभिनेत्री आलिया भटने सब्यासाची हाताने फुलांची शिवण करण्यात आलेली साडी परिधान करून या इव्हेंटमध्ये हजेरी लावली अन् सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. #aliabhatt #metgala #gardenoftime #metgala2024 #sabyasachi #Bollywood #actress #priety #gorgeous #majhisaheli

5/7/2024, 12:02:14 PM

पारु या नव्या मालिकेतील शरयु सोनावणे या अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळे चाहत्यांना पारुचं खरं लग्न झालंय हे कळलं…❤️ #happyanniversary #sharayusonawane #blessings #memories #1stanniversary #happymarriagelife #marathiactor #paru #majhisaheli #marathimagazine

5/3/2024, 11:52:37 AM

‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं आता ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला मिळाला आहे. अभिनंदन! #sanjurathod #gulabisadi #nauvari #nauvari2 #marathisong #marathistatus #marathimulgi #marathimulga #marathistatus #instagood #instadaily #instamood #photoshoot #photography #gulabi #trending #majhisaheli #majhisahelimagazine

4/29/2024, 2:18:03 PM

गोविंदाची भाची आणि अभिनेत्री आरती सिंग २५ एप्रिलला लग्नबंधनात अडकतेय. नुकताच तिचा हळद समारंभ थाटात पार पडला. #Aratisingh #haldi #haldiceremony #blessings #krushnaabhishek #bro #congratulations #dance #majhisaheli

4/23/2024, 1:13:14 PM

अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती डोंगर दऱ्यांमध्ये फिरताना अन् सुट्टीचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे. श्रद्धाने ती कुठे भटकंती करत आहे ते न सांगता चाहत्यांनाच ओळखायला सांगितले आहे. #shraddhakapoor #hills #vacation #animallove #sunkissed #enjoylife #beauti #bollywoodactress #celebrity #majhisaheli #majhisahelimagazine

4/23/2024, 9:44:51 AM

ll अंजनीपुत्र ll श्री हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. #jayhanuman #hanumanjayanti #anjaniputra #happyhanumanjayanti #rambhakta #majhisaheli #majhisahelimagazine

4/23/2024, 7:43:29 AM

अभिनेत्री ऋजुता धारप व अभिनेता चेतन वडनेरे अडकले विवाहबंधनात ❤️ #chetanvadnere #rujutadharap #celebritycouple #celebritywedding #celebrityupdates #celebritykatta #weddingbells #weddinglook #indianwedding #happymarriedlife #congratulations #justmarried #majhisaheli

4/22/2024, 1:40:03 PM

Natasha’s baby shower celebrations ❤️ #natashadhawallove❤️❤️ #goodnews #babyshower #babyshowerideas #varundhawan #congratulations #ɪɴsᴛᴀᴘᴏsᴛ #majhisaheli

4/22/2024, 1:14:09 PM

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि अभिनेता सत्यदीप मिश्रा दोघं लवकरच आई-बाबा होणार…“आमच्या आयुष्यात येण्यासाठी दोन इवल्याशा पायांची वाटचाल सुरू झाली आहे. कृपया प्रेम, आशीर्वाद आणि केळ्याचे वेफर्स पाठवा”– मसाबा गुप्ता #babyonboard #mom&dad ♥️ #masabagupta #neenanani #goodnews #congratulations #ɪɴsᴛᴀᴘᴏsᴛ #fashiondesigner #majhisaheli #marathimagazine #merisaheli

4/19/2024, 8:07:26 AM

देबिना बॅनर्जीने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले, तिने कुटुंबासोबत खूप मजा केली, तिच्या दोन्ही मुलींच्या गोंडसपणाने चाहत्यांची मने जिंकली. #Beautiful family #Choudhary together ❤️🧿🧿.. #happy birthday #debinabon #guruchoudhary #debinabonnerjee #majhisaheli #merisaheli

4/18/2024, 2:14:43 PM

काही दिवसांआधीच नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. ‘रामायण’मध्ये अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली असून मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव यांची या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी एन्ट्री झाली आहे. या आनंदाच्या बातमीनंतर अजिंक्य देव यांनी कपूर कुटुंबीयांबरोबर खास फोटो शेअर केले आहेत. #ajinkyadeo #ranveersingh #ramayan #jayshreeram #bollywood #niteshtiwari #marathiactor #instaphoto #majhisaheli

4/17/2024, 9:34:18 AM

राम नाम ज्याच्या मुखी तो नर धन्य तिन्ही लोकी रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा !🎉 #jayshriram #ramnavami #ramchandrakijay #sitaram #chaitranavami #celebrations #majhisaheli #merisaheli

4/17/2024, 7:34:06 AM

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने घेतलं नवीन घर. अभिनेत्रीने गुढीपाडव्याच्या शुभ मुर्हूतावर गृहप्रवेश करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. #ruchirajadhav #Newhome #gudhipadvamuhurtha #marathiactress #dreame #love #instapost #congratulations #majhisaheli #majhisahelimagazine

4/16/2024, 12:35:37 PM

बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली. त्याचा हा आगामी सिनेमा क्रिकेटवर आधारित असून 'मिस्टर अँड मिसेस माही' असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत करणने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. #apoorva1972 #rajkummar_rao #janhvikapoor #sharanssharma #mehrotranikhil #dharmamovies #31stmay2024 #newmovie #poster #majhisaheli #majhisahelimagazine

4/15/2024, 9:45:16 AM

वेल्स युनिव्हर्सिटीच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानासाठी डॉक्टरेट ऑफ लिटरेचर ही पदवी देऊन अभिनेता राम चरणचा सन्मान करण्यात आला. राम चरणनच्या या कामगिरीसाठी त्याचे कुटूंब, मित्रपरिवार आणि चाहत्यांनी कमेंट्स करत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. #ramcharan #doctorateofliterature #congratulations #proud #southactor #instapost #upasanakamineni #majhisaheli #merisaheli

4/15/2024, 7:57:50 AM

Bollywood celebs' Eid 2024 wishes❤️ #Salmankhan #Priyankachopra #Sonakshi Sinha #Shahid Kapoor #eidmubarak #wishes #love #blessings #bollywoodcelebrities #majhisaheli #merisaheli

4/11/2024, 1:08:00 PM

लग्नानंतर पहिला गुढीपाडवा पूजा व सिद्धेशने ऑस्ट्रेलियात मराठी परंपरेनुसार साजरा केला. गुढीपाडव्यानिमित्ताने पूजाने खास पुरणपोळीचा बेत केला होता. #poojasawant #firstgudhipadva #siddhesh #festivallove #celebration #australia #marathicelebrity #puranpoli #instapost #majhisaheli #majhisahelimagazine

4/10/2024, 9:19:28 AM

‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील संजीवनी ढाले पाटील म्हणजेच शिवानी सोनार हिने गुढीपाडव्याचे निमित्त साधून साखरपुडा उरकला आहे. शिवानी सोनारप्रमाणेच तिचा होणारा नवरा अंबर गणपुले हा देखील मराठी मनोरंजन विश्वातील चर्चित चेहरा आहे. #shivani.sonarofficial_ #ambar_ganpule #weddingsutra #maharashtrian_wedding #engagementphotos #engagementring #marathicelebrity #congratulations #majhisaheli #mejhisahelimagazing #instapost

4/10/2024, 8:11:53 AM

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🎊🎉 नवीन वर्ष आपणांस सुखाचे समृध्दीचे जाओ #gudhipadwa #hindunewyear #festival #happynewyear #celebration #amrakhand #marathmolasan #majhisaheli

4/9/2024, 2:40:17 AM

वाढदिवसानिमित्त पुष्पा २ मधील श्रीवल्लीचा पहिला लूक आला समोर...❤️ Wishing the 𝒏𝒂𝒕𝒊𝒐𝒏’𝒔 𝒉𝒆𝒂𝒓𝒕𝒕𝒉𝒓𝒐𝒃 ‘Srivalli’ aka @rashmika_mandanna a very Happy Birthday 🫰🏻 #Pushpa2TheRuleTeaser on April 8th 🔥 #Pushpa2TheRule Grand Release Worldwide on 15th AUG 2024. #Rashmika #rashmikamandanna #hbd #srivalli #firstlook #instapost #majhisaheli #majhisahelimagazine

4/5/2024, 12:06:13 PM

Happy Birthday Rashmika❤️ अभिनेत्री रश्मिका मंदाना आज तिचा २८वा वाढदिवस साजरा करत आहे. ती सध्या दुबई येथे सुट्टीचा आनंद घेत असून तेथून तिने स्वतःचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने ☀️ + ☕ = Happy Rashmika ❤️ अशी कॅप्शन दिली आहे. #rashmika #southactress #birthdaypost #blessed #dubai#ɪɴsᴛᴀᴘᴏsᴛ #rashmikawithcoffee #happymood #birthdaygirl #majhisaheli #majhisahelimagazine

4/5/2024, 8:03:04 AM

प्रियांका चोप्राचा लहान भाऊ सिद्धार्थ चोप्राचं लग्न ठरलं आहे. सिद्धार्थ अभिनेत्री नीलम उपाध्यायशी लग्न करणार आहे. प्रियांका पती निक जोनस व लेक मालतीबरोबर सिद्धार्थच्या ‘रोका सेरेमनी’ साठी भारतात आली होती. प्रियांकाच्या होणाऱ्या वहिनीने इन्स्टाग्रामवर रोका सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत. #siddharthchopra #neelamupadhyay #rokaceremony #priyankachoprajonas #nickjonas #congratulations #actress #happyfamily #brother #majhisaheli #majhisahelimagazine

4/3/2024, 9:59:44 AM

१ एप्रिल १९५५ रोजी सुरु झालेल्या स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजेच ‘बाबूजी’ यांच्या ‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीला ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधून पुण्यात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सिनेमाच्या २० फूट उंच अशा भव्य पोस्टरचे अनावरण देखील करण्यात आले. #geetramayan #sudhirphadake #babuji #posterlaunch #swargandharvsudhirphadke #sunilbarve #mrunmayeedeshpande #marathicelebrity #majhisaheli

4/2/2024, 11:53:19 AM

विक्रांत मेस्सीने हातावर काढला मुलाच्या नावाचा टॅटू विक्रांतने त्याच्या हातावर मुलाच्या नावाचा आणि जन्मतारखेचा ‘वरदान, ०७-०२-२०२४’ असा टॅटू बनवून घेतला आहे. फोटोसोबत त्याने लिहिले की, ‘‘ॲडिशन की ॲडिक्शन? मला ते दोन्ही आवडतात.’’ #vikrantmassey #vardaan #babyboy #12thfailmovie #bollywoodactor#ɪɴsᴛᴀᴘᴏsᴛ #majhisaheli #majhisahelimagazine #tattoo

4/1/2024, 11:36:53 AM

सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाड हिच्या डोहाळ जेवणाचे काही खास फोटो 😍❤️ @kartiki_kalyanji_gaikwad9 @ronit.pise #dohalejevanjewellery #dohaljevan #dohalejevanphotography #kartikigaikwad #ronitpise #littlechamps #saregamapamarathi #congratulations #majhisaheli #majhisahelimagazine

3/29/2024, 10:05:06 AM

जागतिक रंगभूमी दिनाचं (World Theatre Day) औचित्य साधून अभिनेत्री गिरिजा ओकने तिच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. "ठकीशी संवाद" (Thakishi Samvad) या नाटकात ती मुख्य भूमिका साकारत असून तिच्या सोबतीला सुव्रत जोशी देखील दिसणार आहे. #girijaoakgodbole #suvaratjoshi #Thakishi Samvad #marathiplay #WorldTheatreDay #marathiactress #newplay #rangbhumidin #majhisaheli #majhisahelimagazine

3/27/2024, 12:50:42 PM

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीने घरच्या होलिका दहनाचे फोटो शेअर केले... #holikadahan #merisaheli #navyanavelinanda #abhishekbachchan #photo #holifestival #actor #entertainment #bollywood #instabollywood #exclusive #bollywoodlife #celebrity #bollywoodupdates #bollywoodfans #celeblife #majhisaheli @navyananda @bachchan

3/25/2024, 8:24:58 AM

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा… ! #happyholi #puranpoli😋 #rangpanchami #holipurnima #celebration #festivalofcolours #majhisaheli

3/24/2024, 6:26:26 AM

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांची मुलगी ६ महिन्यांची झाली...❤️ #rahulvaidya #dishaparmar #celebrationcake #6thmonthcomplete😍❤💞 #godbless #actress #singer #majhisaheli #majhisahelimagazine

3/21/2024, 1:16:07 PM

प्रियंका चोप्रा पती निक जोनस आणि लेक मालती मेरी सोबत अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी गेली. #priyankachopra #nikjonas #ayodhyarammandir🚩 #malaltimarry #spiritual #bollywoodstar #majhisaheli #merisahelimagzine

3/20/2024, 1:14:57 PM

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांचा नुकताच विवाह पार पडला असून क्रितीने पहिल्यांदा तिच्या सासरच्या मंडळींसाठी बनवला गोडाचा पदार्थ... @kriti.kharbanda #kritikharbanda #bollywood #bollywoodbubble #pehlirasoi #pulkitsamrat #justmarried #congratulations #majhisaheli #marathimagazine

3/19/2024, 9:45:31 AM

प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्राचं 'शुभमंगल सावधान'! उद्योगपती रक्षितसोबत बांधली लग्नगाठ ❤️ #meerachopra #rakshit #happiness #wedding #ceremoney #bollywood #instapost #majhisahelimagazine #majhisaheli

3/13/2024, 7:45:46 AM

आशा भोसलेंची नात जनाई बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. जनाईच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. जनाई ‘द प्राईड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटात शिवरायांच्या पत्नीची म्हणजेच महाराणी सईबाई यांची भूमिका साकारणार आहे. #asha.bhosle #ThePrideofBharat #ChhatrapatiShivajiMaharaj #Heritageofindia #zanaibhosle #debuefilm #singer #congratulations #majhisaheli

3/11/2024, 1:01:01 PM

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🎉 #harharmahadev #mahadev #mahashivratri_special #festival #divine #shiv #majhisaheli #majhisahelimagazine

3/8/2024, 6:52:32 AM

सोशल मीडिया स्टार ओरी नेहमीच त्याच्या फोटोजमुळे चर्चेत असतो. ओरी प्रत्येकाबरोबर त्याची सिग्नेचर पोज देऊन फोटो काढतो. नुकतेच अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्यातील ओरीचे रिहानासोबतचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. रिहाना ओरीचे कानातले घालून सगळीकडे मिरवतानाही दिसली होती. #rihana #orry #earringsoftheday #ambanipreweddingcelebrations #bollywoodstyle #jamnagar #majhisaheli #marathimagazine #celebration

3/7/2024, 1:07:58 PM

पुलकित सम्राट व क्रिती खरबंदा हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करीत असून लवकरच ते लग्न करणार आहेत. क्रिती व पुलकित यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. #WeddingBells #KritiPulkitWedding #kritikharbanda #pulkitsamrat #congratulations #bollywoodcouple# invitationcard #instapost #13march #majhisaheli

3/6/2024, 10:35:54 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सोनू भिडे अर्थात झील मेहता अडकणार लग्न बंधनात! #New beginnings 💖🧿 #LoveAJkal #JheelKePyaarMeDube #JheelMehta #BrideToBe #indianwedding #rokaceremony #familyphoto #gettingmarried #majhisaheli

3/1/2024, 12:38:55 PM

अभिनेत्री पूजा सावंतचा धुमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नसोहळ्यातील हे काही आनंदाचे क्षण… अभिनंदन! नांदा सौख्य भरे! #poojasawant #siddheshchavan #weddingphotography# #marathijodi #marathiactress #couplegoals #colourful #happy #सिद्धजा #forever #maariage #trending #majhisaheli

2/29/2024, 10:02:58 AM

दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली गुडन्युज. लिहिलं, "सप्टेंबर 2024". याचा अर्थ दीपिका आणि रणवीर यांच्या घरी सप्टेंबर महिन्यामध्ये बाळाचं आगमन होणार आहे.❤️ #deepikapadukone #ranveersingh #deepikasingh #goodvibes #goodnews #bollywoodactress #actor #congratulations #instapost #majhisaheli

2/29/2024, 6:41:16 AM

१२वी फेल फेम विक्रांत मेस्सीने मुलाच्या जन्माच्या १६ दिवसांनंतर आपल्या लेकाची पहिली झलक दाखवून त्याचं नाव देखील जाहीर केलं आहे. ७ फेब्रुवारीला विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला. विक्रांतने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “कुठल्याही आशीर्वादापेक्षा कमी नाही….आम्ही त्याचं नाव ‘वरदान’ ठेवलं आहे.” #vikrantmassey #sheetalthakur #vardaan #congratulations #babyboy #godbless #bollywoodactor #12thfailmovie #majhisaheli #majhisahelimagazine

2/27/2024, 1:08:56 PM

जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #marathibhashadin #kusumagraj #proud #bolumarathi #celebration #majhisaheli #marathimagazine #greetings

2/27/2024, 7:34:25 AM

तितीक्षा तावडे – सिद्धार्थ बोडके यांचा साखरपुडा आणि हळदी समारंभ नुकताच पार पडला. काही दिवसांपूर्वी केळवणाचा फोटो शेअर करत या जोडप्याने इन्स्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. आता तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. #titeekshatawde #siddharthbodake #haldiceremony #instapost #marathistars #weddingrings #ushtihalad #congratulations #majhisaheli

2/26/2024, 8:06:32 AM

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडे आज विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा रंगली होती. आता सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. चाहते त्यांच्या या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. #engaged #titeekshatawde #siddharthabodke #ringceremony #ringceremonyphotography #happycouple #congratulations #actress #actor #majhisaheli

2/26/2024, 7:49:28 AM

ज्येष्ठ मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार तसंच अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदित सराफ उपस्थित होत्या. या व्यतिरिक्त ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना यावेळी मानाचा 'गानसम्राज्ञी लता मंगेश पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तर ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२० साठी अभिनेते रवींद्र महाजनी (मरणोत्तर) यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीने स्वीकारला. #congratulations #Maharashtrabhushan #ashoksaraf #latamangeshkaraward #sureshwadkar #vshantaramaward #ravindramahajani #eknathshindesaheb #devendrafadnavis #niveditajoshisaraf #majhisaheli #marathimagazine

2/23/2024, 7:36:30 AM

प्रथमेश परबला लागली क्षितिजाच्या नावाची हळद, फोटो आले समोर प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांचा शाही विवाहसोहळा येत्या २४ तारखेला पार पडणार आहे. हळदी समारंभातील काही खास क्षण प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्याने हळदी समारंभात प्रचंड धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे. #pratija #prathameshparab #kshitijaghosalkar #haldi #wedding #actor #celebrity #timepass #dagaduparab #majhisaheli

2/22/2024, 7:38:54 AM

प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांच्या प्री-वेडिंग शुटचे फोटो… #prathameshparab #kshitijaghosalkar #pratija #prewedding #dagaduparab #celebration #instapost #congratulation #majhisaheli #marathimagazine

2/21/2024, 1:09:46 PM

#Happy Birthday Jeh❤️ करीना कपूर आणि सैफ अली खानचा लेक जेहचा आज ३रा वाढदिवस आहे. या दिवशी त्याची मावशी करिश्मा आणि आत्या सोहाने काही क्यूट फोटो शेअर केले आहेत… #jeh #merisaheli #birthday #wish #karismakapoor #sabapataudi #sohaalikhan #auntlove #son #kareenakapoor #memiriesforlife #actress #bollywood #entertainment #content #instabollywood #exclusive #bollywoodlife #bollywoodactress #celebrity #bollywoodupdates #bollywoodfans #celeblife #majhisaheli

2/21/2024, 12:44:03 PM

दंगल चित्रपटामध्ये बबिता फोगटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे अलिकडेच निधन झाले. १९ वर्षीय सुहानीच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेमध्ये खऱ्या बबिता फोगटने हजेरी लावली. बबिताने सुहानीला श्रद्धांजली वाहिली अन् तिच्या आई-वडिलांचं सांत्वन केलं. #babitaphogat #consoles #dangal actor #Suhanibhatnagar #prayermeet #majhisaheli

2/20/2024, 7:15:22 AM

'दंगल' चित्रपटात बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारणारी मुलगी सुहानी भटनागरचे (Suhani Bhatnagar) निधन झाले आहे. ती फक्त 19 वर्षांची होती. तिच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. #suhanibhatnagar #dangal #rip #childartist #bollywood #instapost #majhisaheli #marathimagazine

2/17/2024, 11:43:32 AM

व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत अभिनेता प्रथमेश परबने साखरपुडा केला आहे. क्षितिजा घोसाळकरसोबत त्याचा साखरपुडा झाला आहे. चाहत्यांनी या जोडीला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. प्रथमेश आणि क्षितिजा पुढच्या दहा दिवसांत म्हणजे २४ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. अभिनंदन! #ForeverSpecial14❤️ #prathameshparab #kshitijaghosalkar #engaged #pratija #valentinesday #congratulations #majhisaheli #merisahelimagzine

2/15/2024, 7:34:34 AM

Happy Valentines Day ❤️ “Where there is love, there is life.” – Mahatma Ghandi #valentines #valentineday #lovestatus #love #life #celebration #majhisaheli

2/14/2024, 6:49:19 AM

माघी गणेश जयंती गणेश पूजा मुहूर्त सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपर्यंत ते दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असणार आहे. माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #ganpatibappamorya #maghiganeshjayanti #festival #celebration #majhisaheli

2/13/2024, 6:21:03 AM

बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या 'लव्ह स्टोरीयां' या चित्रपटात सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या सहा वेगवेगळ्या कथा Sacchi mohabbat ki sacchi kahaaniyaan from all around India - coming to you this Valentine’s!💙 #LoveStoriyaanOnPrime, Feb 14 only on @primevideoin! #karanjohar #webseries #lovestoriyaan #valentines #sacchikahaaniyaan #prime #majhisaheli #majhisaheliinstapost

2/7/2024, 12:51:35 PM

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा...🎉 अभिनंदन! #bharatratna #ShriLKAdvani #congratulations #pmnarendramodi #bjp #Politicalleader #mediapost #majhisahelimagazine #majhisaheli

2/3/2024, 9:31:23 AM