abkibaar400parsmitataihonarkhaasdaar images

Discover Best abkibaar400parsmitataihonarkhaasdaar Images of World

#food #travel #sports #news #may #monday

आज महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ जळगावात विविध ठिकाणी प्रचार दौरा करण्यात आला. तसेच महाराणा प्रताप जयंती निमित्त भाजपा कार्यालय येथे महाराणा प्रताप यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यांच्या शौर्याला माझे शतशः नमन आहे. यादरम्यान अनेक नागरिकांची उपस्थिती लाभली. नागरिकांचे उत्स्फूर्त प्रतिसादात हा दौरा संपन्न झाला. यावेळी देखील आम्ही मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून देशाला विकासाच्या दिशेने नेऊ असा विश्वास नागरिकांनी दर्शविला. यावेळी आपल्या शहराचे माननीय आमदार राजू मामा भोळे, उदयसिंग पाटील, संग्राम सिंग राजपूत, विनोद सूर्यवंशी, माधवीताई नाईक, अर्चना ताई, नगरसेवक सुचिता हाडा, कुलभूषण पाटील, आबा कापसे, मयूर कापसे, अतुल भाऊ हाडा, विजू पाटील, सुरेश सोनवणे, धरणसिंग पाटील, मंगलसिंग पाटील, अजबसिंग पाटील, पुनमचंद्र पाटील, महेंद्रसिंग पाटील, प्रवीण पाटील, दीपक राजपूत, किरण राजपूत, विनोद सोनवणे, विनोद शिंदे, रोशन राजपूत, माधवी नाईक, अर्चना ताई व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024 #nothree #3 #voting #vote #number3

5/9/2024, 4:22:55 PM

जळगाव लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांना प्रचंड मतांनी निवडून देऊयात.. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkin Hai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModi Sarkar #LokSabha Elections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #devendraformaharashtra #devendrafadnavis #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024 #storyofmylife #documentary

5/9/2024, 6:23:27 AM

उद्योजक हे उद्याचं भविष्य ! जागतिक स्तरावर भारताला जर आर्थिक महासत्ता बनायचे असेल तर देशात उद्योगाला आणि स्वयंरोजगाराला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. हेच ओळखून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024 #nothree #3 #voting #vote #number3

5/8/2024, 2:05:21 PM

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ आज वाघनगर विभाग येथे प्रचार दौरा करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे लवकरात लवकर निरसन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रचार दौऱ्यात सहभागी सर्व नागरिकांनी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदानरूपी साथ देण्याचे वचन दिले. यावेळी खासदार विकासजी महाले, आमदार राजूमामा भोळे, आमदार उमाताई खापरे, संतोष आप्पा पाटील, उज्वलाताई बेंडाळे, विशाल त्रिपाठी, अर्चनाताई उहेनकर, सरिताताई माळी, सायलीताई साठे, सुजाता निंबाळकर, अनिलदादा अडकमोल, राजेंद्र घुगे पाटील, मिलिंदभाऊ पाटील, रेखा वर्मा, बापू कुमावत, पियुष कोल्हे, विनोदभाऊ देशमुख, विजय वानखेडे, उमेश सोनावणे, दीपक पाटील, अजित राणे, राहुल मिस्त्री, विनोद मराठे, करीम शेख, वैशाली पाटील, सुरेख तायडे, जयश्री पाटील, ममता तडवी, भाग्यश्री चौधरी, सविता भोळ, कुंदन काळे, रेखा कुलकर्णी यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024 #nothree #3 #voting #vote #number3

5/8/2024, 11:44:00 AM

कौशल्यपूर्ण तरुण हाच देशाचा भाग्यविधाता ! देशातील युवा जेवढा कौशल्यपूर्ण असेल तेवढ्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होते, म्हणूनच देशातील युवांना कौशल्यपूर्ण बनवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024 #nothree #3 #voting #vote #number3

5/8/2024, 9:46:44 AM

लक्षात ठेवा मतदार बंधू भगिनींनो, आपला अनुक्रमांक आहे ३ आणि आपली निशाणी आहे 'कमळ' ! अनुक्रमांक ३ समोरील कमळाला मत म्हणजे मोदीजींच्या स्वप्नातील उज्ज्वल भविष्याला मत ! #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024 #nothree #3 #voting #vote #number3

5/8/2024, 8:11:37 AM

तळई - उत्राण गटाच्या प्रचार दौऱ्याला भरघोस प्रतिसाद ! जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ आज जळगाव जिल्ह्यातील उत्राण, तळई, निपाणे, आडगाव, अंतुर्ली, जवखेडा सिम या गावांमध्ये प्रचार दौरा करण्यात आला. या सगळ्या गावांमध्ये भेट देऊन गावकऱ्यांची चर्चा करून छान वाटले. अत्यंत उत्साहाच्या आणि सकारात्मक अश्या वातावरणात हा दौरा पार पडला. मोठ्या संख्येनं या दौऱ्याला नागरिकांची उपस्थिती लाभली. आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत आम्ही कायम उभे आहोत असा विश्वास नागरिकांनी दर्शविला. यावेळी अमोलदादा चिमणराव पाटील, माजी खा. ए. टी . नाना पाटील, डॉ. संभाजी पाटील, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वरभाऊ आमले, वासुदेव पाटील, एस. आर. पाटील, नरेंद्र पाटील, अनिल महाजन, नाना देमले, मच्छिन्द्र पाटील, उज्वलाताई पाटील, ज्ञानोआबा पाटील, ज्ञानेश्वर भाऊ कंखरे, नरेश ठाकरे, अनुपदादा पवार, ऋषिकेष पाटील, जितेंद्र चौधरी, दगडू आण्णा चौधरी, बाजीराव पांढरे, कमलेश पाटील, गौरव पाटील, मिलिंद मोरे, छोटू भाऊ क्षीरसागर, भूषण पाटील यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024 #nothree #3 #voting #vote #number3

5/7/2024, 2:26:08 PM

पाचोऱ्यात घुमणार ‘देवेंद्र’ गर्जना ! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य प्रचार सभा पार पडणार आहे. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024 #nothree #3 #voting #vote #number3

5/7/2024, 11:21:43 AM

जळगाव जिल्हातील उद्योजकांची महायुतीसोबत भक्कम साथ ! जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत आयोजित उद्योजक मेळाव्यात सहभागी होऊन उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकासमंत्री मा. गिरीशभाऊ महाजन व शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सुद्धा उद्योजकांना संबोधित करत त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्व उद्योजकांनी महायुतीची उमेदवार व मा. नरेंद्रजी मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामविकास मंत्री मा. गिरीषभाऊ महाजन, मा. आमदार राजूमामा भोळे, उज्वलाताई बेंडाळे, अरुणदादा बोरोले, कवरलालजी संघवी, डॉ. राधेश्याम चौधरी, कांतीलालजी सानप, केतकीताई पाटील, सुनिलजी वेठ साहेब, रावजी लठा, समीरजी साने, संतोषजी रगडे, बंडूदादा काळे, चंद्रकांतदादा बेंगळे, अरविंदभाऊ देशमुख, किशोर ठाळे यांसोबत सर्व उद्योजक व महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024 #nothree #3 #voting #vote #number3

5/7/2024, 10:03:11 AM

जनकल्याण, राष्ट्रनिर्माण अन विकास या ३ गोष्टींच्या शाश्वतीचे कारण म्हणजे ३ नंबरचे बटन ! #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024 #nothree #3 #vote #number3 #voting

5/7/2024, 9:02:19 AM

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ वंजारी खपाट, बोरखेडा, मूसळी, चिंचपुरी बु., पिंप्री, भोद बु. येथे प्रचार दौरा करण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत करत या प्रचार दौऱ्यामध्ये सहभाग दर्शविला. त्यासोबतच गावकऱ्यांशी जिल्ह्याच्या विकासासंबधी असलेल्या व्हिजनवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी याना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी व देशाच्या उज्वल भविष्यासाठी मतदानरूपी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी मा. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मा. संजय पवार, मा. निलेश पाटील, पी. सी. आबा पाटील, मुकुंद ननवरे, सचिन पवार, प्रतापभाऊ गुलाबरावजी पाटील, जिजाबराव पाटील, संजय पाटील, संजय महाजन, रवींद्र चव्हाण सर, नाटेश्वर पवार, माधुरी आतरदे, अर्जुन मानकरी, रवी पाटील, डी. ओ. पाटील, रोकडे ताई, शरद शिंदे, प्रकाश पाटील, रमाकांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रल्हाद पाटील यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/7/2024, 8:20:18 AM

महायुतीचा जोरदार प्रचार दौरा ! आज महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पिंप्री ते पथराड असा प्रचार दौरा करण्यात आला. पाळधी येथील श्रीराम मंदिर येथे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करण्यात आली तर तसाच पुढे शेरी, धार, चोरगाव, कवठाळ, चांदसर व पथराड असा दौरा करण्यात आला. यादरम्यान अनेक नागरिकांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी सर्वांना मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मा. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मा. संजय पवार, मा. निलेश पाटील, पी. सी. आबा पाटील, मुकुंद ननवरे, सचिन पवार, प्रतापभाऊ गुलाबरावजी पाटील, जिजाबराव पाटील, संजय पाटील, संजय महाजन, रवींद्र चव्हाण सर, नाटेश्वर पवार, माधुरी आतरदे, अर्जुन मानकरी, रवी पाटील, डी. ओ. पाटील, रोकडे ताई, शरद शिंदे, प्रकाश पाटील, जिजाबराव पाटील, संभाजी सोनावणे, सुनील बडगुजर, संदीप पाटील, विजय पाटील, सौरभ देसले, शामकांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रल्हाद पाटील, अधिकार बोरसे, विठ्ठल लंके, प्रवीण बोरसे, दिनेश बोरसे, मनोहर लंके, गजानन पाटील, रवींद्र पाटील यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/6/2024, 7:31:00 PM

आज श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त जळगावातील श्री स्वामी समर्थ केंद्र, पिंप्री येथे भेट देऊन दर्शन घेतले व आरती केली. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पुढील सर्व अडचणींवर मात करून जनतेच्या भल्यासाठी, सर्वांगी विकासासाठी कायम प्रयत्नशील असेल. यावेळी पी. सी. आबा पाटील, जिजाबराव पाटील, संभाजी सोनावणे, सुनील बडगुजर, संदीप पाटील, विजय पाटील, सौरभ देसले उपस्थित होते. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/6/2024, 4:08:10 PM

प्रत्येक भारतीयाच्या जीवनभराची सुरक्षा हीच मोदीजींची साधना जेव्हा आहे साथीला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ! ताईंना मत म्हणजे मोदीजींना मत !! #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/6/2024, 1:55:44 PM

मतदारांनो लक्षात ठेवा १३ तारीख १३ तारखेला मतदान आहे म्हणजेच आपल्या साऱ्यांचा लोकोत्सव. ३ नंबर चे बटण दाबून कमळाला विजयी करा. ३ नंबर चे बटण दाबून राष्ट्राच्या विकासाला विजयी करा. माननीय मोदीजींना साथ देण्यासाठी ३ नंबरच बटण दाबा. आपलं मत आणि आपली साथच विकासाला गवसणी घालू शकते ! #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/6/2024, 11:52:20 AM

समता अन बंधुता यांची शिकवण देणारा लोकराजा छ्त्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/6/2024, 8:13:50 AM

आज जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ अमळनेर तालुक्यात प्रचार दौरा करण्यात आला. या प्रचाराची सुरुवात सुमठाने गावापासून करत पुढे वडगाव, जिराळी, इंधवा, पिंपळकोठा, वसंतनगर, भोलाणे, सब गव्हाण खु., दळवेल, हिवरखेडा, हिवरखेडा तांडा, बहादरपूर येथे प्रचार दौरा करण्यात आला. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणत उपस्थिती होती. यावेळी जयश्रीताई अनिल पाटील, अशोक आधार पाटील, शितल देशमुख, विजय राजपूत, प्रफुल्ल पवार,विजय पाटील, समाधान धनगर,उमेश वाल्हे,आशा चावरीया,प्रथमेश पवार, शाम बापू अहिरे,वज्याआत्या भिल,रेखाताई पाटील,संदीप पाटील,कविता पवार,श्रीनिवास बापू,महेंद्र बोरसे, संजय पाटील, कैलास पाटील, महेंद्र पाटील, दिलीप ठाकूर, गोकुळ परदेशी, मच्छिंद्र अण्णा, विजय भाऊसाहेब, अनिल जैन, महेंद्र भाऊ, संजय माधवराव पाटील, बाळासाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अविनाश पाटील, भरत पाटील, भिकन पाटील, संभाजी पाटील, अमित पाटील, दिलीप पाटील, सुभाष पाटील, लक्ष्मण पाटील, अशोक पाटील, नामदेव पाटील, संभाजी पाटील, शिवाजी पाटील, सुनील पाटील, सुधाकर पाटील, भिला पाटील, हेमंत पाटील, योगेश पाटील, संदीप पाटील, भैय्या पाटील, दत्तू पाटील, एकनाथ जाधव, कांतिलाल नाईक, केदार जाधव, रमेश जाधव, तुळशीराम जाधव, शिवाजी पाटील, विकास राजपूत, गुलाब गिरासे, रोहिदास राजी, चतुर भाऊसाहेब, प्रविण पाटील, शरद रमा, गुलाब गिरासे, रेवाभाऊ जाधव, सुधाकर पाटील, नंदूलालक पाटील, माऊली ज्ञानेश्वर, सूरज मगरे, किशोर पाटील, भयु पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुंदरलाल पाटील, अमृत भगवान पाटील, गणेश पाटील, भैय्या पाटील, भाउराव पाटील, शालिग्राम पवार, तुकाराम पवार, रजित पवार, ज्योतमल पवार, कैलास पवार, सुभाष पवार यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/5/2024, 8:04:51 PM

विकासाचे गतिमान दिन अधिक वाढवत जाऊया चला 3 नंबर च बटण दाबून प्रगतीकडे वाटचाल करूया ! #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/5/2024, 11:46:02 AM

मराठी साहित्यपरंपरेतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची आज पुण्यतिथी ! 'श्रावणमासी हर्ष मानसी' 'आनंदी आनंद गडे' 'औदुंबर' यांसारख्या त्यांच्या अनेक कविता आजही भुरळ घालतात. आपल्या प्रतिभावंत लेखणीने मराठी कवितेला समृद्ध करणाऱ्या प्रतिभावंत कवीस विनम्र अभिवादन ! #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/5/2024, 9:38:50 AM

पाचोरा भडगाव येथे महायुतीचा महामेळावा ! जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ पाचोरा- भडगाव विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचा महामेळावा घेण्यात आला. या महामेळव्याला नागरिकांसह महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. यावेळी उपस्थित मान्यवरांद्वारे सर्वांना संबोधित करण्यात आले. यावेळी सर्वांना महायुतीच्या पाठीशी भकमपणे मतदानरुपी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी मा. मंत्री गुलाबराव पाटील, मा. आमदार मंगेशदादा चव्हाण, मा. किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, रावसाहेब पाटील, अनिल वाघ, मधुकर काटे, प्रदीप बापू पाटील, डी. एम. पाटील, पद्मसिंग राजपूत, परेश पाटील, अभिलाशा रोकडे, पवन भिलाभाऊ सोनवणे, सोमनाथ पाटील यांसोबत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsmitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/5/2024, 7:50:32 AM

जळगावकरांसाठी मांडले विकासाचे मत ! जळगाव शहरातील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट येथे आयोजित व्हिजन विकासाचा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी पुढील पाच वर्षांचे माझे व्हिजन हे पूर्णपणे ठरलेले असून आता ते फक्त सत्यात उतरवायचे राहिले आहे आणि त्याकरिता मी उत्सुक आहे. तसेच जळगाव जिल्ह्यासाठी आमच्या विरोधकांचे देखील व्हिजन ऐकून घेण्याची उत्सुकता होती पण त्यांना कदाचित अजूनही वेगळ्या गोष्टींची चिंता आहे असं दिसतयं. यादरम्यान उपस्थित बांधव व भगिनिंसोबत चर्चा करत जळगावला पुढील पाच वर्षात विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्याचा संकल्प मी गाठीशी बांधलाय. # #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsnitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/5/2024, 6:00:37 AM

भडगाववासियांकडून पदयात्रेचे वाजतगाजत जोरदार स्वागत ! जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ आज भडगाव येथे पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे भडगावकरांकडून वाजतगाजत स्वागत जल्लोषात करण्यात आले. यावेळी मा. नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण, अमोल शिंदे, अमोल पाटील, सोमनाथ पाटील, सुरेश भंडारी, मदनलाल जैन, पंकज शेठ, प्रशांत कुंभारे, डॉ. निळकंठ पाटील व महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. # #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElections2024 #JalgaonLokSabha #BJP4Jalgaon #SmitaWagh #SmitaWagh4Jalgaon #WomenEmpowerment #MahilaShakti #tai #damdaarsnitataiamchyakhaasdaar #smitataiwagh #smitawagh #smitaudaywagh #lokutsav #election #elections24 #abkibaar400parsmitataihonarkhaasdaar #smitatainchilaharjalgaonchyavikasalabahar #elections #elections2024

5/4/2024, 7:08:50 PM